||श्री नथू रामाय नमः||
श्री.फारूक अब्दुल्ला यांस
सविनय जय श्री राम ,,,
अयोध्येचा फैसला,,,निकाल बरका,
२४ तारखेलाच लागणार,,,ईति न्यायालय,,,,,
हि बातमी आली आणि सारे तथाकथित बुद्धिवंत
राजकारणी, विचारवंत , यांनी लगेच आपापल्या बाह्या(लेखण्या) सरसावल्या, आणि लगेचच हिंदू मुस्लिमांच्या नावे फतवा काढला ,आता गडबड नको शांतता पाळा,
त्यासाठी खास फारूक अब्दुल्लाला हि पाचारण केल ,,कुठे ?
अहो ते आपल पुणे फेस्टिवल नाही का?( गणेश महोत्सव हो)
त्यात त्यांना खास आमंत्रण दिल
ते आले, ते बरळले , त्याची न्यूज झाली (बातमी हो)
पण फारूक अब्दुल्ला यांना सांगावेसे वाटते ,,,
पुण्यात येवू हिंदूंना डोस पाजायचे धंदे द्या सोडून
त्यापेक्षा आम्हाला तुमची थोडी,,,
धर्मांधता शिकवा असे म्हणायची पाळी आली आहे
कारण आम्ही सारे हिंदू तसे शांतच आहोत ,,,,
मेलेलं कोंबड आगीला भीत नाही हे जेव्हा आम्हाला कळल
तेव्हापासून आम्ही शांत आहोत,,,,
ज्या दिवशी या देशाची फाळणी झाली ,तेव्हापासून,,,
जेव्हापासून या देशात तिरंगा जाळला जावू लागला ,,,,
इंग्रजांच्याच तोडा फोडा या नीतीचा अवलंब करणारे कोण
हे कळल्यापासून,,,,
आम्हाला जातीवार विभागणारे कोण हे कळल्यापासून,,,
जातीवर आधारित नोकर्या देणारे कोण हे कळल्यापासून ,,,
देशांगार्त ३७० कलम लादणारे कोण हे कळल्यापासून,,
१२ मार्चला बॉमस्पोट करणारे कोण हे कळल्यापासून,,,
भिवंडीत दंगल करणारे कोण हे कळल्यापासून,,,
११\७ चा बॉमस्पोट करणारे कोण हे काल्यापासून,,,
२६\११ चे बॉम स्पोट करणारे कोण हे कळल्यापासून,,
जर्मन बेकरीचे धागे कुठे जातात हे कळल्यापासून,,,
कसाब आणि प्रग्यासिंग यात फरक करणारे कोण हे कळल्यापासून,,,
गोध्रात निष्पाप कारसेवकांना जाळणारे कोण हे कळल्या पासून,,,
राम मंदिराला विरोध करणारे कोण हे कळल्यापासून,,,
राम मंदिरच टाळ उघडणारे कोण हे कळल्यापासून,,
म्हणून म्हंटल फारूक साहेब,,,
"मेलेलं कोंबड आगीला भीत नाही " आणि,,
आमची मन तर केव्हाच मेली आहेत ,
आम्ही आता येथे होणार्या बॉम स्पोटांना भिक नाही घालत
७\११,२६\११,१२\३, यासारखे दिवस जर नाही
उजाडले तर आमच्या मुंबई स्पिरिटला काय अर्थ उरतो हो?
आमच्या जगण्यात खोटे पणा आणि लढण्यात बोटचेपे पणा
ठासून भरला आहे तुम्ही नका काळजी करू
आम्ही शांतच आहोत
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Monday, September 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
म्हणून म्हंटल फारूक साहेब,,,
ReplyDelete"मेलेलं कोंबड आगीला भीत नाही " आणि,,
आमची मन तर केव्हाच मेली आहेत ,
आम्ही आता येथे होणार्या बॉम स्पोटांना भिक नाही घालत
७\११,२६\११,१२\३, यासारखे दिवस जर नाही
उजाडले तर आमच्या मुंबई स्पिरिटला काय अर्थ उरतो हो?
आमच्या जगण्यात खोटे पणा आणि लढण्यात बोटचेपे पणा
ठासून भरला आहे तुम्ही नका काळजी करू
आम्ही शांतच आहोत