Sunday, March 28, 2010

सरस्वतीच्या दरबारी...

                                                                         ||श्री:||
सरस्वतीच्या दरबारी सारस्वतांवर राजकारणी आणि सेलिब्रेटी पडले भारी,,,,
मुख्यानात्री अशोक चव्हाण यांनी  
अमिताभ नावाची घाण आपल्या अंगावर पडू नए म्हणून 
आदल्या दिवशीच संमेलनात धाव घेतली 
म्हणाले अजित दादांनी कबड्डी च कार्यक्रम आयोजित केला आहे 
म्हणून चाललो आहे म्हंटल इथे ही याव म्हणूनआलो 
बरोबर कबड्डी हा आमचा आवडीचा खेळ आहे ना?
सोनियाने पाय खेचू नए म्हणून आणि त्यानी
अभिव्यक्ति स्वातंत्र्याची ऐशी तैशी केली 


       

No comments:

Post a Comment