Wednesday, May 30, 2012

डॉ.सुब्रामण्याम एक नवा गांधी,,

||श्री नथू रामाय नमः ||
सध्या सार्या हिंदुत्ववादी लोकांमध्ये
सुब्र्माण्याम स्वामी नामक ईसमाची  चलती आहे तो बोलेल ते ब्रम्हवाक्य
असाच एकंदर सूर सार्या हिंदुत्ववाध्यांचा आहे,,,
काल परवा पासून फेसबुकवर या नव्या गांधीचे विचार वार्याच्या वेगाने
पसरवायचं काम माझे काही मित्र करत आहेत,,
काही त्यांचे अमुल्य विचार लोकांशी शेर करत आहेत तर काही त्या विचारांना
आणखी काही लोकां पर्यंत कस पोहचवता येईल ते पाहत आहेत ,
तर काही जण डॉ. सुब्र्माण्याम बरोबर आपली छबी मिरवण्यात धन्यता मनात आहेत,,
आणि म्हणून स्वामींचे अगाध विचार वाचले आणि त्यांनी धन्य झालो त्याहून धन्य झालो
ते काही याचे समर्थन करताना दिसले अर्थातच त्याचं समर्थन केवीलवाण होत

"मी इस्लामचा द्वेष करतो, मुस्लिमांचा नाही. "
कारण भारतातील ९९% मुस्लीम हे पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत...
हे सत्य त्यांनीही मानायला हवे. तसेच भारतात कोणताही आर्य -द्रविड असा भेद नाही.
हे मी सर्वाना जाहीर आव्हान देऊन सिद्ध करून दाखवतो.. आर्य-द्रविड यांचे DNA सारखेच आहेत..
इतकेच काय तर ब्राह्मण आणि शुद्र यांचे DNA देखील सारखेच आहेत ...
-डॉ. सुब्राम्ण्याम स्वामी
आणि मग मला प्रश्न पडतो,,
--हे सार सांगण्यासाठी एका डॉक्टरची गरज काय तो एखादा कुडमुड्या ज्योतिषी सांगेल,,
--या देशातील तमाम हिंदुत्ववादी आपली अक्कल  गहाण टाकून तर बसले नाहीत ना?
--का सारासार  विवेकबुद्धीच उरली नाही?
--हा सारा डॉ.स्वामींच्या पोटा पाण्याचा तर एक भग नाही ना?
--कदाचित त्यांना राजकारण आणि डॉक्टरकी यांची ते गल्लत तर घालत नाही ना?
--ईस्लामचा द्वेष पण मुसलमान मुळचे हिंदू म्हणून त्यांच्यावर प्रेम आहे    का?
--
तर ईस्लाम चा द्वेष का ?
--जर ईस्लाम चा द्वेष मग त्यानुसार चालणार्यावर मेहरबानी का?
--भारतातले मुस्लीम मुळचे हिंदू असतील तर पाकिस्तानातले कोण?
--बाटगा हा जास्त कट्टर असतो हे माहित नाही का? 

--आज अचानक एक शब्द लोकप्रिय झालाय लव झिहाद याचा आणि ईस्लाम चा नेमका संबंध काय?
--जर माहित असेल तर तरीही येथले मुसलमान केवळ मुळचे हिंदू म्हणू त्यांना गोंजारणार का ? 

--नक्की ईस्लाम  म्हणजे तरी काय हे तरी माहित आहे का?
--"मुश्रीक कि औरत  को भगाव उसे लौंडी बनाव उसे अपने धरम में 

