समजा,
शरद पावर ,विलासराव ,भुजबल (लाखोबा),राणे ,(कोम्बड़ी चोर),
'''अ''' शोक चव्हाण ,
बोटीत बसून नदी पार करत असताना बोट बुडाली तर काय होईल?
ऩेमक कोण वाचेल?
आणि उत्तर होत ,,,,,,महाराष्ट्र
कळत नव्हत पण काही तरी चुकत होत ते ओळखता येत नव्हत
पण काही तरी त्या एसेमेस मध्ये चुक होती एव्हड़ नक्की ,,,, काल रात्री मला मित्राने केलेला एसेमेस वाचताच झोपी गेलो .
अणि अचानक जाग आली (विक्रम वेताळ)
रोजच्या सवयी प्रमाने
मी आयपीएल च ललित मोदी नावाच मढ़ उचायाला गेलो होतो
ते उचलणार झाडावरुन वेतालाने उडी मारली आणि माझा हात धरला
थांब त्या मढयाला हात लावण्या आधी माझ्या प्रश्नांची खरी खुरी उत्तर दे,
आणि नाही दिलीस तर,,,?माहित आहेना?
तुझ्याच डोक्याची शंभर शकल आणि तुझ्याच पायाशी,,,,,,
चल सांग पटापट,,,,,
१- आयपीएल च्या घोटाल्याला एकटे मोदीच जबाबदार कसे?
२- शरद पवार ,आणि राष्ट्रवादीचे सारे नेते या सार्याँसाठी मोदी बलिचा बकरा का?
३- जो पर्यंत मोदींमुले या सार्याँच ठीक चालल होत तो पर्यंत
या गोंधलाची कुणालाच का आठवण नाही झाली ?
४-त्यांची सुकन्या म्हणते पवारांचा आयपीएल आणि बिबिसिआयशी संबंध
नाही तर या सार्यात ते इतक लक्ष का घालतात?
५-मग तिचा नवरा नेमक काय करतोय?
५-पवार कृषि मंत्री आहेत की क्रिकेट मंत्री ?
६- आणि कृषि मंत्री असतील तर ते त्यात लक्ष का घालत नाहीत?
७- आधी मोदिची भलामान करणारे
दुबई ला जावून आल्यावर पालटले कसे?
८ - महगाई ला विरोधी पक्ष जबाबदार आहेत का?
या सगल्या प्रश्नां सरबत्तीने मी बावचलुन गेलो आणि अरे थांब थांब
करत वेतालाला थांबवल आज पर्यन्त कधी इतके प्रश्न नाही विचारलेस ?
आज काय झाल तुला ? की आयपीएलची झींग चढलीकी काय तुला ?
हे बघ वेताला मी राजा विक्रम आहे अरे आज पर्यंत मी कधी
तुझ्या तावडीत सापडलो नाही आज ही सापडणार नाही
तुझ्या प्रस्नाच उत्तर घे एका वाक्यात,,,,,,,?
आपले साहेब म्हणजे उत्तम"डीझास्टर म्यानेजर" आहेत ,
त्याना उत्तम प्रकारे कळतसंकट लादून योग्य काली बाहेर क़स पाडायच ?
या बाबतीत ते स्वतः मोट्ठीठीठी ,,,,,, शाला आहेत
या विषयातले मास्टर ,प्राचार्य आहेत
थोडक्यात शरद पवार म्हणजे ,,
"संकट काली बाहेर पडण्याचा मार्ग "
आणि त्या एसेमेस च खर उत्तर मला मीलालत्या बोटीतले सारे बुडतील पण पवार वाचतील
कारण ,,,,
"करावे तसे भरावे ही म्हण कधीच मागे पडलीय
आता नवी म्हण आहे ,,,
"करावे आणि बिनधास्त खीसे भरावे , महाराष्ट्राला बुडवावे "
No comments:
Post a Comment