||श्री नाथूरामाय नमः |
प्रा. अशोक बुधिवंत.पत्र लिहिण्यास अमल उशीरच झाला.
आपला लोक्स्त्तातिल "obc"वरील लेख वाचला होता.
म्हणुन हा सारा पत्र प्रपंच ,
साहेब मी स्वतः माली आहें आणि मज्यासरखे अनेक ज्यांचा
"आरक्ष्नाला" ठाम विरोध आहें.
कारन आजच्या काळात जगन ही एक रेस जाली आहें.
आणि ही रेस "आर्क्षनाच्या कुबड्या"घेवून जिकता येणार नाही
आणि कुणी जिंकू ही नए.
आपणही आपल्या नावापुढे जो "प्रा" लावता तो
कीवा "मुंगेकर साहेब" आज जो "महाराष्ट्राची शान"
अभिमानाने मिरवतात
ते सर्व असेच आले काय?
तेव्हा तुम्ही दिलेल्या "आकडयान्शी "
खेलन्यात आम्हाला स्वारस्य नाही.
तुमच्या सारखे बुधिवंत जर आम्हाला
"भिका मागा आणि मोठे व्हा"असा सल्ला देवू लागले
तर आम्ही "आदर्श"तरी कुणाचा ठेवायचा?
कुणी तरी आमची माथि भड़कवावित
एवढे ही आता आम्हीही अशिक्षित राहिलो नाही .
तेव्हा ,आमची मुलबाल,
आम्ही आराक्ष्नाची भिक मागत नाही.
म्हणुन,
आम्हाला मुर्दाड ,भित्री ,डायनासोर,गाफिल,
याची चिंता आपण करू नए.
ज्याच्या mangatat जोर असेल तोच ही शर्यत जिंकेल.
आपण कलजी करू नए.
आणि तुम्हीच सांगितल्या प्रमाने,
(अधिनियम २००१ अन्वे ५२*/*नोक्रितिल आरक्षण (क)शासन निर्णय
सामान्य प्रशासन विभाग क्र.
bcc १०९३/२१६७/bcc १०९४ प्र.क्र.६८/९४/१६
दिनांक ८देक या द्वारे ३२*/*
आरक्षण म्हणजे "मराठ्याना आरक्षण")
मग बुधिवंत साहेब अचानक कसेकय जागे झालात?
obcni जागे व्हावे असे का वाटू लागले?
"मराठ्याना आरक्षण म्हणून की काय?
हा सारा पोटशुल कशासाठी?
या आधी obc चा कळवला नाही आला?
रोम आणि नीरो जल्यावर जाग आली का?
जेव्हा bc/ obc वर्ग केले तेव्हाच का बोलला नाही
obc न देखिल आमच्या एवढे अधिकार दया
तेव्हा तुम्हाला वाटल हे lambch बरे.
नाही तर आमच्या आर्क्षनावर गदा यायची.
बुधिवंत साहेब ,तुमच्या या "आरक्षानी दहशतावादाला
" कोंग्रेस ची फूस आहें हे आम्ही पक्के जाणून आहोत.
तेव्हा हे असले "भिकारचोट डोहाले"
आम्हाला लागतील या भ्रमात
कुणी रहू नए.आणि लढायचे तर कुणीही शिकवू नए.
छात्रपतिंचे मावले आहोत,आमच्या हतापयत रग आहें
तोवर उपाशी मारणार नाही आम्हाला भिक दया असा घोष कार्नर नाही.
सुद्न्यास अधिक संगाने नलागे,
"आर्क्ष्नाला आमचा ठाम विरोध आहें आणि तो राहणार.
"ज्याच्या मनगटात जोर तोच घेइल गरुड़ भरारी...
नको आम्हास आर्क्षनाची खोटी फुगिरी..."
No comments:
Post a Comment