मित्रांनो गेले काही दिवस चीनने सतत घुसखोरी चालवली आहे
आणि पकिस्तानच तर हे माहेरच आहे त्यामुळे कधी येथे येवून धुडघूस घालतात
असो ,,,,
काल आणि आज देखील पाकिस्तानने आगळीक केले
सरकारच्या दृष्टीने काही चिल्लर जवान मारले गेले बिहार सरकारने त्यांना
मोठी मेहेरबानी करून १० लाखाची मदतही दिली पण आमच्या जवानांच्य कुटुंबातील लोकांना काही अक्कलच नाही हो काय बोलाव काय काहीच कळत नाही
त्या विजय कुमार नावच्या जवानाच्या कुटुंबियांनी तर चक्क ती ते देत असलेली मदत नाकारली आणि सरकारला खडे बोल सुनावले "कि हि मदत पाकिस्तान विरुध्द कारवाई करण्यासाठी वापरा",,,
काय उथळ बुद्धी हो यांची रोजच्या १२ रु प्रमाणे किमान वर्षभर तरी जेवता आल असत कि ?
नंतर मरायचच आहे किडा मुंग्यांसारख सरकारने काय आयष्यभर पोसायचा ठेका घेतला आहे का?
ईथे क्रिकेटर्सला १०० कोटी देवू पण जे मरणारच आहेत
त्यांना काय करायचे आहेत पैसे ? हेच सरकारच धोरण,,,,
हा सारा विचार करत झोपलो तो साक्षात
एका माकडाला घेवून एक गोरी गोरी बाई माझ्या स्वप्नात आली
आणि तिने सांगितलं
सुनील या देशाला पैशाचा महत्व कळेल त्या दिवश प्रत्येक जन
लष्कराच्या भाकऱ्या भाजण्या पेक्षा क्रिकेट खेळेल आणि लाखो
करोडो रुपये कमवेल आणि सरकारकडे तर कुठे आहेत
या मूर्खांना पैसे द्यायला ?
आरे पैसे कमावण्यासाठी घाम गाळावा लागलतो
अस कुठे तरी गल्ली बोळात जंगलात अस मरून काय होणार ?
या उलट सरकार त्यांना शहीद-हुतात्मा या मरणोत्तर पदव्यांनी
गौर्वतय तर यांना इतका माज कि आम्ही आमच्या सरकारने
दिलेली मदत चक्क नाकारातय ?
आरे थोडी तरी लाज बाळगावी माणसाने ?
मी हे सार तत्वज्ञान ऐकून गांगरलो होतो
मग मीच हिय्या करून विचारलं त्या गोऱ्या मडमेला ,
"मग काय कराव आम्ही हिंदूंनी (भारतीयांनी )
त्यावर तिने सांगितलं ते मला पटल
तिने सांगितल ,: बघ बाबा तू किंवा ईतर हरामी हिंदू जर स्वतःला
खरोखरच देशभक्त समजत असाल तर लष्करात भारती व्हा
आणि फुकट मारायला तयार व्हा.

आरे किती जणांना आम्ही अशी मेल्यावर मदत करायची ?
ते मारतात आपल्या कर्माने आमचा काय दोष?
रोजच कुठेना कुठे अशी मानस मरतच असतात आम्ही काय ठेका घेतालाय का?
यांना मदत करायचा आरे आज पर्यंत ईतकी मदत केली आहे या मृतांना त्यामुळेच देशातील पैसे संपले आणि त्यामुळे रुपायांची किंमत जगभरात घसरली ,,,,,
मित्रांनो मला हे पटल आहे तुम्हाला पटत असेल तर चला देशाबरोबर रुपयाची किमत वाढवूया कारण

या देशात हुतात्म्यांची नाही पैसे कमावून
रुपयाची किंमत वाढवणाऱ्याची गरज आहे आणि ज्याचं खुपच
या देशाबद्दल प्रेम उफाळून येत असेल त्यांनी लष्करात भारती व्हाव
पण लक्षात ठेवा एक रुपया देखील मिळणार नाही
मी तर या साठी ठरवलं या पुढे मला जमल नाही चालेल
पण माझ्या मुलाला क्रिकेटर बनवणार
कारण देशासाठी शहीद झाल्यावर निदान त्याच्या देहाची विटंबना तरी नाही होणार

No comments:
Post a Comment