गेले काही दिवस सारेच लोक नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत
तो केला हि पाहिजे पण,,,,,,,,?
हे हि तितकच खर कि देशाचा नेता होवू
पाह्नाऱ्या मोदींनी संकुचित भूमिका
घेणे योग्य नव्हत आणि त्यातही हे हि लक्षात घ्या आज मोदी यांच्या कडे ज्या नजरेने पाहिलं जात आहे ते हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी केवळ गुजराती समाजाची बाजू घेवून काही काम करण हे तितकच चुकीच आणि तेही अशा ठिकाणी जिथे साऱ्यांचाच जीव वाचवण हेच प्रमुख काम होत गरजेच होत
हे हि तितकच खर कि देशाचा नेता होवू
उत्तराखंडच्या त्या प्रलयात आपल कुणी गेल नाही गेल असते तर?
आज शहीद विजय कुमार चे कुटुंबियांनी जशी
सरकारने १० लाखाची मदत का नाकारली ते कळल असत
त्यांना हे कळल पाहिजे कि श्रीमान बाळासाहेबान नंतर त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत आणि हिंदूंनो-मराठ्यांनो आज बाळासाहेबांची जागा त्यांना देताना हे हि लक्षात घ्या
याच गुजराती समाजाने ,"साला मुंबई तुमची तर तुमची भांडी घसा आमची " अस म्हणत यथेच्छ टिंगल उडवली होती
मोरार देसायाने ,

'यावचान्द्रो दिवकारो मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही "
अशी वल्गना करत जसे पाकिस्तानने या देशाला १५ ऑगस्टची भेट म्हणून हिंदूंच्या प्रेतांच्या राशी ट्रेन भरभरून पाठवल्या होत्या त्याच प्रमाणे
याच हरामखोर मोरार देसायाने
अशी वल्गना करत जसे पाकिस्तानने या देशाला १५ ऑगस्टची भेट म्हणून हिंदूंच्या प्रेतांच्या राशी ट्रेन भरभरून पाठवल्या होत्या त्याच प्रमाणे
याच हरामखोर मोरार देसायाने
"मुंबईला १०५ हुतात्मे भेट दिले आहेत" हे हि विसरून चालणार नाही
No comments:
Post a Comment