   अपने   हरम में ,
   अपने सैनिको में बाटदो तभी तुम पाक मुसलमान कहालाओगे "
    याचा अर्थ माहित आहे?
--असा कुठला मुसलमान आहे जो ईस्लाम ला मनात नाही?
--त्यानुसार चालत नाही,,?
-आणि तो जर मानत असेल -तर तर तो मुसलमान चांगला कसा?
--आणि मग कसाब नक्की कोण ?
--वाट चुकलेला देशभक्त म्हणाव कि काय?
--काय आहे तो शेवटी पाकिस्तानी असला तरी मुळचा बाटगा हिंदूच कि?
--पाकिस्तानात राहतो म्हणून काय झाल?
--अरे हो,
"हर मुसलमान आतंकवादी नही  पर हर आतंकवादी मुसलमान होता है हे हिणवण आता बंद करा,,
खरतर स्वामींचा वरील विचार हे स्वामींची वाटचाल कुठल्या दिशेने होत्येय ते दिसते ,
गांधी भक्त म्हणत असतात नथुरामने गांधीला मारलं पण गांधीवादाला नाही मारू शकला
आणि तेच परम सत्य आहे स्वामी आणि त्यांना मानणारे त्यांचे बगल बच्चे त्यांचा अनुकरण करताना दिसत आहेत,
मोठी फुशारकी मारून टाळीबाज वाक्य म्हणत हे ," गांधींच्या ओठात राम असला तरी पोटात रहीम आहे "
ते हे राम म्हणूच शकत नाही ते बोलले तर हे रहीम म्हणतील,,,"
खर गांधी काय म्हणाले कि नाही म्हणायची ताकद किती होती हे सार तस आजही गुलदस्त्यात आहे,
पण स्वामींच्या विचारांना ज्या वेगाने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे फसले ते पाहिल्यावर नक्की अस वाटत कि गांधीवाद अजूनही जिवंत आहे आणि आजही तो भारतीयांच्या नसा नसात खेळत आहे '
म्हणून तर असले भिकारचोट उद्योग या सार्या
फेसबुकी फेकी वीरांना सुचतात आणि त्याचा बिनडोक समर्थन हि करतात
आणि स्वप्न पाहतात जगावर हिंदुराष्ट्र आणायची अरे आधी भारतावर तरी आणून दाखवा
हिंदुराष्ट्र ,,,,,,,,,फक्त जयतु हिंदू राष्ट्र म्हणून नाही येत ते,
ईस्लाम समजवून घेणारे कधीही मुस्लिमांची भलामण करणार नाहीत  हेच त्रीकालाभाधित सत्य आहे,
बास्स,,  झाल हिंदुस्थानला आता आणखी एका गांधीची गरज नाही
नाही त्याच्या पिलावळीची  ,,

2 comments:

  1. प्रत्येक हिंदू हा आपल्याच माणसाचे पाय खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, इथेही तेच घडतय कृपया हे समजुन घ्यावे.
    मी स्वामीजींच्या सदरील भाषणाला उपस्थित होतो, त्यांनी असे सांगितले आहे त्यापैकी अर्धसत्यच आपण गृहीत धरले असावे.
    पूर्ण संदर्भ असा आहे, "मी त्या मुस्लिमांचा व्देष करत नाही जे स्वतःचे पूर्वज हिंदू होते हे मानतात आणि याचा त्यांना अभिमान वाटतो".
    कोणी मुस्लिम हिंदू धर्मात येत असेल तर ते हिंदू धर्मासाठी चांगलेच आहे.

    DNA विषयी त्यांनी सर्व हिंदूंना एकत्र करण्यासाठी भाष्य केले आहे आणि त्यात काही तथ्य नाही असेही वाटत नाही.

    स्वामीजी ही आपल्याप्रमाणे हिंदूराष्ट्रासाठीच प्रयत्न करत आहेत कृपया हे समजुन घ्यावे, आपल्यात आणि त्यांच्यात मतभेद असतील पण मनभेद होऊ देऊ नका. शेवटी हिंदूराष्ट्रच आपली सर्वांची महत्वाकांक्षा आहे.

    ॥ नथुरामाय नमः ॥
    ॥ जय हिंदूराष्ट्र ॥

    ReplyDelete
  2. श्री.सुनिल भूमकर आपले विचार अतिशय छान आहेत. आपल्यासारख्या लोकांमुळेच आज थोडीपार आशा वाटत आहे. परंतू योगेश जोशी म्हणतात यांच्याशीसुद्धा मी सहमत आहे. आजपर्यंत गो-या इंग्रजांनी आपल्यावर पोडा आणि झोडा याप्रमाणे राज्य केले. आज आपल्या देशातील काळे इंग्रज (राज्यकर्ते) सुद्धा हिंदू समाजामध्ये पुट पाडून राज्य करीत आहेत. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ ही त्याचीच तर उदाहरणे आहेत. तरी कृपया असे होऊ देऊ नका आपण सर्वांनी मिळून एकत्र यायला हवे.

    ReplyDelete