Sunday, September 19, 2010

सर थोड चुकलातच,,,,,,

||श्री नथू रामाय नमः || 
http://72.78.249.107/Sakal/16Sep2010/Normal/Mumbai/MumbaiToday/page6.htmपरवा १६ तारखेला लिहिलेला 
गणपती बाप्पा वरचा लेख खरच खूप छान होता ,
पण,,एखाद्या नेत्याला भाषण करताना 
जशी सर्व धर्म समभावाची गोळी घ्यावी आणि द्यावी  लागते 
अगदी तसेच आपण अकारण 
गांधींचे तत्वज्ञान सांगितले ,,कि,,
"अहिंसा(भ्याड पण) आणि हिंसाचार यात निवड करायची झाली तर मी निवड हिंसाचाराची करेन"
हे सार तितकच खोट  जस त्यांच्या मुखात 

हे राम हे शब्द घुसवले होते.
गांधी जिथे प्रत्यक्ष सांगत,,,
"माझ्या मुखात राम असला तरी हृदयात रहीमच आहे "
ते गांधी मारतांना हे राम म्हणतीलच कसे हृदयातील
देवाला ते आर्त हाक मारतील हे रहीम बोलतील ,,,,
असो ,,,,,,
पण मी आपल गांधीनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याचा
विचार केला आणि नंतर पटल कि अरे खरच
गांधींचा हिंसाचाराला पाठींबा होता ,,,
त्याच्या हिंसाचाराच्या व्याखेत ,,,
१- हिंदूंनी मार खावा  आणि मुसलमानांनी 

तो द्यावा म्हणजे हिंसाचाराला  पाठींबा,,,,?
२-नौखालीत हिंदूंनी दिलेला प्रती जवाब त्यांना अमान्य होता
पण त्यांनी केलेल्या कत्तलीला म्हणजे हिंसाचाराला पाठींबा ,,,,?
म्हणून तर हिंदुनी उठाव केल्यावर ते नौखालीत गेले होते
३-हिंदूंचे गळे कापणार्या सुह्रावार्दीला जवळ बसवणे म्हणजे
हिंसाचाराला पाठींबा ,,,,,?
४-हिंदुस्तानच्या फाळणीला मूक पाठींबा 

म्हणजे हिंसाचाराला पाठींबा ,,,,,,,?
५-पाकिस्तानला ५५ कोटी देणे म्हणजे हिंसाचाराला पाठींबा,,,,,?
असे किती अपराध सांगावे आणि सर्वात मोठा अपराध म्हणजे ,,,,,,
त्यांची निर्मला नावाची शेळी होती तीच ते दुध पीत
काही कारणाने  एक दिवस ती मेली त्यावेळी त्यांनी
एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले ,,,,,,,,,
या देशाचे दोन तुकडे झाले ज्या भारतमातेच दुध पिवून त्यांचा देह
पोसला तिच्या साठी केला काहो उपोषण हे सार
म्हणजे हिंसाचाराला पाठींबा देण काय,,,,,?
कारण नसताना हे सारे उद्योग का निवडणूक 

वैगेरे लढवायची आहे कि काय ?
हे सारे धंदे त्या सत्तेबाजांना शोभतात आपल्याला नाही
आपल्याला पाहून लोकांना बोले तैसा चाले ची आठवण येते ,,,
आपल्या आधी हि एका फेसबुक मैत्रिणीनी सार्या फेसबुक वरच्या तिच्या
मित्रांना ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या होत्या 

शुभेच्छा अशा अविर्भावात होत्या कि बडी बेगम रमझानचा विडा च हातात देतेय आणि बडी बेगम साहेबा असावी असा फोटू हि लावला होता
काय काय नक्की काय सिध्द करता यातून आपण सारे ,,,
माझ वैयक्तिक कुणा मुस्लीमाशी भांडण नाही
याचा अर्थ मी त्यांच्याशी जवळीक करावी, मैत्री करावी असा होत नाही ना?
त्यांचे विनाकारण गोडवे गावे असे होत नाही ना?
एकीकडे मराठीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरी कडे ईद मुबारक ?
किती मुस्लिमांनी तुम्हाला गणपतीच्या शुभेच्छा दिल्या ?
हा हा जरा थांबा लगेच बाह्या नका सरसावू ,,,,,
कोण कुणाच्या नावाने पोस्टर छापतो
कोण कुणाचे फोटो लावतो
मुस्लिमांच्या नावाने नेतेच कसे शुभेच्छा देतात 
ह्या खोट्या शुभेच्छा देणारे कोण काय ते चांगल माहित आहे
केस पिकले आता आणि हे सार पाहून चष्मा हि लागला आता
निदान हे सारे उद्योग करताना ,,,
हा रमजान चा महिना म्हणजे नक्की
मुस्लिमांना काय वाटत याचा विचार तरी करावा ,,,?
हा महिना ते का साजरा करतात ?
अल्ला  ताला  कि कसम रोजा है च्या शपथा का घेतात
हे व्रत ते एव्हड्या कसोशीने का पाळतात ?
कधी विचार तरी केलात ?

ते विसरले नाहीत  त्यानी इथे १००० \१२००वर्षे राज्या केले
आज त्याना तुमच्या ताटा खालच मांजर व्हाव लागते आहे.   
त्यांच्या म्हणण्यानुसार कुराण याच महिन्यात प्रकट झाल,,,,
रमझानच्या पवित्र महिन्यात अल्लाहने जिहाद
पुकारण्यास परवानगी दिली,,,, .
मुस्लीम आणि अधर्मी काफिर यांच्यात पहिली लढाई
याच महिन्यात झाली ,,,,
याच महिन्यात त्यांनी मक्केवर चाल केली ,,,
अरबस्तानात ईस्लामचे  राज्य स्थापले ,,,
या महिन्या त्यांनी जे जे काही केल त्यात त्यांना
नेहमी यशच मिळाल ,,,,
आणि हो कायदे आझम जिन्ना यांनीही
डायरेक्ट एक्शन ची हाक याच महिन्यात दिली
आणि त्यात हि ते यशस्वी झाले याच महिन्या
त्यांनी हिंदुस्तानची दोन शकलं केली ,,,,,,
आणि तरीही आपण त्यांना रमझानच्या शुभेच्छा द्यायच्या?

सार जाग आज मुस्लिमांची आणि
त्यांच्या इस्लाम ची 
छिथु करते आपण तेव्हडे  हुशार का?
अस हिन्दू  मुस्लिम ऐक्याच 
दिवास्वप्न पहिल की त्याच बदलापुर होत 
कल्याण कधीच होत नाही
असे ओठात राम अन पोटात रहीम घेवून जगले कि येतात श्री नथू राम


  

2 comments:

  1. Rajesh Kauthale Rajesh Kauthale
    Rajesh says, "Hindu Hruday Samrat, Shiv Sena pramukh shri Balasaheb Thackrey yanchya vicharatil samaj vyavstha ghadavanya sati aaplya sarkhyach Shiv Sainikanchi garaj aahe, aani ase Shiv Sainik laakone aahet mhanunach Shiv Sena itkya vaadala nantarhi khambir pane ubhi aahe.
    Jai Hind! Jai Maharashtra!!".

    ReplyDelete
  2. गांधी जिथे प्रत्यक्ष सांगत,,,
    "माझ्या मुखात राम असला तरी हृदयात रहीमच आहे "
    ते गांधी मारतांना हे राम म्हणतीलच कसे हृदयातील
    देवाला ते आर्त हाक मारतील हे रहीम बोलतील ,,,,

    ReplyDelete