||श्री नथू रामाय नमः ||
आज सकाळीच वृत्तपत्रात वाचायला मिळाले
गावकर्यांनो दरोडेखोरांना पकडा आणि २५ हजार रोख मिळवा .
------आबा पाटील. आणि आठवलं गेल्या १५ दिवसातील घटना
डोळ्या समोरून तरळल्या ,,,
उल्हास नगर येथे बहिणी साठी भावाचे आत्म दहन,,,,,,,,
डान्स बार मध्ये पोलिसच भागीदार ,,,
फ्रेन्डशिप क्लब, मसाज पार्लर यांच्या नावाखाली आजही राजरोस धंदा चालूच .आणि कालपरवा अगदी ९ तारखेला नगर मध्ये दोन बहिणीवर बलात्कार ते हि त्या वडिलांच्या दहाव्याला आल्या असताना ,,,,,,,,
आणि गावच नाव काय तर वीर गाव,,,,,,,?
आणि कसाब त्याला कस काय विसराव त्याच्या वाढ दिवसाचा मुहूर्त पकडून मुंबईत बॉंब स्पोट केले ,,,,,,,१३ जुलै /२०११,,,,
अतिरेक्यांनी तोच दिवस निवडला होता त्याला
माणसांच्या बळींची भेट त्याच्या पाठीराख्यांनी त्याला दिली .
गेल्या १५ दिवसात दोन जहाज एम.व्ही.प्यव्हीट
मुंबईच्या समुद्र किनार्यावर कशी काय आली?
पार किंर्याला लागतात तरी समुद्र सुरक्षेला पत्ता हि लागू नये?
सागरी कर्मचारी नेमके काय करत असतात?
परवाच पेपरात आल होत ८०० बलात्कार,१५०० खून,२७०० चोर्या,
बार हा सरकारी आकडा आहे या पेक्षा जास्त आकडेवारी असेलही
असो हे सर्व वाचल्यावर माझ्या अस लक्षात आल,,,,,,,,,,
आबा तर महाराष्ट्र सुरक्षित आहेत हि घोषणा करून मोकळे झाले .
आणि नियम आहे जगाचा जशी तुमची लायकी तसाच मिळत सरकार
मग आपण काय केल पाहिजे,,,,,,,,,,,?
आपली नागरी कर्तव्य काय असली पाहिजेत,,,,,,,,,,,?
१-- शांतता पाळा,,
जनतेने कुठल्याही अतिरेकी संघटनेवर खापर फोडू नये,,,,
जनतेने मनाची शांतता राखावी,,,
शेजारील देशावर संशय घेवू नये,,,
शेजारील देशाची एक महिला परराष्ट्र मंत्री झाली आहे
तिच्या सौंदर्याची तारीफ करा,,,,,,,,
आपोआपच तुमच्या मूर्खपणावर शिक्कामोर्तब होईल,,,
२--शेजार्यांवर विश्वास ठेवा ,,
शेजारच्या देशातले दहशत वाडी येथे येवून कितीही धुमाकूळ घालत
असले तरी शेजारील देशावर अविश्वास दाखवू नका,,,,,,
आपण नाही बाहेर जाताना आपल्या घराची चावी शेजार्याला देतो मग तो कितीही
वाईट वागत आला तरी,,,,,,,,,,,तसाच आहे हे,,
३--हल्ला नेहमी भ्याड होता असच म्हणाव,,,,,,,,,,,,
मग भले कसाब चार टाळकी घेवून ताज चा किल्ला चार दिवस लढवत
असेल ४० हजार फौजेला झुंजवत असेल,,,,,,,,
पण हल्ला भ्याड होता मग हल्ला किती हि तुमच्या नाकावर टिच्चून का केला असेना .
४--बऱ आपल्या कडे लगेच ईवेंट साजरे होतात
असे काही हल्ले झाले खी घटना घडल्या कि लगेचच मेणबत्या मोर्चा निघतो
बऱ मेणबत्ती हि विकत घ्यायची गरज नाही फुकट आणि टीव्हीच कव्हरेज आहेच सोबतीला
त्यात सामील व्हा आपली देशभक्ती दाखवायचा हाच एक मौका असतो,,,,,
५--कसाब चा वाढदिवस साजरा करा,,,,
१३ जुलै राष्ट्रीय सण म्हणू घोषित करा,,,,
त्याच्या अभिनंदनाची गाणी गा,,,,त्याला शुभेच्छा द्या ,
ठिकठिकाणी संदेश फलक लावा
कसाब हम तुम्हारे साथ है
तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार.....
६-अतिरेक्यांच्या या कार्याला यश याव म्हणून
निर्भय पणे मृत्यला सामोरे जा
कारण आबा म्हणतात महाराष्ट्र सुरक्षित आहे.

ReplyDeleteत्याच्या अभिनंदनाची गाणी गा,,,,त्याला शुभेच्छा द्या ,
ठिकठिकाणी संदेश फलक लावा
कसाब हम तुम्हारे साथ है
तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार.....
परवाच पेपरात आल होत ८०० बलात्कार,१५०० खून,२७०० चोर्या,
ReplyDeleteबार हा सरकारी आकडा आहे या पेक्षा जास्त आकडेवारी असेलही
आणि
आबा तर महाराष्ट्र सुरक्षित आहेत हि घोषणा करून मोकळे झाले .
आणि नियम आहे जगाचा जशी तुमची लायकी तसाच मिळत सरकार
मृदुला Mrudula तांबे Tambe सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रिती...
ReplyDeleteass mhanayla gelna tar satta konachihi aso saglech thip ahet
ReplyDelete