Thursday, April 25, 2013

बालात्कारामागच गणित,आपण आणि मी

||श्री नथुरामाय नमः ||
हे त्या बुद्धिवाद्यांच्या चरणी अर्पण करतो आहे
ज्यांना वाटत कि चार पाच वर्षांच्या मुलींवर बलात्कार होतात
त्या कुठे कमी कपड्यात वावरत असतात ?
त्यासाठी तुमच्या नजरा बदला ?
"नियत तेरी बुरी और पर्दा मैं करूँ?"
अशीच ज्यांची धारणा आहे अशा उथळ बुद्धिवंतांच्या चरणी माझा जय श्री राम 

कारण मला हे त्या प्रत्यक्ष बलात्कार करणाऱ्यांपेक्षा हि भयंकर
वाटतात बलात्कारी तरी बलात्कार करतो आणि बाजूला होतो
पण हे त्या वाईट घटनेच्या विरोधात जायचं तर सोडा पण आवर्जून
नाही त्या गोष्टीचं समर्थन करत बसतात आणि एक प्रकारे
हे लोक मला बालात्कार्या पेक्षाही भयकारी वाटतात
आता अगदी
काल परवा दिल्लीत ज्या ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याविषयी
यांना काहीही माहित नाही फक्त विरोधाला विरोध हि त्यांची नीती
मुद्दा काय आहे ?
१--कि मुलींनी कमी कपड्यात वावरू नये ,,,
२--त्या ४ वर्षाच्या मुलीचा काय दोष ४ वर्षांच्या लहान मुली कोणते कपडे घालतात ते तरी सांगा.?
३-- ती कुठे कमी कपड्यात वावरत होती?
४--शिवशाही पूर्वी पण बायका नऊवारी नेसत होत्या, मुघलांनी बलात्कार केलेच ना...
५--राणी पद्निनी पूर्ण कपड्यांत फिरायची. तिला जोहार करावा लागलाच ना....?
६--इस्लामी कुसंस्कार हे पूर्ण कपडं घालणाऱ्या (नऊवारी नेसणाऱ्या)
  स्त्रीकडे पण वाईट नजरेने पाहाण्याचेच होते.
७--आणि कपडे हा एकमेव निकष लावायचा तर ज्या देशांत संपूर्ण बुरखा पद्धती आहे
  तिथे एकही बलात्कार व्हायला नको.
८--मग हे सारे बलात्कार कमी कपड्यातल्या मुलींवरच होता का?
९--आणि जिथे ए़ड्स टाळावा/बरा व्हावा ह्या गैरसमजातून लहान मुलींना लक्ष्य केले जाते
 तिथे कपडे ह्या विषयाचा काय संबंध येतो ते पण सविस्तर सांगा
१०--मुंबईत साधारणपणे 85 टक्के स्त्रिया/मुली पूर्ण पंजाबी ड्रेस घालतात.
  फार कमी मुली तोकड्या कपड्यांत दिसतात आणि ते पण उच्चभ्रू वस्त्यांत, फोर्ट वै. ठिकाणी.
,,,,,,,
माझ स्पष्टीकरण,,,,हे कशा साठी ?
१--कि मुलींनी कमी कपड्यात वावरू नये ,,,
 म्हणजे बलात्काराच प्रमाण निदान कमी तरी होईल कारण सरकार आपल्या किती पाठीशी आहे
 आपल्याला ठावूकच आहे, मग अशा वेळी आपण कसे वागलो पाहिजे ?
 आपल वर्तन समाजात कस असल पाहिजे ? याचा विचार करणार कि नाही?
२--ज्या वेगाने आज ज्या प्रकारे वर्तमानपत्राच उघडल कि बलात्काराच्या
  ५/५० बातम्या वाचायला का मिळतात याचा कधी विचार करणार कि नाही ?
३--आज ज्या चार वर्षाच्या मुली मागे लपून आपण आपल् समर्थन लोकांच्या माथी मारत त्यांची
  दिशाभूल करत आहात हे खूप मोठ्ह पाप करत आहत याचा कधी तरी विचार करा?
४--मान्य कि त्या लहान मुली चांगलेच कपडे घातले होते
 पण हे हि तितकच सत्य सर्वात जास्त आकर्षक कपडे लहान मुलींचेच असतात
 आई वडिलांना त्यात करिश्मा,करीना ,ऐश्वर्या दिसत असतात आणि स्वतःला
 बिपाशा ,मल्लिका ,समाजात असतात  जरा घराबाहेर डोकावून बघा कळेल
६--आणि ज्यांनी बलात्कार केला ते आधी काय करत होते ते माहीत आहे का ?
 मुल आधी ब्ल्यू फिल्म पाहत होते आणि मग त्यांनी बलात्कार केला म्हणजे कळल का झाल ते ?
 ब्लू फिल्म पाहून ते चेकाळले आता त्यांना कोण तरी हव होत त्यांची भूक भागवण्यासाठी
 आणि आयती शिकार मिळाली त्या मुलीच्यामुळे आता तिथे एखादी म्हतारी मिळाली असती
 तरी किंवा एखदा लहान मुलगा हि त्यांना चालणार होता
 त्यासाठी त्यांना ती काय कपडे घातले आहेत हे महत्वाच नव्हत
 तर आता त्यांना कपडे उतरवायचे होते कारण ब्लू फिल्म ,,,
 या ब्लू फिल्म मध्ये निर्ल;ज्ज्पणे कपडे उतरवणाऱ्या मुलीकडे पाहून आता
 त्या मुलांना तस करायचं होत त्यासाठी कुठलाही विधिनिषेध पाळायचा नव्हता
७--आणि राहता राहील शिवशाही तर त्याचा बंदोबस्त करायला महाराज होते

