Monday, November 1, 2010

भ्रष्टाचाराचा वटवृक्ष ,,,,,,,,

चला निदान कलमाडींच्या कृपेमुळे आपण निदान चीनला

भ्रष्टाचारात तरी नक्कीच  मागे  टाकल 

राष्ट्र कुलच्या भ्रष्टाचाराची उडी मारली.

आणि न. १ काढला,,,,,,
 

आता आपण भ्रष्ट देशांच्या पंक्तीत ८७ व्या न वर आहोत आणि चीन 

आपल्या ८ न.मागे आहे..
आणि याचे सारे श्रेय खिलाडीयोंके खिलाडी श्री. कलमाडी यांनाच जाते.
आणि विश्वातील चोर उच्चके बदमाश देशात आपल्या बहरतच नाव रोशन
केल्या बद्दल खरतर श्री कलमाडी यांना "भारत रत्न" आणि येणाऱ्या
ऑलिम्पिक  खेळांचा कंत्राट पण द्याव दिल पाहिजे ,
त्यामुळे पारंपारिक शत्रू पाकिस्तानच्या हि पुढे जाऊ शकू..
आता या भ्रष्टाचाराच्या शर्यतीने रीलेरेसच रूप घेतलय.
दिल्लीतला खेळ थांबत नाही तोच मुंबईत
"आदर्शवाद" उभा राहिला..... 
सीमेवर आपल्या साठी लढ्नार्यांची घर हे सफेद बगळे
बळकावून बसले,,,हडप केली घर..
आणि तिकडे कलमाडींचा जीव भांड्यात पडला
कारण त्यांच्या मागे लागलेला मिडिया आता
मुंबई कडे वळला.
१९९१ ते २००९ या काळात जवळ जवळ ७३ लाख
घोटाळे झाले असे बोलले जाते.
ज्यात स्विस बँकेचा
71 लाख करोड रुपयांचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा ,.
त्यांनतर २ जी स्पेक्ट्रम मध्ये ६० हजार करोड रुपयांचा घोटाळा,
ए राजा नावाच्या डी.एम के. चा दलित नेता याने केला,
आणि पंतप्रधानंचा हि पाठींबा आहेच.
cbi ला आपल नावाला मागे लावून ठेवल आहे 

तरी बर न्यायालयाने फटकारले आहे.
भ्रष्टाचाराचा हा वटवृक्ष  ८७ मीटर उंच पसरला आहे .
आणि याची पाळमुळ  खूप खोलवर रुजली आहेत .
खरतर या वटवृक्षाच बिजा रोपण
द्विखंड भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच रोवल होत.
पहिली योजना राबवली पंचवार्षिक
काहीही विचार न करता
कुणीही बघितलं नाही खरोखर याचा कुणाला फायदा होतो,
याचा कुणाला लाभ होतो कि नाही.
राजीव गांधीनी हि हे मानल  होत कि हा सारा  पैसा
लोकांपर्यंत  पोहचताच नाही
10\15 % ईतका समाजात  मिळतो आणि हे गेली ६०
वर्षे  चालू  आहे
वी. के. कृष्ण मेनन
ब्रिटनचे  भारतीय  हाय  कमिशनर  यांनी1948
मध्ये गीप  घोटाळा केला त्यांना ना  शिक्षा  झाली ना काही उलट त्यांना
वर त्यांना देशाचा संरक्षणमंत्री म्हणून  गौवरवल गेल .
कारण नेहरूंचे  ते खास  होते .

ज्या  नेत्यांवर  हि ईमंदारिची  जबादारी  होती
त्यांनीच  दुध  पिताना  मांजर  डोळे  बंद  करते तसे 
आपले  डोळे बंद करून  घेतले  आणि आज आपण,,,,,,,
भ्रष्टाचारात पुढे असलेल्या  अफ्गानिस्थानला नक्कीच मागे टाकू  अशी आशा  दिसते 

1 comment:

  1. सुनीलजी,
    कलमाडी हे एक फ़ार लहान प्यादे आहे, शीला दिक्षितही.
    खरे खेळाडू गांधी घराणेच आहे.
    पंधरा हजार कोटी रुपयांचा मलिदा राउल विन्ची या नावाने खर्च झाल्याची नोंद आहे. याचे पुरावे सुब्रमण्यम स्वामी या नेत्याने दिले आहेत.
    आज नुसते स्विट्झर्लंडमध्येच नव्हे तर इतर जवळपास ७० देशांमध्ये काळा पैसा जमा केला जातो. आता रामदेव बाबा पाठी लागले म्हणून स्विट्झर्लंडमधील माहिती गोळा करण्याआधी हे सर्व हरामखोर ईतर देशांमध्ये पैसा हलवतील. आणि पुन्हा कलमाडी सारखे लहान खेळाडूंचीच नावे बाहेर येतील.
    जय हो.

    ReplyDelete