||श्री नथू रामाय नमः ||
आता थोड्या वेळा पूर्वी आयबीयन लोकमत
पाहत होतो त्यात महाराष्ट्राचे मारखावू पत्रकार श्री.नाना पाटेकर यांची
मुलाखत घेताना पहिले नानांनी अत्यंत भावूकपणे
जागवलेले मा.श्री.बाळासाहेबांची
आठवण नकळतपणे माझ्याही डोळ्यात पाणी आणून गेली
आणखी बरच काही नाना आपल्या स्टायील मध्ये बरच काही खूप चांगल बोलून गेले
आणि साध्याच लोकसत्तातील त्याचं लिखाण ,त्यांची शेती,हेमलकसाशी त्यांची जवळीक ,अण्णा हजारे ,अगदी राज साहेबांनी मध्यंतरी
जेव्हा स्वतः नानांनी राज आणि उद्धव यांनी एकत्र याव अस
मत व्यक्त केल होत तेव्हा त्यांना फटकारल्याचा थोडासा
विषाद हि दिसला ते बोलले होते कि नानाला राजकारण कळत का?
आजच्या पिढी बद्दलची त्यांची मत हि पिढी पुढे काय करील हे अगदी
बाळासाहेबांच्या भाषेत अगदी अराजक माजणार आहे असे ते बोलले
आणि ते खरच आहे देशाची एकंदर परिस्थिती पहाता
हा देश सध्या तरी एका डोंगराच्या एका अशा टोकावर उभा आहे
तिथे त्याला फक्त कुणी तरी फक्त बोट जरी
लावलं तरी त्याचा कपाळ मोक्ष होईल अशा अवस्थेत आहे
नाना बद्दल चांगल बोलाव तितक कमीच
अगदी पद्मश्री मिळालेला हाच का तो माणूस असा प्रश्न
पडावा ईतका नाना साधा स्वच्छ मनाचा जमिनीवरचा नाना ,,
नेमकी गांधींची गाडी नेमकी गाडी जिथे अडली
तशीच नानाची हि गाडी आडवी ?
जेव्हा वागलेंनी जेव्हा त्याच्या २६\११ सिनेबा बद्दल विचारलं
त्यावेळी अचानक एखद्या राजकार्ण्यातला गांधी जागा व्हावा तसा
नाना मधला जागा झाला
अचानक फ्ल्याश ब्याक जावून पूर्वी कसे हिंदू मुसलमान गुण्या गोविंदाने
नांदत होते याच स्वप्न पडू लागली
नाना म्हणाला लोक विचारतात कसबाला फाशी झाली तुम्हाला
आंनद झाला का ..?
त्यावर नाना म्हणतो मला नाही झाला ?
काय म्हणावे यावर ?
आणखी पुढे नाना कडी करतात
काय तर म्हणे ,"दहशतवादाला जात,धर्म,पंथ , नसतो
दहशतवाद हा दहशतवाद असतो बस दुसर काही नाही "
मग नाना माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्याल?
१--आज प्रथम ज्या सिनेमात काम केल आहे
प्रत्यक्षात त्यात जो कसाब दाखवला तो कोण,,,,,?
२--१२ मार्च जे बोम्ब्स्पोत झाले त्यातले आरोपी कोण,,,,,?
३--अफझल गुरु कोण,,,?
४--आताच आपल्या देशाच्या हद्दीत घुसून आपल्याच जवानांची
शिरकमळ कापून नेणारे कोण,,,,,?
५--११ ऑगस्ट ला आझाद मैदानात हैदोस घालणारे कोण,,,,,?
अशी बरीच उदाहरण देता येतील पण कधी तरी विचार करणार कि नाही
--अरे असे जर गुण्या गोविंदाने राहत असते तर या देशाला
चार युद्ध करावी लागली असती का?
--शिवरायांना हाती शस्त्र घ्याव लागल असत का?
--आपल्या जवानांना सीमेवर पहारा द्यावा लागला असता काय?
