Monday, July 19, 2010

कानडी अन्याय चालीसा ,,,,,

१- कर्नाटकचा कायदा कानडीत,,,
२-आवश्यक कागद पत्रे कानडीत,,,
३-मालमत्ता दाखले कानडीत,,,
४-हक्क पत्रके कानडीत,,,
५-शिधा पत्रिका कानडीत,,,
६-वीजबिल कानडीत,,
७- बस आरक्षण कानडीत,,,
८-रेल्वे आरक्षण कानडीत,,,
९-टपाल सेवा कानडीत,,,
१०-बँक सेवा कानडीत,,,
११- स्थानिक स्वराज्य संस्थेतील अर्ज कानडीत,,,
१२- शाळांचे कामकाज कानडीत,,,
१३- पोलीस कचेरीची कागद पत्रे कानडीत,,,
१४-त्यामुळे खोट्या कागद पत्राण आधारे मराठीला सहज आत टाकतो कानडी,,,
१५-दुकानांवर मराठी फलक नको कानडी हवा,,,
१६ -बेळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्यात
   एकही मोठा प्रकल्प नाही कर्नाटकात आहे ,,,,
१७ -मुंबई महाराष्ट्रातुन जी नाटक मंडळी जातात
त्यांच्यावर ४०%कर लादला जातो
कानडी नाटक सिनेमावर नाही,,,
१८ - दुकानांवर मराठी फलक नको कानडी हवा,,,
बेळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्यात
१९ -  कानडीच्या सक्तीमुळे तिथला मराठी युवक आज
बेरोजगार आहे कानडी युवक नाही,,,
२०-शासकीय नोकर्या केवळ कानडी येत नाही म्हणून दिल्या जात नाहीत
२१-त्यामुळे आजकाल
वधूपिता हि कानडी येत असेल त्याला छोकरी देतो,,,
२२-कानडी सक्ती बरोबर
बेळगाव निप्पानी आणि कोल्हापूर दरम्यान
मिरची आणि तंबाखूच्या नगदी व्यवहारावर डल्ला मारता येतो
हे हि कारण आहेच कानडी वरवंटा फिरवन्यामागे,,,
२३-आणि असे न केल्यास हा भाग महारष्ट्रात जाईल आणि
महाराष्ट्राचे ओळीत खालील क्षेत्र वाढेल पाण्याची कमतरता वाढेल,,,
२४-कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांना अभय ,,,,,
२५- मराठी जरा रस्त्यावर जरी उतरला तरी
झोडपून काढायला मागेपुढे पाहत नाहीत कानडी,,,
२६-भाषावार प्रांत रचना जाणत नाहीत कानडी ,,,

२७- मराठी शाळांकडे दुर्लक्ष कानडींना सुविधा ,,,
२८-कानडीला राजभाषा ठरवून मराठी आपोआपच
गौण ठरते,,,
२९-व्यापाराठी कानडी आणि विंग्रजीला प्राधान्य
त्यातही कानडी जास्तच तर मराठीला विचारतो कोण?,,,
३०-खाजगी क्षेत्र असो वा सरकारी नोकरीत
प्रथम प्राधान्य कानडीला आणि नंतरही कानडीलाच  ,,,
३१-मराठी पुस्तक हि चरून वाचावी लागतात ,,,
३२-नगर पालिका म.ए.समितीच्या हाती असून हि
वर्चस्व कानडीनच  ,,,

३३-उद्या १ नोवेंबर आहे. १ नोव्हेंबर १९५६ ह्याच दिवशी बेळगाव, निपाणी, खानापूर, कारवार, बिदर, भालकी सकट ८६५ मराठी बहुभाषिक गावे जोर जबरदस्तीने आणि कपटनीतीने कर्नाटकच्या (त्यावेळच्या म्हैसूरच्या ) दावणीला बांधण्यात आली.



1 comment:

  1. Devendra Marathe yala mhantat khari khuri ASMITA
    Friday at 11:59am · Unlike · 1

    ReplyDelete