||श्री नथू रामाय नमः||
ते आले ते नाचले आणि त्यांनी नाचवल आणि आम्ही नाचलो ही,,,,,,?
सध्या अशीच काहीशी अवस्था आहे आमची...
बराक ओबामा आले आणि जसाकाही देवदूत अवतरला
अशीच अवस्था आमची सर्वांची झाली होती...
टीव्हीवर त्याचं मी हाय कोळीच्या गाण्यावर थिरकणारे पाय
पाहून येथली जनता खूप खुप धन्य झाली.
२४ तास टीव्ही वर तेच तेच दाखवत होते.
आणि त्याचा परिणाम ईतका झाला कि आज सकाळी माझा मुलगा
ओबामा$$$ ओबामा$$$ करत उठला.
आधी वाटल रात्री झोपताना आम्ही वपुंची अमिताभ ऐकत होतो .
त्याचा तर परिणाम नसेल ,,?
त्यात नायक भरता भरता करत उठतो तस काहीं असेल
पण हा भरता भारता नाही ओरडला मग ,,,,,,,,,?
आम्ही दोघाही घाबरलो नक्की याला काय झाल डोक्याला हात लावला तर,
ताप ही नाही,,,?
मग लक्षात आल अरे हा तर ओबामा फिवर ,,,,,,
गेले काही दिवस ह्यानेच भारताला ग्रासून ठेवलय.
जळी स्थळी भारतीयांना हाच दिसत होता.
मग माझा मुलगा कसा सुटेल ,,,,,?
असो ,
आणि सहजच विचार करू लागलो .
ओबमावर म्हणे १८०० कोटी खर्च होणार झाला ,,,,,?
एका माणसाच्या सुरक्षा व्यवस्थेवर १८०० कोटी?आणि कुणी काहीच बोलत नाही ?
५५ कोटी दिले तर महात्मा नथुरामजिंनी गांधींचा वध केला......
मुंबई साठी ६० कोटी दिले १०५ जणांचा बळी गेला ,,,,
कसाब साठी ६ कोटींची व्यान
२ कोटींची भिंत
मग ५५ कोटींसाठी १ बळी मग १८०० कोटीं साठी
किती राजकारण्याचा बळी गेला पाहीजे?
बर ओबामाने येवून केल काय?
हो एक मात्र नक्की केल ,
भारत नावाच्या बाजार पेठेच गुणगान केल .
अमेरीकेच धोरण राबवल,
आणि पाकिस्तान विरुध्द चकार शब्द ही नाही काढला,
जणू काही ठरवूनच आला होता तो....
निदान लाज बाळगून १८०० कोटी खर्च केलेत
१८ शब्द तरी पाकिस्तान विरोधात बोलयाचे होते?
निदान २६\११च निषेध करतो ईतके तरी?
तेव्हा मि. ओबामा, आपण महासत्ता वगैरे असाल तर तुमच्या देशात.
तुमच्या देशाची गरिबी हटविण्यासाठी हिंदुस्थानात आला आहात,
पण या देशातही गरिबी, बेरोजगारी, दहशतवाद, कुपोषणाचे थैमान आहे.
त्यासाठी तुम्ही काही करू शकता का? ते सांगा.
बाकी नाचायला गाण मात्र मस्त निवडल होत
मी हाय कोळी,,,,,
अरे कोळीच तो त्याने जाळ फेकाव
आणि भरताना त्यात अलगद अडकावं
असच झाल १८०० कोटी खरच करून हाती काय आल तर ,,,,,,?
तुम्ही आलात व गेलात मधल्या मध्ये आमचे १८०० कोटी उडवलेत.
तुमचा धंदा झाला आणि
भारत सरकारच गाढव ही गेल आणि ब्रम्हचर्य ही.
हे पान फक्त माझ्या सारख्या अस्वथ मित्रांसाठीच आहे जे काँग्रेस,आरपीआय ,राष्ट्रवादी,आणि निधर्मी यांचे विरोधक आहेत , हिंदुत्व माननारे आहेत ,मराठीला जपणारे आहेत त्याचंच फक्त या पेज वर स्वागत आहे ,, आणि ज्यांचा या सगळ्यांशी काही हि संबंध नाही त्यांनी इकडे ढुंकून हि बघू नये योग्य तो अपमान केला जाईल यातील सर्व मतांसाठी सर्वस्वी मीच जाबदार असेन मग ते भले चुकीचे का असेना तेव्हा कृपया इथे गर्दी ही करू नका माझे विचार हे तुमचे विचार आहेत असे वाटत असेल तर आणि तरच...या ब्लॉगचा प्रसार करा
Monday, November 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)


mama kay mast lihitos re he aaplya rajkarnyana kalat nahi kare?
ReplyDelete