Thursday, April 14, 2011

भारत रत्न नेमका कुणाला द्यावा ?

||श्री नथू रामाय नमः||
गेल्या काही दिवसापासून मला काही प्रश्न पडत होते
माझे मीच ते सोडवलेत बघा बरोबर आहेत का?

वर्ल्ड कप जिंकला आणि धोनी शिंकला
लगेच दुसर्या दिवशी त्याने ऐलान केल सचिनला भरत रत्न द्या,,,,,,
आणि लक्षात आल काही दिवसांपासून सचिनला भारत रत्न द्या असा
धोशा काही मंडळी लावत आहेत कि हेतुपुरस्सर हा प्रकार
केला जात जात आहे (सेटिंग) देव जाणे पण,,,,,,,,
काही मंडळी अगदी सचिनच्या तोंडातून पडल्यासारखी त्याला
भारत रत्न पुरस्कार द्या असे बोलत आहेत,,,,,,,
(आणि सचिनलाही तो हवाच आहे )
मग मला प्रश्न पडला कि नेमक काय निकष असावा ?
हा भारत रत्न देण्या मागचा?,,,,,,,,,
मग काही निकष लक्षात आले ते असे,
सचिनला भारत रत्न जरूर द्यावा कारण,,,,
सचिन विदेशी पेप्सीची जाहिरात करतो म्हणून ,,,,,,,?
खेळात लाखो करोडो जमतो म्हणून,,,,,,,,?
तरही ३०० sq फुटसाठी वणवण हिंडतो म्हणून ,,,,,,?
खेळतानाही फक्त स्वतःच्या सेन्च्युर्या कशा होतील ते पाहतो म्हणून,,,,?
(परत पहा पाकिस्तान विरुद्धचा सामना)
अस असेल तर मग त्यच्या बायकोलाही द्या भरत रत्न,,,,,,,?
कारण हे जग जाहीर आहे पतीच्या यशात त्याच्या बायकोचा हि हात असतो,,,,,
याच न्यायाने धोनीला हि द्या मग भारत रत्न का,,,,,,?
अहो त्याच्या सिक्सर मुळे तर आपण वर्ल्ड  कप जिंकला,,,,,,,
लंडन मध्ये बसून अन्न हजारेंच्या उपोषणाला पाठींबा
देणाऱ्या ललित मोदीला हि द्या भारत रत्न,,,,,?
त्यापाठ्पाठ आहेतच शाहरुखन आणि प्रती झिंटा,शिल्पा शेट्टी
यांच्या मुळेच तर क्रिकेटला एक ग्याम्लर प्राप्त झालाय
यानाही द्या भारत रत्न,,,,,,,,,,?
याच ग्ल्यामरच्या बेहोशीत फिरणाऱ्या त्या पूनम पांडेला हि
भारत रत्न ,,,,,,? काय म्हणता तुम्ही नाही ओळखत ,,,,?
हो बरोबर आहे खरतर म्याच संपल्यावर तुम्ही कितीतरी वेळ टीव्ही वर
कुणासाठी डोळे रोखून बसला होता ,,,,,,,?
आ आ आठवला ना लाजू नका ती भारत जिंकल्यावर
स्वतःच नंग दर्शन घडवणार होती ना,,,,,,,?
हो हो आत्ता आठवलं मग काय विचर द्या तिलाही
भारत रत्न अहो अशी निदान घोषणा कारण तरी तुम्हाला जमणार आहे क?
मग स्वतःचाच बाजार मांडणाऱ्या प्रत्येक क्रिकेट वीराला हि द्या
भारत रत्न,,,,,,,,?
लिलावाची बोली बोलणार्यांना हि द्या भारत रत्न,,,,,,?
अनिल अंबानी आणि बंधू यानाही द्या भारत रत्न,,,?
आणि त्या चीयर गर्ल्स त्यांना विसरून कसे चालेल
द्या कि त्यानाही भारत रत्न,,,,,,,,,?
२जि ३ जी मध्ये भारताला अडकवनार्या राजाला हि
भारत रत्न,,,,,,,,?
कलमाडी आणि त्यांचे साहेब अहो आपले पवार साहेब,,,
एका मराठी माणसालाही भारत रत्न द्या आम्हाला अभिमानच वाटेल त्याने,,,?
सोनियाच्या हातातल्या बाहुल्याला द्या भरत रत्न,,,,,?
विदेशी महिला भारतावर राज्य करते म्हणून तिलाही भारत रत्न,,,,
साला आख्या देशालाच देवून टाका ना तो भारत रत्न
ना रहेगा बस ना बजेगी बांसुरी काय म्ह
णता?


