||श्री नथू रामाय नमः ||
गडी बावचळलाय ! हेच खर
या बेशरमपणास काय म्हणावे?
धरणात पाणी नाही... मग काय आम्ही मुतायचे?
अजित पवार दुपारीच टाकून आले की काय?
तो कोण एक देशमुख ५५ दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय... पाणी सोडलं?
पाणी नाही तर काय सोडता... मुतता का तिथं आता?... अवघडंय बाबा...
पाणी प्यायला मिळंना... तर लघवी पण होईना.
इंदापूर, दि. ७ (प्रतिनिधी) - फिदी फिदी हसणारे पुरुष आणि शरमेने माना खाली घातलेल्या महिला...
समोर व्यासपीठावर वाट्टेल ते बरळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार... हे चित्र पाहून कुणालाच काय, पण स्वत: पवार यांनाच वाटले की,
अजित पवार दुपारीच टाकून आले की काय!
इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी अजित पवार आले होते.
वीज आणि दुष्काळ यावर ते काहीतरी बोलतील
या अपेक्षेने पंचक्रोशीतील हजार-बाराशे पुरुष-महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या. पण पवार यांनी टगेगिरीच केली.
राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना
दुष्काळग्रस्तांची त्यांनी खालच्या थराला जाऊन खिल्ली उडवली.
उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी सोलापूरचे प्रभाकर देशमुख आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांवर वरताण करण्याच्या नादात पवारांनी पातळी सोडली आणि त्यांनी दुष्काळग्रस्तांचीच चेष्टा केली.
‘‘तो कोण एक देशमुख ५५ दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय... पाणी सोडलं?

पाणी प्यायला मिळंना... तर लघवी पण होईनात’’
हे बेताल बोल आहेत अजित पवार यांचे.
वीज मागणार्या शेतकर्यांना त्यांनी सुनावले...
‘वीज जास्त जायला लागल्याने मुलं जन्माला यायचं प्रमाणही वाढलंय...
कारण लाइट नसल्यावर दुसरं काम तरी काय असणार?’...
पवारांच्या या शिवराळपणाने उपस्थित महिलांनी शरमेने माना खाली घातल्या, पण पुरुष मात्र खदा खदा हसत दादांच्या या टगेगिरीला दाद देत होते.कानात वारं शिरल्यागत चौखुर उधळलेल्या अजित पवार यांना आपण जे बडबडतोय
ते एखाद्या दारूड्यालाच शोभेल असे आहे हे बहुधा लक्षात आले असावे.
म्हणून तेच म्हणाले, तुम्ही म्हणाल अजित पवार दिवसाच टाकून आलाय की काय!...
पुन्हा एकदा पुरुष मंडळी फिदीफिदी हसली.
अर्ध्या तासाच्या भाषणात अजित पवार यांची घसरलेली पातळी प्रत्येक वाक्यागणिक जाणवत होती.
दुष्काळ,पाण्यासाठी तडफडणारे जीव,यांची कुचेष्टा करताना ?
सिंचन घोटाळ्याचा विषय विसरला,,७२ दिवस राजीनामा देऊन गृहस्थ पुन्हा परत,,?
त्या माणसाच्या या निलाजऱ्या वक्तव्यावर समोर बसलेली माणस हसत होती,हे तर आणखी दुर्दैवच..............
यथा प्रजा,तथा राजा...............
या लोकांनि विरोध दर्शवायला हवा होता.
शेतकऱ्यांवर गोळीबार करून खून केला ,
राज्यात कृत्रिम दुष्काळ आणून राज्याला देशोधडीला लावले,
करोडो रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत....