--साध अफझल वधाच चित्र लावलं तरी दंगल करणारे हे लोक
याच्यासाठी किती काळ त्या गांधील माशा चावून घेणार आहात?
आणि कुणाला गिधाडांना बर वाटावं म्हणून ?
--स्वातंत्र्याला विरोध करणारे हे त्यांची ताली किती दिवस उचलणार आहात?
अरे बस करा हे धंदे यानेच खरच अराजक माजेल आणि यात
नाना प्रथम तुमच्या सारखे लोक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील.
अशा तर्हेची वक्तव्य तुम्हाला टाळ्या मिळवून देतील हि
कारण येथे कुणालाच भांडण अथवा युध्द नकोय
म्हणून वास्तवा कडे दुर्लक्ष करणार आहात का ?
अहो नाना
कुर्त्याचे शेपूट वाकडे ते वाकडे!
पाकशी संबंध सुधारावेत म्हणून भारतीय नेते पायघडय़ा घालत आहेत.
वडीलकीच्या भावनेने भारताने मैत्रीचा हात नेहमीच पहिल्यांदा पुढे केला आहे.
मात्र पाकने भारताशी चार युद्धे छेडत आपला स्वभाव काय आहे हे दाखवून दिले आहे.
ही गोष्ट केवळ युद्धापुरतीच मर्यादित राहिलेली नाही,
तर प्रत्येक दिवशीच काही ना काही भारताची छेडछाड करण्यात त्यांना धन्यता वाटते.
पाकच्या सैनिकांनी युद्धबंदी असूनही नियंत्रण रेषेशेजारील हद्दीत घुसून
सुमारे अर्धा किलोमीटर आत येऊन तेथील पहार्यावर असलेल्या
जवानांवर बेछूट गोळीबार करून अमानुषतेचे आपले क्रूर रूप दाखवले आहे.
या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.
एका जवानाचा शिरच्छेद करून त्याचे शीर ते त्यांच्यासोबत घेऊन पसार झाले!
ही अमानुषता पाहता पाकने गेल्या ४ युद्धांतून काहीच शिकले नाही,
तेव्हा लक्षात घ्या अशी वक्तव्य करून खरतर तुम्ही नाना या देशाचा अपमान करत आहत आणि हेच करायची हौस असेल तर
हा महाष्ट्रच नव्हे तर देश सोडून आपण खुशाल
त्या सरहद्द गांधी शेजारी जावून रहाव
अल्ला ताला तुम्हाला नक्कीच जन्नत बहाल करील
जय हिंद जय महाराष्ट्र
येथे आवर्जून
माझी कविता टाकत आहे जरूर वाचावी
http://agnihotraa.blogspot.in/2012/05/blog-post.html

१५ ऑगस्ट १९४७ नंतर पाकिस्तान सोबत एकूण २५८ छोट्या मोठ्या लढाया झाल्या आहेत त्या काय प्रेमाच्या होत्या कि सहज गंमत म्हणून केल्या होत्या
ReplyDelete१५ ऑगस्ट १९४७ नंतर पाकिस्तान सोबत लहान मोठ्या २५८ लढाया झाल्या आहेत त्या काय प्रेमाच्या होत्या कि सहज गंमत म्हणून केल्या होत्या त्या फक्त धर्माच्या नावाखाली लढल्या गेल्या हे सगळ्या जगाला माहित आहे फक्त भारतातील सेक्युलर हिंदुना ते ऐकता येत नाही बघता येत नाही कारण त्यांच्या डोळ्यावर आणि कानावर तथाकथित धर्म निरापेक्षतेचा पडदा आला आहे
ReplyDeleteपोटतिडकीन लिहितोस कारण मनापासून लिहितोस...
ReplyDeleteतू या लेखात जे मांडलं आहेस ते संपूर्ण पटल गड्या
फक्त येक महत्वाचा बदल तुझ्या वाक्यात करत आहे......
ही अमानुषता पाहता पाकने ( इथे आपण काहीच शिकलो नाही अस हव होत नाही?) गेल्या ४ युद्धांतून काहीच शिकले नाही,