||श्री नथू रामाय नमः ||
hey results mala confuse karatat lokana nemak kay hav aahe
sarkar kadun?kalai tasmai namoh namah-via indyarocks .com
आज दिवसभर च्या रण धुमाली नंतर माज्या एका मित्राने हा ए़सेमेस केला
आणि माझ एक प्रकारे सांत्वन करायचा प्रयत्न केला.
पण ही निवडणुक व्हायच्या आधीच आमच बोलन झाल होत
त्या माझ्या मित्राने मला सहजच विचारले होते .
"मग काय यावेळी तुमच सरकार(शिवसेना भाजपा) येणार?"
आणि मी त्याच तत्परतेने त्याला सांगितल होत "नाही..."
याचा अर्थ मी खुप मोठा भविष्यवेत्ता आहें असा नाही
पण का कुणास ठावुक मी माझ्या मतावर ठाम होतो .
आणि का ? ते मला नंतर आठवल ते अस...
?
?
?
?
?
?
?
राम गणेश गडकर्यांच ,ए़क वाक्य आहें..
"जास्त पाया मल्ली की,,
मेल्या कातडयाची वाहन देखिल कुरकूर करतात
मग ही न मेलिली मराठी जनता अजूनही थंड का ?
का कोंग्रेस्सला मतदान करतात ?
का कोंग्रेस्सला मतदान करतात ?
आणखी जुलुम व्ह्यायची वाट पाहत आहें का ?
लोकाना ६० वर्षा नंतर ही
भूक बेकारी भ्रष्टाचारी पानी वीज महगाई
याच प्रश्नासाठी जगाव वाटत ?
खर तर हे प्रश्नच नाहीत
कारण हे सर आपल्या हव्यासापोटी
आपणच निर्माण केलेले प्रश्न आहेत
हा ग्रामीण भागात हे प्रश्न जरुर आहेत
हे सारे आपण मिटवू शकतो त्यासाठी
थोडी मेहनत घ्यावी लागेल.
पण केवळ याचाच विचार करणार का?
आणि ते तरी प्रश्न "कोंग्रेस्सने सोडवले का?"
आणि या सार्या प्रश्नना कोंग्रेस जबाबदार नाही का?
तरी सुध्हा मला हे प्रश्न गरजेचे वाटत नाहीत
कारण...?
मला बेलगाव कारवारचा प्रश्ना मोठा वाटतो,,
देशांतर्गत ३७० कलम नकोय,,
राम मंदिर
रामसेतु
बंडल मंडल आयोग नकोय ,,
"बाबा त्या शेजारच्या कांमबलेला
पुस्तक मिलाली मला का नाही हो?
याच उत्तर देता येत नाही म्हणुन ,,
पुस्तक मिलाली मला का नाही हो?
याच उत्तर देता येत नाही म्हणुन ,,
कंडक्टर च्या लायकीचा डॉ. होतो म्हणुन,,
आज शाळेत,,
अर्जासोबत आम्हाला आमची जात लिहावी लागते का?
मोठा होवून मग तो मी हिन्दू आहें बोलू लागला
की त्याला जातीयवादी हेच ठरवणार म्हणुन..
आम्हाला कोंग्रेस नकोय ,,
कारण ,,
महाराष्ट्राच्या नशिबी अनेक ,,
ना-लायक मुख्यमंत्री आले पण ,
कुशील सुमार (सुशिल कुमार)
या शिंदेशाही सरकारने निर्णय घेतला ,,
"यापुढे नोकरीत असताना एखाद्या
सवर्णाचा मृत्यु झाल्यास त्याची जागा ,,
दलितास मिलावी सवर्णा च्या
मुलास अगर नातेवाइकास नाही .
मुलास अगर नातेवाइकास नाही .
म्हणुन कोंग्रेस नको,,
आणि असेच दलितांच्या जेवणाचे डोहाले
दिल्लीतील एक मंत्री शिवराज पाटिल
यानी देखिल लागले
एक कायदा त्यानी देखिल पास केला ,,
एक कायदा त्यानी देखिल पास केला ,,
"या पुढे ,,
सवर्ण +दलित विवाह नंतर होणार्या संततिला..
दलितांच्या सवलतीचा फायदा घेता येइल ,,
वा काय न्याय आहें?
या देशाच्या घटनेला विरोध करणार्याना
कोंग्रेस पोसते म्हणुन,,
कोंग्रेस पोसते म्हणुन,,
वन्दे मातरमला विरोध करनार्याना
कोंग्रेस पोसते म्हणुन ,,
कोंग्रेस पोसते म्हणुन ,,
आमच्याच देशातल्या पैशाच्या जोरावर
सम्रुध्ह(गब्बर )झालेल्या
कोंग्रेस्सिंचा मला म्हणुन कधीच
कोंग्रेस्सिंचा मला म्हणुन कधीच
अभिमान वाटला नाही हो,,
तिरसकार मात्र करतो
अगदी पराकोटीचा
तिरसकार मात्र करतो
अगदी पराकोटीचा
एवढा की ,,
माझ्या विझीटिंग कार्डवर लिहिल आहें,,
माझ्या विझीटिंग कार्डवर लिहिल आहें,,
"हे श्री रामा ,,
ज्या दिवशी मी ,
कोंग्रेस ,राष्ट्रवादी कोंग्रेस ,
आणि जे देव धर्म मानत नाहीत त्या
पक्षाला मत देवू
त्याचा प्रचार करू
त्याच्या बाजूने निवडणुक लढवू ..
परमेश्वर त्याच दिवशी तू आम्हाला
मृत्यु दे ,मृत्यु दे ,मृत्यु दे...
आम्ही मृत्यु मागतो देवाकडे मग ज्या
नतद्रष्ट मराठ्यांचे काय ?ज्यानी त्याना मतदान केल?
निकाल लागायच्या आधी दिवालिच्या
शुभेच्छा देताना बाला साहेब म्हणाले होते ,
"ज्यानी जस मतदान केल असेल
त्याना तस सरकार मिळो."
आमच्या गावात "कांग्रेस गवत"
(तस ते सगलीकडेच उगवत) उगवत
(तस ते सगलीकडेच उगवत) उगवत
जानवर त्याला तोंड ही लावत नाहीत
कारण ते खाल्ल तर दुध कडू येत
No comments:
Post a Comment