बहकलेल्या तमाम बुद्धीजीविंच्या चरणी ,,,,,,
काल ठाण्यात एका मित्राकडे गेलो बऱ्याच दिवसांनी भेटला
सध्या चेन्नईला असतो सहज फोन केला आणि भेटला तर म्हणाला आरे आहे मी ईथेच
येरे भेटायला किती दिवस झाले आणि मी देखील माझी काम आटपून संध्याकाळी ठाण गाठल वर्गमित्रच शाळेच्या गप्पा मारता मारता रात्र कधी झाली समजल नाही.
त्यानेही बराच आग्रह केला मग मी रात्री मुक्काम केला
सकाळी उठलो आता निघू म्हणत चहा
येई पर्यंत मित्राने टीव्ही लावला,,,टीव्ही पाहत होतो आणि नेहमी प्रमाणे बातमी आली पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून गोळीबार केला होता ,,,
आणि आमच्यात चर्चा सुरु झाली
आणि अशा लोकांना कसे मित्र म्हणवून घ्यायचे हा मला
प्रश्न पडला ?
त्याने जे काही ईथल्या मुसलमानाच्या आणि पाक्ड्यांच्या बाबतीत
जे काही तर्कट मांडलं त्याला खरतर त्रिवार सलाम ठोकूनच
मी बाहेर पडलो कि आता ह्या लोकांच्या वाऱ्यालाही उभे राहणे
माझ्यासाठी पाप ठरेल ,,,,बर हा कोणे एकेकाळचा कट्टर शिवसैनिक
असो,,सांगायचं ईतकच कि ,,
कुराणाने घडवलेली मुसलमानांची मानसिकता अभ्यासल्या वाचून
त्यांच्याशी सख्य करणे हा निव्वळ अविचार आहे.
आणि केवळ आपली कातडी वाचवण्यासाठी
जे लोकांच्या कानावर पडू नये अस ज्या लोकांना राज्यकर्त्यांना
वाटत तेच आपण आपल्या लोकांना सांगू नये कळू नये
अस त्यांना वाटत,,,
उघड उघड हिंदुत्वाचा पुरस्कार करण
म्हणजे मुस्लीम विरोधी असण अस त्यांना वाटत,,
तुम्ही गर्व से कहो ,,,,म्हणता म्हणून तो पिसाळतो,,,
खरतर उघड उघड हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने कुणाची हानी होत नाही हे लक्षात घेत पाहिजे
परंतु हे तथाकथीत हिंदू सुशिक्षित हिंदू ,,?
अंतरंगाने "मेकोले" आणि बहिरांगाने "पाश्चात्य " झाले आहेत
हीच मोठी समस्या आहे
करायला तसा हेही निष्क्रीय आणि तात्विक विरोध करतात
आणि तसा तो ईतर भारतीयांच्या मानत देखील आहे
आणि म्हणूनच तो परिणामशून्य आणि निरर्थक आहे
त्यातही आपल्याकडे मध्यमवर्गीय पांढरपेशी नावाची एक जमात आहे. आणि नेमकी हि जमात
"स्वजन ,,स्वहित,,स्वदेश,,स्वधर्म,," या प्रती
अनास्था आणि औदासिन्य दाखवत असते
अश्वथाम्या सारखी फाळणीची भळाळती जखम
घेवून आम्ही ६५ वर्षे यांच्यशी झगडतोय
आणि महात्म्यांच्या चुकांची भरपाई करतोय आणखी किती
झगडाव लागणार आहे महित नाही
परंतु ईथे खेदाने म्हणव लागतय
"मुझे मेरे दोस्तोंसे बचाव दुष्मनोंसे मै खुद निपट लुंगा "
mast dada.
ReplyDelete