आज सकाळी सकाळी अचानक झोपेतून जागा झालो त्याच झाल असा मला स्वपन पडल
आणि त्यात मला दृष्टांत झाला त्याची चित्तर कथा ,,,
कालच मी आणि माझा मित्र महागाईवर
आणि कोंग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभारावर बाजारगप्पा मारत होतो
आणि आता दिवाळी समोर आली कस तोंड द्यायचं
अस विचार करत आमच्या गप्पा चालल्या होत्या
अर्थातच काय करू शकतो अस म्हणत आम्ही दोघही गप्पा संपवून
आपापल्या घरी गेलो पण ,,,?
डोक्यातला भुंगा काही केल्या जात नव्हता कि कशी करायची दिवाळी साजरी,,?
जेवून दारातच फेऱ्या मारत होतो तोच
एका भैया भाजीवाला भाजी विकायला आला आणि माझ्या डोक्यात
प्रकाश पडला,,, त्याचे एकंदरच भाजीचे भाव ऐकले
आणि तोंडला फेस आला
पण मित्रांनो एका भन्नाट कल्पना सुचली ती अशी
काय आहे आज देशाच भल व्हाव याची चिंता आपणा
सगळ्यांनाच आहे पण कुणीतरी हे आपल्यासाठी काम कराव
अशीच सगळ्यांची इच्छा असते पण स्वतः कुणीही
यासाठी स्वतः काम करायला तयार नसतो
त्यामुळे मी ठरवलं आहे ईतरांना हि हा
साधा सोप्पा प्रयोग सांगावा आणि तो अमलात आणावा
काम तस खूप सोप्प आहे आणि सगळ्यांना
जमण्यासारख देखील आहे बघा ,,,,
आता सध्या दिवाळीच दिवस आहेत खरेदी विक्री
हि चालणार त्यासाठी एकमेकांना भेटी देण आल
मग कुणी कुणाला घड्याळ ,साडी ,किंवा मोबाईल
अशा सर्वमान्य वस्तू एकमेकांना देतील पण कुठे तरी मानत
असेच च्यायला फुकटचा खर्च झाला
मोठ्या लोकांच्या आणखी मोठ्या गोष्टी आणखी मोठा खर्च
आणि मानत कुठे तरी ते हि नाराज होवूनच
भेटींच देवघेव करतील,,,
आणि हरामखोर कॉंग्रेसच्या राज्यात हे तर शक्य नाही महागाई कमी होण् ,,,
मग आता ऐका ,,,
आज कुठलीही वस्तू घ्यायला किंवा द्यायला परवडत नही
आणि किमती तर विचारू नका ईतक करूनही
वस्तू दिल्यानंतर ती दिल्याच किंवा घेतल्याच समाधान नही
यासाठी
एक साधी विनंती आहे ,,
याच दिवाळीच्या दिवसात काही नही तरी मिठाई तरी नक्कीच आपण द्यायचा प्रयत्न करतो कारण दिवाळी बनवण् आणि ते हि घरी ?
हि फार फार पूर्वीची गोष्ट झाली आहे
फराळ बनवण्याची कटकट नको म्हणून आपण रेडीमेड पदार्थ आणून ती दिवाळी साजरी करतो ,,,
परंतु ती हि घरगुतीच्या नावावर महागच आणि मिठाई ती तर
१२०० काय २००० काय ईतकी महाग ,,
बर हि मिठाई विकणारे व्यापारी ते तर जातीने बनिया
आणि निव्वळ पैसे कमावण हा त्यांचा धर्म ,,,
बर ईतका भाव देवून कुणी चांगल्या प्रतीची मिठाई देईल
याची खात्री ती हि नाही ,,,
आणि मग आपल्या कृषिमंत्र्यांच्या आशीर्वादाने कांद्याचा भाज्यांचा
भाव आजही ईतर मौल्यवान वस्तूं पेक्षा टीव्ही ,मोबाईल ,साडी ,गाडी ,बंगला ,यांच्या तुलनेत हजारपटीने कमीच आहे
आणि म्हणून मी माझ्या मित्रांना ,मैत्रिणींना ,
नातेवाईकांना ,बहिणीला ,मुलीला ,नातवाला ,भाच्याला ,भाचीला
दिपावलीची भेट म्हणून
"शरद मिठाई " म्हणजेच किमान एक एक किलो कांदा
"सोनियाचा वर्ख "लावून मिठाई म्हणून देणार आहे
आणि हि दिवाळी मी कांदे दिवाळी म्हणून साजरी करणार आहे
बघा माझा हा सल्ला पटला तर घ्या
जेणे करून आपणा सर्वांना दीपावलीचा आनंद घेता येईल
आणि नकळत एक किलो कांदा घेताना प्रत्येक
माऊलीच्या डोळ्यात येणार पाणी पुसण्यास तुम्ही कारणीभूत ठराल
बर हे सार ह्या हयातीतच करता येन शक्य आहे
तुमच्या मुला बाळांना कदाचित हेही शक्य होणार नाही
कारण हा उगवत्या सूर्याचा देश आहे आणि या देशावर
कोंग्रेसच राज्य आहे आणि आमच्या येणाऱ्या पिढ्या हि
आमच्या ईतक्याच मुर्ख असतील याच मला खात्री
आहे त्यामुळे या देशावरच कोंग्रेस राज्य जावून
राम राज्य येईल या दिवास्वप्नात राहू नका ते शक्य नाही
तेव्हा आजचा दिवस आपला समजून दिवाळी
साजरी कारण वाजपेयी साहेबांच एक वाक्य वाचायला मिळालं
ते अस ,
"छोटे मन से कोई बडा नही होता और
तुटे मन से कोई खडा नही होता"
हिंदूंनो तुमची अवस्था यापेक्षा वेगळी नही
एक गोष्ट लक्षात घ्या
घरात फिज नसेल तरही आपण जगू शकतो,,,
घरात गाडी नसेल तरीही आपण जगू शकतो,,,
बंगला नसेल झोपडी असेल तरही आपण जगू शकतो ,,
मोबाईल ,कम्प्युटर ,ल्यापटॉप नसेल तरीही जगू शकतो ,,,
आरे मग का हा विचार नाही करत
कि या देशावर कोंग्रेसच राज्य नसेल तरही आपण जगू शकतो
नव्हे नव्हे आनंदाने जगू शकतो ..
असो हा विचार पटला तर घ्या नही तर,,,,
जितकी वर्ष जमेल तितकी वर्ष यापुढे "कांदे दिवाळी "
साजरी करा आणि आपल्या मुलाबाळांचे शिव्याशाप घ्या
दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
क्रमशः

No comments:
Post a Comment