आज कोण आहे त्या मुलीन बरोबर फक्त मेणबत्या जाळल्या कि काम झाल का ?
 आणि आपण काही त्या मुसलमानाचे वंशज नाही कि दिसली बाई कि कर बलात्कार
 पण आज ज्या पद्धतीने रोज वृत्त पत्र उघडल कि रोज किमान ५\५०बातम्या
 ज्या कळत आहेत ज्या कळत नाही त्या वेगळ्याच हे सर्व बलात्कार करणारे कोण आहेत
 त्यांना उकसवनारे कोण आहेत ह्या निर्लज्ज बायकाच ना?
 ज्यांना कळत नाही आपण कुणा समोर उघड व्हायचं
 आज त्या निर्लज्ज बायकां मुळेच नाहक लहान मुलीचा बळी जातोय
 आणि आपण तितक्याच मोठ्याने ती राखी सावंत जस समर्थ करते
 तस आपण कराव काय म्हणव या उथळ बुद्धीला ?
८--ज्या देशांत संपूर्ण बुरखा पद्धती आहे
  तिथे एकही बलात्कार व्हायला नको. बरोबर याच प्रमाण किती ?
  आणि आपल्या देशातल प्रमाण किती ते हि तपासा
९--सारे बलात्कार कमी कपड्यातल्या मुलींवरच होता का?
 वर सांगितल्या प्रमाणे बालात्कार्याला फक्त बलात्कार करायचा असतो
 त्याला कपडे कसे घातले आहेत याच्याशी काही हि घेण देन नसत
 तर त्याने आधी कथे तरी कुणाला तरी कपडे उतरवताना पाहिलेले असते
 उत्तान कपडे घालून फिरणारी मुलगी पाहिलेली असते जी त्याला
 अप्राप्त असते आणि अशावेळी सहज साध्य
 मग ती शेजारची ,नातेवाईक ,थोड्या फार ओळखीची ,कुणी असहाय
 कुणी असो ती चालते तिथे कपडे महत्वाचे नसतात
१०--आणि जिथे ए़ड्स टाळावा/बरा व्हावा ह्या गैरसमजातून लहान मुलींना लक्ष्य केले जाते
  तिथे कपडे ह्या विषयाचा काय संबंध येतो ते पण सविस्तर सांगा...
  यावर मी पामरान काय बोलाव आपल्या प्रश्नातच उत्तर आहे
 प्रथम एड्स का होतो ? कशामुळे होतो ? कुणामुळे कुणामुळे कोणाला होतो ?
 हे शोधालात कि उत्तर मिळतील लोकांच्या अनिर्बंध वागण्याला जर
 स्त्रियाच खतपाणी घालत असतील तर होणार ?
११--साधारणपणे 85 टक्के स्त्रिया/मुली पूर्ण पंजाबी ड्रेस घालतात.
  फार कमी मुली तोकड्या कपड्यांत दिसतात आणि ते पण उच्चभ्रू वस्त्यांत, फोर्ट वै. ठिकाणी
--प्रथम पंजाबी ड्रेस म्हणजे काय ते तरी कळत का? ते सांगा
 नसेल काळात तर पंजाबात जावून पहा आणि ईथल्या किमान ३ मुली त्या पंजाबी ड्रेस
 मध्ये मावतील असा एक तरी पंजाबी ड्रेस दिसतो मुंबईत
 काय लेगीज नावच प्रकार आला आहे मी व्यवसायाने टेलर नाही
 पण उद्या दुकान टाकलाच तर मुलीनी माझ्याकडे याव
 मी त्यांच्या अंगाला हात न लावता माप सांगेन
 याला तुम्ही अंगभर ड्रेस पेहराव म्हणता ? आणि हे पाहण्यासाठी आता उच्चभ्रू वस्त्यात जायची    गरज नाही बर मुळीच नव्हे त्यांच्या आयां विषयी काय बोलाव
 अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले बाटगे जास्त बांग देतात तुम्हास ठावूक नाही ?
 कमाल आहे ?
१२-- आपला मूळ प्रश्न कि आपल्या पालकांनी आधी वागाव मुलांवर सुसंस्कार करावेत
 अरे हे संस्कार करायला आज आई बाबा मुळात घरात असावे लागतात
 आणि असले तरी मनुष्य स्वभाव आहे तो आधी वाईट गोष्टी शिकतो त्याला
 ते सांगाव लागत नाही त्यामुळे
 स्त्रीनेच हे भान ठेवलं पाहिजे कि
 "टरबुजा छुरी पे गिरे या छुरी टरबूजे पर कटना तो टरबूजे को है "
 हे लक्षात घेतलं तरी खूप सोप्प होईल
,,,,
तेव्हा माझ्या मते चुकीच वाग्नार्यान पेक्षा त्या चुकीच समर्थन करणारे जास्त गुन्हेगार आहेत
आज त्या मुळे हे बलात्कारी जास्त चेकाळत आहेत कारण त्यांना माहित आहे
आपल्याला काही करायची गरज नाही आपली बाजू मांडणारे बाजरात भरपूर लोक आहेत
ईथे एक आवर्जून कोल्हापुरी म्हण द्यावेशी वाटते
"न्हाणिला बोळा आणि दरवाजा उघडा " पूर्वी न्हाणी घरात साप येवू नये म्हणून
न्हानीच्या तोंडावर बोळा लावत कि साप येवू नये अरे घराचा दरवाजा उघडा आहे
त्या कडे लक्ष देणार कि नाही ?


