Tuesday, June 25, 2013

ब्राझील कडून आपण काही बोध घेणार का ,,,?

||श्री नथुरामाय नमः ||
देशातील जनतेच्या वास्तव स्थितीशी संपर्क तुटला कि जनतेच्या मनात काय
खदखदतय याचा अंदाज येत नाही
ब्राझील सरकारचे देखील असेच झाले ,,,,
शहरातील बस भाड्यात बह्र्म्साथ वाढ झाल्याने चिडलेले लोक
रस्त्यावर उतरले आणि पाहता पाहता हे लोण
देशातील शहरा शहरा पोहचले आंदोलन ईतक मोठ होईल
याची कल्पना सरकारला नव्हती
अध्यक्षा "डील्मा रौसेफ" यांनी चर्चेची तयारी दाखवून रोष शमविण्याचा
प्रयत्न केला ईतकच नाही तर आंदोलकांच्या काही मागण्या मान्य हि केल्या
पण हा रोष शामायाच चिन्ह काही दिसेना ,,,,
१९९२ नंतर पहिल्यांदाच ईतका मोठ आंदोलन होत होत
वास्तविक २०१० मध्ये अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ०.९ घसरला आहे
जगभरातील मंदीचा फटका ब्राझील ला बसला नव्हता
कारण देशांतर्गत मागणी पुरेशी असल्याने
पण हे म्हणजे रिन काढून सण साजरा करण्या सारखा होता
कारण देशातली खरेदी हि मोठ्या प्रमणावर कर्ज काह्धून होत होती
तो फुगा फुटणार होताच याच दरम्यान चलनवाढ वेगाने होत गेली
महागाईचे चटके बसू लागले
रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या समस्या तीव्र झाल्या कि
सरकारच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उभा राहतो
तसेच ईथेही झाले ,,,,
आंदोलकांनी महागाई बरोबर ईतर प्रश्न उपस्थित केले
आणि यात
लोकांची स्थिती हालाकीची असताना "वर्ल्ड कप फुटबॉलचे"
सामने भरवण्यासाठी १३ अब्ज डॉलर खर्च करण्यची गरज काय ?
असा सवाल आंदोलकांनी केला आहे
२०१४ मध्ये "फिफा वर्ल्ड कप " ब्राझील मध्ये होणार आहेत
पण आंदोलकांनी यालाही विरोध केला आहे 

लक्षात घ्या
ब्राझिलचे नाव जगात घेतले जाते ते फुटबॉलमुळे
पण फुटबॉल आता आंदोलकांचे लक्ष्य झाला आहे
आधी आरोग्य ,वाहतूक ,सुविधा ,शिक्षण ध्या आणि
मगच फुटबॉल सामने भरवण्याची चैन करा
अस सरकारला जनतेनेच बजावले आहे
भारतीय यातून काही बोध घेतील का ?
भारतीय  संघ खरच भारतासाठी खेळतो?

बिबिसिआय हि संस्था खाजगी कि सरकारी ?
खरच क्रिकेटने शांतता नांदते?
दोन देशांचे संबंध सुधारता?
त्यातही भारत पाकिस्तानचे?
आणि तस असेल आधी सीमेवरचे सैनिक हटवावेत
का उगाच देशाच्या संरक्षणावर खर्च करावा ?
आणि ह्या सार्या प्रश्नानाची उत्तर हो असतील तर ह्या देशाच काही खर नाही,,
आणि उत्तर नाही असेल तर,,
या देशात क्रिकेटला खतपाणी घालणे या सारख दुसर पाप नाही,,,,
काय तर म्हणे सभ्य लोकांचा खेळ,,?
अरे आम्ही ईतके निलाजरे कसे झालो ?
ज्या लोकांनी आपल्या देशाला गुलामीतून सोडवण्यासाठी रक्ताच पाणी केल त्यांना विसरतो तरी कसे ?
ज्या लोकांनी ईथे आमच्यावर १५० वर्षे राज्य केले ज्यांनी
आम्हाला गुलाम केले त्यांना त्यांच्या खेळला सभ्य
म्हणताना आमची जीभ झडत कशी नाही?
ह्या देशासाठी कित्येकजण फाशी गेले ,,
लाखो लोक परागंदा झाले,
आणि हे कमी कि काय म्हणून जाता जाता त्यांनी
ह्या देशाचे दोन तुकडे केले,,
हा सारा सभ्यपणा काय?
आणि हा सारा सभ्यपणा नसेल तर ईंग्रज आणि त्यांचा
खेळ हा सभ्य माणसांचा खेळ कसा?
जो खेळ ईथल्या माणसाला पैश्याच्या धुंदीत उर्मट वागायला प्रवृत्त करतो तो खेळ सभ्य लोकांचा खेळ कसा ?


1 comment:

  1. Harsha Parchure

    25 Jun (6 days ago)

    to me
    अप्रतिम !

    ReplyDelete