अयोध्येचा निकाल लागणार हे ऐकल्याबरोबर
सारेच जन चिंतेत पडले आहेत विशेषतः हिंदू ?
पण हे सारे कोन्ग्रेसी बरका ?
यांना हिंदू म्हणताना जीभ जड होते पण मुसलमान त्यांना हिंदू समजतात
काय करणार?
असो ते कसे हि असले तरी आपलेच म्हणत होतो तोच डोळा लागला
स्वप्नात साक्षात आदिमाया सोनिया माता आली
ती मला सांगतेय अस स्वप्न मी पहिल,,,,
बेटा सुनील अरे आमच्यावर टीका करायचं सोडून देरे
या राममंदिराच टाळ उघडून माझा पती मला गेला सोडून,,,
पण जाताना त्याने मला एक निरोप दिला तो सांगायचं आहे
सांगू का?
मी..हे आमच्या देशात येताना विचारल होतस का?
आता सांग सांग बये सांग,,,,
सोनिया ,,अरे असा रागावू नकोस माझा पती
संजयच्या विचारंचा नसला तर काय झाल?
पण अत्यंत पुरोगामी होता बर का?
मी ,,, आता जास्त लांब नको सांग पाहू निरोप
कुणी हिंदुत्ववाद्याने पाहिलं तर गडबड नको
सोनिया ,,,अरे ते खरे धर्मनिरपेक्ष पंतप्रधान होते,
या देशाचे,, ईथला हिंदू मुस्लीम वाद कायमचा मिटावा हि त्यांची
अखेरची इच्छा होती,,,
त्या गांधी नाही निदान या गांधीच तरी ऐक ,,तर
त्यांचा निरोप असा
परत अयोध्येचा निकाल लागल्यावर दंगा भडकू नये
म्हणून,,,,
हिंदूंनी काही विषय कायमचे सोडून द्यावेत हि विनंती त्यांनी केली आहे.
उदा,
१-राममंदिराचा आग्रह सोडून उलट त्या जागेत ,,,
मुंब्रयात असलेल्या मशिदी पेक्षा मोठ्ठी मशीद
हिंदुनी बांधून द्यावी,,,,,,
२-या पुढे सारे सणवार हिंदुनी आपापल्या घरातच
साजरे करावेत,,,
परंतु रस्त्यावरच्या नमाजला आक्षेप घेवू नये,,,
३-गोध्रा सारख्या घटनांचा उगाचच बाऊ करू नये,,,
४-७\११,२६\११,१२\३ यांची चुकुनही आठवण काढू नये
५-काश्मीर वगळता उर्वरित भारतात जे जे म्हणून
भाग मोहल्ले मिनी पाकिस्तान म्हणून ओळखले जातात
त्या सर्वांना ३७० कलम कसे लागू होईल ते करणे
हिंदूंचे आद्य कर्तव्य ठरावे ,,,,,,,,
६- आणि त्याही पेक्षा हा वाद कायमचा मिटावा असे वाटत असेल
तर,,,,
~सर्व हिंदू समाजाने स्वेच्छेने ईस्लामचा स्वीकार करावा ,,,
~म्हणजे दंगे आपोआप बाद होतील,,,
~मुस्लीम मुस्लीम भाई भाईचा नारा सार्या आसमंतात घुमेल,,,
~जातीय वादाला या देशात थारा राहणार नाही,,,
~सार्वजन वंदे मातरम -जयश्रीराम च्या ऐवजी
आल्लाहो अकबर चे नारे देतील ,,,
~अशा तर्हेने सारे हम पाच हमारे पच्चीस चा कित्ता गिरवतील
अशा तर्हेने सारा हिंदुस्तान ईस्लाममय होवून जाईल,
बघा हिंदूंनो या सुवर्ण संधीचा लाभ घ्या . विचार करा .
ईस्लाम हाच खरा मानवता वादी धर्म आहे हे जगाला पटवून द्या
ता.क.____ आपल्या उज्वल भवितव्यासाठी आजच
अबू आझमी ,मनमोहन ,शरद पवार, विलासराव,अशोक चव्हाण,
आबा पाटील राहुल गांधी ,फारूक अब्दुल्ला आदी मान्यवरांना भेटा
सोनिया माता कि जय "जिस हिन्दू का खुन खौले खुन नाही वो पाणी है
जन्म भूमि के काम न आये वो बेकार जवानी है"
सोनिया जिसकी मम्मी है,
ReplyDeleteवो सरकार निकम्मी है !
जय हो !!!
प्रिय मित्रा,
ReplyDeleteइतक खर आणि जळजळीत लिहु नकोस. त्याने आमचा रक्तदाब वाढतो आणि अॅसिडीटीपण ........ . अर्थात तु सुचवलेलास उपाय करुन बघण्यास हरकत नाही कारण जातीच्या पलीकडे जावून विचार न करू शकणार्या माजाचा धर्म टिकण्याची शाश्वती ती काय ?
मैत्रेय१९६४
ता.क.____ आपल्या उज्वल भवितव्यासाठी आजच
ReplyDeleteअबू आझमी ,मनमोहन ,शरद पवार, विलासराव,अशोक चव्हाण,
आबा पाटील राहुल गांधी ,फारूक अब्दुल्ला आदी मान्यवरांना भेटा
सोनिया माता कि जय