1 comment:

  1. बलात्कारावर आपण वरवर चर्चा करतोय असे वाटते. मुळ मुद्दा वा पायाबध्द विचार करत नाही.
    दिवसेंदिवस लग्नाचे वय वाढतेय. शिक्षणात बरेच आयुष्य खर्ची पडायला लागले.
    पुरूषांची 26 ते 35 वयादरम्यान लग्न होऊ लागलीत आणि स्त्रियांची 25 ते 32 वयादरम्यान लग्न होऊ लागलीत.
    दुसरीकडे लैंगिक आकर्षण वाटण्याचे वय कमी होत आहे.
    आज ते सरासरी 14 असू शकते. यात चित्रपट, इंटरनेट, टीव्ही, मोबाईल, ब्ल्यू फिल्म वरून लोक जास्त माहिती मिळवू लागलीत.
    (ज्ञान नव्हे, ज्ञान होणे आणि माहिती होणे यात फरक आहे.
    आपण माहितीला ज्ञान म्हणतो. आता दिल्लीत पाच वर्षाच्या मुलीच्या योनीशी जे क्रूर कृत्य केले गेले ते लैंगितेची अशास्त्रीय फिल्म पाहिल्यामुळे असू शकते.)
    अशा पध्दतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे खर्‍या ज्ञानाऐवजी विकृत माहिती उपलब्ध होते.
    तरूणांमध्ये वाढत्या वयात निसर्गनियमानुसार निर्माण झालेली लैंगिक ऊर्जा बाहेर पडायला हवी असते.
    ती तशी बाहेर पडत नसेल तर कुठे तरी वळवायला हवी असते.
    तशी ती कुठेच वळवली जात नसल्याने परिणामांना न घाबरता बलात्कारासारख्या घटना घडतात,
    हे आपण लक्षात घेत नाही. कायदे करून काही होणार नाही. गुन्हे घडणार नाहीत यासाठी काहीतरी केले पाहिजे.

    ReplyDelete