 




6 comments:

  1. "सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' पुरस्कार दिला जावा असा महाराष्ट्र विधिमंडळात प्रस्ताव पारित "

    "सचिन क्रिकेट चा देव"

    यावर काही मुद्दे विचारार्थ -

    १. सचिन हा पुरस्कार देण्यायोग्य आहे यात शंका नाहीच. पण ... देशाच्या सन्मानाचा ही योग्य विचार व्हावा. " 'भारतरत्न' शून्यावर बाद" हि बातमी कशी वाटते परदेशी वर्तमान पत्रात !

    २. या पुरस्काराने त्याच्या वर दडपण वाढेल. कामगिरी उत्तम करण्याची. किती अपेक्षा लादणार त्याच्यावर ?

    ३. किमान तो निवुत्त झाल्या नंतर हा पुरस्कार द्यावा.

    ReplyDelete
  2. सचिन क्रिकेटचा देव याबद्दल दुमत असूच नये पण
    याच एका निकषावर त्याला भारतरत्न द्यावा का?
    क्रिकेट खेळून कुणाच भल होत ?
    आणि खेळ हाच एक निकष असेल तर अनेक गुणी खेळाडू हि भरतात आहेतच कि
    त्यांच्या कडे नाही पाहत कुणी ?
    काळ कुत्र नाही विचारात?
    स्वतः माझे वडील हुतुतू म्हणजे आजची कबड्डीचे जनक पण त्यांना नाही कुणी विचारत
    कारण त्यांचा कबड्डीला विरोध होता कशाला आपल्याकडे खोखो आहे
    लंगडी आहे बुद्धी बळ आहे कोण विचारतो त्यांना ?
    भारतरत्न पुरस्कार देण्याचे निकष काय हे कोण ध्यानात घेतो?
    ‘ भारतरत्न ’ कुणाला द्यावा, यासंबंधी जे निकष आहेत, त्यात सचिन बसत नाही, असा मुद्दा समोर आलाय.
    आजवर जी-जी मंडळी या पुरस्काराची मानकरी ठरली आहेत.
    हा किताब कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या व्यक्तीलाच दिला जावा,
    असा एक नियम आहे. त्यात क्रीडाक्षेत्राचा समावेश नाही .
    म्हणूनच हा नियम बदलल्याशिवाय सचिनला ‘ भारतरत्न ’ देता येणार नाही ...मग आता काय सचिनसाठी घटनाच बदलायची का.?

    ReplyDelete
  3. marathi man
    to me

    show details 11:22 PM (22 hours ago)


    These messages were sent while you were offline.

    11:22 PM marathi: ekdum khare aahe
    sarvana deun takuyaat
    Bharat ratn

    ReplyDelete
  4. Ketan Main commented on your post in HINDU WARRIOR.
    Apratim comments sahebbbbbbbbbbbbb keep it Up
    Ketan Main 11:19pm Apr 14
    Apratim comments sahebbbbbbbbbbbbb keep it Up

    ReplyDelete
  5. sachin jar criket madhala dev asel tar mag tya devala puraskar kashala to tar swayambhu asato......

    ReplyDelete