हे सगळे क्षुल्लक होते असे वाटावे
ईतका मोठा अपमान फ-जीत पवारांनी केला आहे
हो ईथे फ-जित पवारांचे आभार नक्कीच मानले पाहिजेत
त्यांनी एक म्हण खोटी ठरवली
"थुंकून पुन्हा चाटणे" त्यांच्या मुळे आम्हाला कळल
कि "मुतून पुन्हा चाटणे "हेच खर ,,,,,,,
आणि ह्यासाठी आता सरकारने त्यांना बढती द्यावी उपमुख्यमंत्री
या पदा बरोबरच त्याच तोलामोलाच
नव "मूत्र सिंचन" खात काढव आणि त्याचा कारभार त्यांच्याच हाती द्यावा,,जेणे करून महाराष्ट्राचा दुष्काळ हटायला मदत होईल,,,
या साठी फक्त रात्री त्यांना टाकावी लागेल आणि यासाठी
त्यांना कुणाकडेही निधी मागवा लागणार नाही
नाही राज्य सरकार कडे नाही केंद्र सरकार कडे
बर सरकारच भलच आहे यात
ज्या धरणात पाणी नाही तिथे फक्त
फ-जित पवारांना उभे करायचे आणि ,,,,,,
पाईप लाईनची गरज नाही ,,,
नदी जोड प्रकल्प उभारायची गरज नाही ,,,
बोर खोदायची गरज नाही ,,,
कालवे काढायची गरज नाही ,,,
बस ,,
फ-जित पवारांना उभे करायचे आणि ,,
गडी बावचळलाय ! हेच खर
हो मात्र
पवार कुटुंबीय, मंत्री, उद्योगपती, लावासा, आयपीएल, आणी बारामती
यांनाही आता सर्वोच्च प्राधान्य मिळेल कुठल्याही परिस्थितीत पाणी दिले जाईल,,पश्चिम महाराष्ट्रला तर प्राधान्य सर्वात अधिक पाणी दिले जाईल.,,शरद पवारंही हि हमी दिलीय
बस ,,
फ-जित पवारांना उभे करायचे आणि ,,
गडी बावचळलाय ! हेच खर
ज्या मस्तीत, तुच्छतेने ,मुजोरपणे अजित दादाने शब्दरचना केली ती आक्षेपार्ह आहे.
ज्या जनतेच्या पैशाने कारभार चालतो व ज्या जनतेच्या इच्छा पाठींब्याने सत्ता मिळते, त्याच सदिच्छा व पाठींबा उपभोगून झाल्यावर तुच्छतेने लाथाडण्याची दादाच्या बोलण्यातली मानसिकता विकृत आहे.
मोकाट फिरणारा वळू आता मात्र रोखला पाहिजे
मुताच्याच बंधाऱ्यात आडवा पाडून ठोकला पाहिजे
म्हणून दादाने हे नक्की लक्षात ठेवावं येणाऱ्या निवडणुकीत
दादा आता तुम्हाला मत नाही मुतच मिळेल
आणि जनतेच्या मुताच्या प्रवाहात तुमचा माज मस्ती मुजोरी नक्कीच उतरवली जाईल पवार पुण्याई कामाला नाही येणार
एक नक्की मिडियाचे आणि लोकांचे लक्ष
खोल खोल गेलेल्या विहिरी अन
कोरडे बोअर, पाणी प्रकल्पात उरला फक्त गाळ, एलबीटी
दुष्काळ, जलसिंचन व लकी कॅम्पाउंड (मुंब्रा) ठाणे या
ज्वलंत गोष्ठी कडून दुसरीकडे वळवण्यात दादा यशस्वी झाले.ह्यात शंका नाही ११ जणांना पकडल आहे अस म्हणतात पण खरा मासा
जितेंद्र आव्हाड अजूनही बाहेरच आहे .
तेव्हा फ-जीत पवार आणखी एका ध्यानात ठेवा
आमी बी बारा मातीचे आहोत बाराखडी आम्हालाही येते
तुमचा हा ,,,,माज जर लयीच उसळून वर येत असेल तर
आम्हा देश्वासियाच्या ह्याच्यातला हे,,,रक्त
उसळून आला तर काय होईल
ह्याची हि घ्या,,,काळजी
पवारांचा हा,,,आशीर्वाद तुमच आणि तुमच्या ह्याच हे करो,,,रक्षण
कारण कोंग्रेस कडे हे,,,नाक वर करून मुतायला एक तुम्हीच आहात
उर्वरित महारष्ट्र जर आपल हे,,,(सगळाच सांगायचं का राव)वर करून,,,जर उभा राहिला तर
तुमच हे शिल्लक राहिल का,,,,राज्य ? ह्याचा हा करा ,,,विचार

101% sahmat.
ReplyDelete५५ दिवस झाले . काय झाले ? सुटले का.........
ReplyDelete