हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Saturday, April 3, 2010
सेलिब्रेटी पेक्षा चीयर गिर्ल्स ला नाचवावे
पुढच्या वर्षी आता ,,,,
पुढच्या वर्षी आता सेलिब्रिटी पेक्षा ,
चीयर गिर्ल्स ना आणावे ..
वरातीच्या घोड्या समोर नाचन्या पेक्षा
चीयर गिर्ल्स ला नाचवावे ||१||
चौकार षटकाराच्या आतिषी वर जसे
नाचवतात त्याना ,,
तसेच चांगल्या ठरावावर नाचावावे
सेलिब्रेटी पेक्षा चीयर गिर्ल्स ला आणावे||२||
बघता बघता ,,
नवी पीढ़ी या
रटाळ आणि रुक्ष कार्यक्रमा कड़े
ओढली जाईल ,
तोकड्या कपड्यातील चीयर गिर्ल्स
पाहून ,
तो ही दोन चार ओळी गाईल,
त्यातूनच एखादा साहित्यिक जन्माला येईल
त्या साठी माय बाप हो
पुढच्या वेळी
सेलीब्रिटी पेक्षा चीयर गिर्ल्स ना नाचवावे ||३||
मॉप गर्दी जमल
साहित्याचा बिगुल जोरात वाजल
सेलिब्रेटी पेक्षा ,,,
चीयर गर्ल स्वस्तात मिळल
म्हनुनच सरकार एक डाव
विनंती आहे पुढ्या वेळी
सेलिब्रेटी पेक्षा चीयर गिर्ल्स ला नाचवावे
.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment