||श्री:||
||नथू रामाय नमः ||
कालच छत्रपति शिवाजी मालिकेत
महाराजांचा "राजाभिषेकाची" चर्चा चालली होती .
आणि महाराज म्हणतात ,
"मराठीला पर भाषेने पर बिघडवून ठेवले आहें आपण
बोलायला जातो मराठी आणि बोलतो मात्र,,
पारशी आणि मुस्लिम भाषा "आणि सहजच,,
सुचल ते अस ....
may marathi ...
मराठमोळया 'अ'आ'इ' चे सुर झाले कमी ..
abcd घोकत घोकत इंग्लिश घरी आणले आम्ही .
हल्ली म्हणे ,,
गरजेसाठी इंग्लिश शिक्षण घ्यावे,
म्हणुन जोतो याच शिक्षनामागे धावे.
"विध्हेचे मंदिर झाले "एजुकेशन स्कूल"
'a'for aapel
'b'for bat रटु लागले मूल,
सफरचंदाची फोड़ झाली "ऐपलचा पिस "
आणि,,
मामाचा गोड मुका झाला "अंकलचा किस"
"शाला सुटली पाटी फुटली "
ह्या गाण्याला गेलो विसरून
ह्याच पाटिला पुढे आलो पुरून
लिमबोनिच्या झाडामागे
चांदोबा हल्ली नसतो फार ..
प्रत्येक लहानगा गतो आता ,,
"ट्विंकलट्विंकल लिटिल स्टार ..
हाय हेलो बोलल्या शिवाय भेटल्या सारखे वाटत नाही
राम राम बोलायला आम्हाला लाज वाटते नाही?
sorry thank you णे इतके घट्ट रोवलेत पाय
may marathit
मूल विचारतात याला म्हणतात काय?
असे म्हणतात ,
मराठीचे वाचक झाले फार कमी ..
मराठी साहित्याला वाइट दिवस आणले आम्ही ..
पण,,
नुसते असे बोलून चालणार नाही
मायबोलीशी बेइमानाने वागून चालणार नाही
नाहीतर ए़क दिवस असा येइल..
माय मराठी आपल्या घरची
पाहुनी होउन जाइल ..
कारण....छत्रपति पुढे म्हणतात ,
पर भाषेचा गुलाम झालेला माणुस
विचारही त्याच भाषेत करतो आणि ,,
गुलाम कडून अपेक्षा ती काय?
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Monday, March 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment