दरवेळी मी आणि माझ डोक भानानात जेव्हा जेव्हा
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी येते,,
एक तर मी आम्ही स्वतंत्र झालो आहोत हेच मुली मानायला तयार नाही
तर या दिवशी आमच्या देशाचे दोन तुकडे करण्यात आले ,
आणि या दिवशी जेव्हा आमच्या देशाच विभाजन केल गेल
याची दोन शकल केली गेली तो दिवस आम्ही
आनंदोत्सव म्हणून साजरा करायचा?
आणि हे कमी म्हणून कि काय दरवेळी
सकाळी सकाळी सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा हे गाणं आमच्या
थोबाडावर मारलं जात ,,
सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हे बरोबर पण,,
पुढे कवी काय म्हणतो
"हम बुलबुले है उसकी ये गुल्सिता हमारा ,,,?
अरे वाघच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात हि आमची
अस असताना हा कवी गेली कित्येक वर्षे आम्हाला
बुलबुल म्हणून संबोधतो आणि आम्हाला राग नाही येत?
हो आम्ही बुल्बुल्च आहोत
म्हणून तर परवा ११ तारखेला आझाद मैदानात महिला पोलिसांना
बुलबुल समजून तर त्यांचा विन्भंग करण्यात आला ,,,
आम्ही काय केल?
अरे बुलबुल असतेच कुरवाळण्यासाठी त्यांनी त्या महिला पोलीसांना कुरवाळल
आपल्याला राग का यावा?
पण हेच तुमच्या आमच्या बहिनाला कुणी बोलेल तर
काय तू बुलबुल सारखी दिसतेस तर चालेल काय ?
थोबाड फोडणार नाही काय त्याचं?
मग आज मुंबई पोलिसांचे ,गृहमंत्र्यांचे हात कुणी का बांधून ठवले आहे?
वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात जात हि आमची
अरे पहा चालुनी पाने पाने आमुच्या ईतिहासाची
तुम्हा काय ठावूक ती लढली
मर्दानी झाशीची दाभाड्याची उमा ती लढली
चन्नमा चीत्तुरची पहा चालुनी पाने पाने आमच्या ईतिहासाची
पहा चालुनी पाने पाने आमच्या ईतिहासाची,,
जिवंत वीर तर लढले लढले
नवल काय ते घडले
धडावेगळे शीर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुराबाजी म्हणती त्याला अमर कथा हि त्याची
पहा चालुनी पाने पाने आमच्या ईतीहसाची
हि गौरवशाली परंपरा असताना आज नेमक आम्हाला
बुलबुल ठरवून आमचा अपमान करणारे हे कोण ?
कवी जेव्हा एखादी कवी कल्पना मांडतो तेव्हा त्याची एक ठोस भूमिका
एक ठोस विचार ठरलेला असतो मग या कवी ईक्बलाल काय वाटत
आम्ही सारे बुलबुल आहोत?
अगदी हि दाभाड्याची उमा कोण ?
तळेगाव दाभाडे येथील परिवार पूर्वी महाराजांची पत्र
जायची गावोगावी लढाईला जायचं आहे घरातील कर्त्या पुर्शनी तयार राहा.
असच एक दिवस एक पत्र या दाभाड्याच्या घरात जात
आणि घरात दुर्दैवाने एकाही पुरुष शिल्लक नसतो
आता लढाईला कुणाला कस पाठवायच? ती माऊली सांगते घरात
एकही पुरुष शिल्लक नाही त्यामुळे आता कुणाला पाठवू
महाराजांना सांगा त्यावेळी तिचा लहानगा मुलगा
नारायण दाभाडे त्या पत्र घेवून आलेल्या सरदाराचा रस्ता अडवून म्हणतो
,"अरे कोण म्हणतो घरात पुरुष शिल्लक नाही ?
जा जावून सांगा महाराजांना दाभाडे परिवारातील शेवटचा पुरुष येतोय लढायला
लक्षात घ्या अशावेळी तुमची आई तुमची बायको बहिण नेमकी
काय करेल पण त्या उमाने त्याला नाही अडवलं तर त्याच्या सोबत
घरातील सर्व बायकांना घेवून ती महाराजां साठी
हिंदवी स्वराज्यासाठी लढायला गेली ,,
ती दाभाड्याची उमा ,तिचा मुलगा नारायण ,झाशीची राणी ,मुरारबाजी ,
बाजीप्रभू,महाराज ,सावरकर ,भगतसिंग,राजगुरू,
सारेसारे महाभाग यांना काय बुलबुल समजता ?
अशी हि गौरव शाली परंपरा असताना हा कवी
गेली कित्येक वर्षे आम्हाला बुलबुल ठरवतोय आम्ही ऐकतोय
हे केवळ होती ते आम्ही "शिवसुर्याला" विसरल्यामुळ,
गांधी नावाची अफूची गोळी खाल्यामुळे
जबरदस्त भूमकर साहेब
ReplyDelete