Thursday, August 26, 2010

भगवा आतंकवाद आणि,,,,हिरवी हिरवळ

मा.आ.चिदंबरम (मा.आ. ह्या शिव्या आहेत बर का  ?)
आत्ताच माझे मित्र प्रसाद यांनी ,
भगवा आतंकवाद या विषयावर एक कार्टून पाठवलं आणि,,,,
आणि आपणहि वृत्तपत्रात आपण आपली अमूल्य आक्क्क्ल पाजळलीत
म्हंटल चला एव्हड्या मोठ्या विद्वानाला आपणही काही सांगाव,,,,
साहेब भगव्या आतंकवादावर पाय ठेवायच्या आधी
आपण जरा हिरव्या हिरवळीवर फेरफटका मारुया का?
तेव्हडाच गारवा मनाला आणि मतपेटीलाहि  ....
मला एक दिवस मुंबई बंदच्या दिवशी काय हुक्की आली
आणि मी चक्क निघालो सायकल घेवून मुंबईतले सागरी
किल्ल्ये फिरयला ,,,,,
तर ह्या सागरावर आपली सत्ता असावी असे
छत्रपतींना वाटले,,,,
पोर्तुगीझांना वाटले,,,
ईंग्रजांना  वाटले,,,
असे बरेच ज्यांना आपली सत्ता सागरावर असावी असे वाटले ,,
त्यासाठी वाचा दुर्गायन लिंक देत आहे
मगच पुढे वाचा ,,,
http://durgaayan.blogspot.com/2010/03/blog-post.htmlया सार्यातून आम्ही बोध घेणार आहोत कि नाही
एकंदर हिंदुस्तानचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल कि हिंदुनी
कधी हि कुणावरही स्वताहून हल्ला केला नाही
बळजबरीने राज्य केल नाही ,
आपली संस्कृती आपली मत लादली नाहीत ,
तरी तुम्हाला हा भगवा दहशतवाद कुठे दिसला ?
आणि तो असलाच तर ,,,
त्या हि आधी हिरवी पिलावळ दिसली नाही काय?
अगदी ताजे उदाहरण,,,
२६\११चे विसरलात काय?
अरे हे दहशतवादी नव्हेत नाही का?
ते भारत फिरायला आले होते ,,
आता येताना कुणी त्यांना अडवणार त्याला मारलं तर ,
बिघडलं कुठे,,,?
काय आहे आपल्याकडे अशिक्षित लोक जास्त असल्यामुळे
ते ह्या हिर्व्यांच्या आणि आपल्या भावना समजून घेत नाही ,,,,
आता ईतका लांबचा प्रवास तोही भारताला ,,,?
जिथे पावलो पावली त्यांचे अनेको शत्रू उभे
मग,,,
आणला थोडासा दारुगोळा त्या अल हुसेनी जहाजातून
बिघडलं कुठे,,,?
आता त्या दारूगोळ्याने त्यांनी ताज ची रूम भरली तर
बिघडलं कुठे,,,,?
प्रथम पोरबंदर मग सार्यांच्या नजरा चुकवत आपण भारतात घुसायच
काय सोप्प आहे राव,,,?
याच कुप्रसिध्द पोरबंदरातून होणार्या स्मगलिंग आणि आज त्याचं नावावर होणार्या
अनिष्ट गोष्टीना आजून तरी कुठे पायबंद घातला आहे ?
मग या गोष्टींचा फायदा पाकड्यांनी घेतला तर ,
बिघडलं कुठे,,,?
१२ मार्च च्या बॉम्बस्पोटांनी हादरवल ते हि rdx याच बंदरातून आले होते
सागरी मार्गाने ,,,,,,,,?
 १३ डिसेम्बर च संसद भवन हल्ला,,,?
गोध्राच हत्याकांड केले ,,,?
बाबरी नंतर दंगल घडवली ,,?
देशाचे दोन तुकडेयांच्याच मुले झाले ,,,?
इथे पावलोपावली पाक समर्थक निर्माण केले ,,?
आणि छोटे मोठे हल्ले तर रोजच चालू आहेत 
आपणास  कदाचित माहित ही नसेल आपल सार लक्ष तर,,,
भगव्या दहशत वदकडे लागुन आहे 
कदाचित आणखी एक घटना आपणास आठवतही नसेल
पण सांगण माझ काम आहे .
 ८ ऑगस्ट २००३ रोजी एक ईसम शत्रुघ्न सिंन्हा सारखा दिसणारा
कोणतेही प्रवेश पत्र न बाळगता , संसद भवनाचा फेरफटका मारला होता
आठवतय का? चिदंबरम साहेब ( हि हि शिवीच)
त्यानंतर त्याने च्यानेल्स च्या प्रतिनिधींना एकच प्रश्न विचारला ,,,?
"आज माझ्याकडे शक्तिशाली बॉम्ब असता तर ,,,?
हि आपली सुरक्षा मात्र हि यंत्रणा
साध्वी प्रग्यासिंग्ला अडकवायला लगेच तयार होते
आणि कासाबला सोडायला हि,,,
काही नाही आपल्यासारखे राजकारणी नको ते विषय तापवतात
पुन्हा नव्याने चर्चा होते
निर्णय होतात
पण ,,,
अंमल बजावणी होत नाही,,
आणि सर्वसामान्य माणूस मात्र हताशपणे वाट पाहत असतो
एका नव्या हल्याची
नव्या बॉम्ब स्पोटाची
मग प्रग्यासिंग सारख्यांनी जराकुठे आपली थोडी ताकद दाखवली
तर,,,
बिघडलं कुठे,,,? 


No comments:

Post a Comment