Wednesday, January 5, 2011

लष्करे कोयबा प्रमुख

लष्करे कोयबा प्रमुख
श्री. राहुल गांधी( बावळट)
तोयबा काय हे अर्थातच माहित नसणार आणि
लहान पणी निदान कोयबा (गोटया) तरी नक्कीच
खेळला असणार म्हणून कोयबा प्रमुख ,,,,,,,
असो , या गाढवाच्या नमनाला घडाभर तेल कशाला?
तर राहुल बावळटा,,
हल्ली कुणीही उठतो आणि दहशतवादाबद्दल बोलतो
दहशत वादाला जातपात नसते पण त्याच
धर्माचा आधार घेत दहशतवादी कारवाया हे पाकडे
करतात त्याच काय? ,,,,,,राहुल बावळटा,,,
एखादा कुठे सुतळी बॉम्ब फुटला असेल हिंदूंच्या हातून
पण त्याही पेक्षा जास्त बोम्स्पोट घडवले गेले
मुसलमानांकडून त्याच काय राहुल बावळटा,,,
अतिरेकी राजकारण हि भारतीय संस्कृती नाही
जातपात धर्म यात देश विभागू नका,
नागरिकांना विकासाची आस आहे, काय आणि काय,,,,,,,
युपीत फटका बसला बिहारात हार झाली .
आणि बिथरला कि हा राहुल बावळट ,,,
मुळात विदेशी राज्दुताकडे काय बोलाव आणि काय
बोलू नये हे या बावळटाला कळते काय?
काय तर म्हणे लष्करे तोयबा पेक्षा हिंदू संघटना
जास्त दहशतवादी आहेत,,,,,,
बर हा बोलला कुणाकडे तर विकीलीक्स कडे
असल्या बातम्यान बद्दल ते अत्यंत जागरूक असतात .
काटेकोर नोंद ठेवतात पुरेपूर वापर करतात .
आणि हे लक्षात आल्याबरोबर,
राहुल्याने लगेच घुमजाव केले,
मी सर्व प्रकारच्या दहशतवादा बद्दल बोललो होतो,,,,
अरे वारे वा !
आणि एक लक्षात ठेव राहुल बावळटा ,,
या देशात सर्वात मोठा दहशतवाद कुठला असेल तर तो
"गांधी नावाचा दहशतवादी"
अतिरेक्यांना सोडा नाही तर मी मरतो असे म्हणत देशाला वेठीस धरतो,,
अरे तुम्हा कोन्ग्रेस वाल्यांपेक्षा ते पाकिस्तानी परवडले
निदान ४\२ लोकांना मारून ते निघून जातात
आख्खा देश नाही वेठीस धरत
तुम्ही गेली ६०\७० वर्षे  देश वेठीस धरलाय ,,,,,,,, राहुल बावळटा,,,
या आधी सिमी आणि संघाची बरोबरी केलीत
वास्तविक संघावर बंदी नाही सिमी वर आहे
गेल्या काही वर्षाचा ईतिहास तपासाला तर
लक्षात येईल येथे झालेले सारे अतिरेकी हल्ले
तेव्हा या आपत्तीच्या काळात
संघ ,शिवसेना ,भाजपा लोकांना मदतच करत होती
आणि तरीही त्यांच्या देशभक्ती बद्दल शंका ?
कुठल्या शाळेत शिकलास रे राहुल बावळटा ,,,,,,,,,,,,? 


1 comment:

  1. दणकट टोला हाणलाय भावा..

    ReplyDelete