Saturday, August 28, 2010

भगवा दहशतवादाची व्याख्या,,,,,,

||श्री नथू रामाय नमः ||
चिदम्बरम sahebbbbbbbbbbbbb
आज आपणास भगवा दहशतवादाची व्याख्या सांगावीशी वाटतेय ,,,,
खरतर एका शब्दात ती मी सांगेन ,,,पण
सिनेमातला हिरो जसा त्या खलनायकाला 

एखाच गोळीत खलास करत नाही
कुत्ते कमीने करत करत एक एक गुद्दा
लगवायचा आहे 
अगदी तसेच करायचे आहे मला ,,,,
तर,,,शुरू करे,,,?
भगवा दहशतवाद म्हणजे,,,,?
रामाने रावणाचा वध करणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
कृष्णाने कंसाचा वध करणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,?
रामाने बिभीषणास राजा बनवणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
कृष्णाने कालयवनाचा राजा मुकुचुंद च्या मदतीने वध करणे,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
रामाने त्राटीकेचे नाक कापणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
बापाच्या ईशार्यावर मातेचे शीर धडावेगळे करणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
आणि मग त्याचं प्रायश्चित्त म्हणून
रामावतारात १४ वर्ष वनवास भोगणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
अभिमन्यू सारखे लढणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
पांडवांसारखे  १४ वर्षे वनवास भोगणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
किमान जगण्यासाठी पाच गाव तरी द्या अशी विनती करणे ,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
सर्वस्व हरल्यानंतरही द्रौपदीस पणास लावणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
आणि नंतर भीम पराक्रम करून
दुर्योधनाची मांडी फोडून त्याच रक्ताने तिची वेणी घालणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
छत्रपतींनी अफझुल्याचा कोथळा बाहेर काढणे,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
छत्रपतींनी शाहीस्त्येखानाची बोटे छाटणे ,,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
पापी दुराचारी औरंग्याच्या दरबारात उभे राहून त्यालाच 

खडे बोल सुनावणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
आणि वेळ येताच मिठाईच्या पेटार्यातून निसटून शत्रूला फसवणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
पालखीचे भोई होवून महाराजांस सुखरूप विशाळगडी पोहचवणे
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
प्राणाची बाजी लावून घोड खिंड लढवणे ,,,
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
म्हणजे  काय ते आता तरी कळल का?
चिदंबरम ,,,,,,,,तरी पुन्हा सांगतो
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?
भगवा रंगच मुळात आहे त्यागाचा ,,,
भगवा रंगच आहे मुळी ज्वाळेचा ,,
हा कुणावरही  मुद्दाम अन्याय
आणि अन्नायाय करणार्याला सोडत नाही 

हा एका गालावर मार खातो
दुसर्या गालावरही मार खातो पण,,,
तिसर्या गालावर मार खात नाही

प्राण जाये पार वचन न जाये या वचनाला जागणारा आहे,
यदा यदा हि धर्मस्य प्रमाणे अवतार घेणारा आहे,
संकट काळी गोवर्धन उचलणारा आहे,

सगळ्यांना सामावून घेणारा आहे 
जाती भेद गाडनारा आहे 
इथे राजा ही गवळ्यांच्या मुलांबरोबर जेणारा आहे आणि सत्याला सीते प्रमाणे पोटात घेणारा आहे,
हे रामराज्यात सामान्यातल्या सामन्याची दखल
घेतली जाते हे सांगणारा आहे ,
भगवा रंग आहे शक्तीचा ,,युक्तीचा ,,भक्तीचा ,,आणि मुक्तीचा
आता शेवटची गोळी हिरो डोक्यात घालतो ,,,
मुक्तीचा रंग कोणता नाहीत आहे ?
या हिंदुस्तानला ज्या महाभागाने ,,,,,महाबाहोने,
हिंदूंच्या अहिंसेच्या झाडावर ज्याच भरण पोषण झाल
त्या बांडगुळा पासून मुक्तता मिळवून दिली
 
त्यांनी त्या बांडगुळाचा वध केला 
जसा रामाने रावणाचा वध केला,,,,,,,,,,,,,,,, 

ते श्री. नथुराम गोडसे म्हणजे ,,,मूर्तिमंत
भगवा दहशतवाद म्हणजे,,,?      


2 comments:

  1. प्रफुल्ल दिंडोरकर commented on your link.

    प्रफुल्ल wrote:
    "Jai Bhavani, Jai Shivaji!"


    Reply to this email to comment on this link.

    To see the comment thread, follow the link below:
    http://www.facebook.com/n/?profile.php&id=100000832984793&v=wall&story_fbid=114475471940795&mid=2e3d310G5af3422096d9G2f76f8Ge&n_m=suprabhu12%40gmail.com

    ReplyDelete
  2. kay bhumkar kiti prakhar shabdh mala watt apan boluch yawar

    ReplyDelete