Sunday, October 27, 2013

पावरी बॉम्ब,परदेशी बॉम्ब,आणि गांधीच माकड २

||श्री नथुरामाय नमः ||
काल एक एसेमेस आला कि आता दिवाळी आली आहे आणि कृपया
"आपण ज्या मातालक्ष्मीची पूजा करतो तिचा आपणच घोर
अपमान करतो लक्ष्मी बॉम्ब वाजवून गेली कित्येक वर्षे त्या माता लक्ष्मीच्या प्रतिमेच्या रावण दहना सारख्या
फटका पेटवून चिंधड्या करतो माता लक्ष्मी हि हि जर
आपली पूजनीय माता आहे तर तिचा अनादर आपणच
केला तर कसा चालेल?"
एकंदरच त्याचा विचार अत्यंत योग्य असाच होता
जवळ जवळ सर्वच फटाक्यांवर आणि ईतर चीज-वस्तूंवर
अगदी वह्या पुस्तक ,लग्नाची पत्रिका , पिशव्या ,आणि अशी बरीच गृहोपयोगी वस्तूंवर शुभ सूचक म्हणून देवी-देवतांच्या प्रतिमा
आपल्याकडे लावल्या जातात आणि नकळत पणे आपण
त्याचा अनादारही आपणच करत असतो


मग आता दिवाळीत फाटकेच उडवायचे नाहीत का ?
लग्न पत्रिका छापायाच्याच नाहीत का ?
पिशव्या किंवा ईतर माध्यमातून देविदेवतांच प्रतिमा छापायच्याच नाहीत का?
हो जर असा अनादर चुकून जर आपल्या हातून होत असेल
किंवा कुणी जाणून बुजून हि करत असेल
तर अशाप्रकारे जर या सर्व वस्तूंवर आपणच बंधन घातल
तर बराच फरक पडेल
आणि तरीही जर आपल्याला काही प्रतिमा छापून त्यांच्या
यथायोग्य अपमान करायचाच असेल तर,,,,,?
आणि डोक्यात एक निराळाच चक्र चालू लागल
सध्या दिवाळीच दिवस जवळ येत आहेत
आणि उद्या २०१४ च्या निवडणुकाही बोल बोल बोलता
जाहीर होतील,,,
आणि या निवडणुकीत
कोंग्रेस ,राष्ट्रवादी कोंग्रेस,आणि देवधर्म मानीत नाहीत
अशा पक्षाचं त्यांच्या १२ व १३ व एकदमच घातल तर ,,?
त्याची रंगीत तालीम म्हणून
आपण जर फटाक्यांवर या पक्षांच्या नेत्यांचे फोटोच छापले तर?
पहिला महाराष्ट्राचा मनाचा मुजरा म्हणत
आपण सुतळी बॉम्ब घेवू (याला पावरी बॉम्ब अस ही म्हणतात)
पण खरा सुतळीच बॉम्ब याच सुतळीच खर टोक
अजूनही कुणाला सापडलेल नाही
महा कपटी कावे बाज पण हा फक्त गल्लीतला पहिलवान पण आव आणतो
दिल्लीत खेळायचा आणि दरवेळी याचा बार फुसका निघतो
याची गल्लीत क्रिकेट आणि दिल्लीत विकेट ठरलेली असते
काही कपाळ-करंटे याला महाराष्ट्राचा जाणता राजा समजतात
पवार बाज असा समज जो दिल्लीश्वरांनी अनेकवेळा
खोटा ठरवला आहे,,,
अनेकदा पंतप्रधानकीची शेखचिल्ली स्वप्न धुळीस मिळाली आहेत,,
मराठी असल्याची जाणीव याला तेव्हाच होते जेव्हा
याच्या कानाखाली पंजाबचा नकाशा काढला जातो,,
आपण याचा फोटो सुतळी बॉम्ब वर लावू आणि २०१४च्या
निवडणुकीत वात पेटवून वाट लावू,,

दुसरा लक्ष्मी बॉम्ब (हिला परदेशी बॉम्ब अशी म्हणतात )
कारण ही लक्ष्मी या देशाला कधी पावलीच नाही ,,
या देशातील पैसा परदेशात कसा नेता येईल याचीच चिंता
आपली मुलगी आपला मुलगा आपला जावई,याच्या
पेक्षा तिला कुणीही जवळच नाही,,
माकड पाळण हा हिचा खरा धंदा
डोंबार्या घरची खरी परंतु राजवैभव हिला प्राप्त झाल
आणि नाच करे बंदर आन माल खाये मदारी
असाच ती कारभार करू पाहतेय करतेय ,,,

तिसरा प्रदूषण रहित फटका
(गांधीच्या तिन्ही माकडाची भूमिका हा एकटा बजावतो )
हा मात्र थोडा प्रामाणिक आहे
हा कानठळ्या बसवणारा आवाज काढून आज पर्यंत
कधीही आवाजाच प्रदर्शन याने मांडलं नही
याला स्वतःचा असा आवाज नाही,,,
स्वतःच अस रूप नाही,,,
स्वतःच अस अस्तित्व नाही ,,
स्वतःची अशी अक्कल नाही 

वानगी दाखल हे तीन फटाके सुचवले आहेत
या देशात असे अनेक फटाके आहे ज्यांच्या पक्षविरोधी मतदान करून याच्यासकट साऱ्यांची
धूळधाण आपण उडवून टाकू शकतो
आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत करू शकतो
जिथे जमेल तिथे या साऱ्यांचे फोटो लावून
मग हव तर पिकदानीवर याचे फोटो डकवा ,,,,
शौचालायावर यांचे फोटो डकवा ,,,
कुठेही लावा आणि जमेल तसा यांचा अपमान करा
मग मानत एक गाठ पक्की बसेल कि उद्याच्या २०१४ च्या
निवडणुकीत यांचा पराभव करायचा आहे आणि ही याची रंगीत तालीम आहे
कस आहे आपल्याच देविदेवतांचा अपमान आपल्या हातून
होण्या पेक्षा जाणूनबजून केलेला याचा
अपमान आपल्याला आपल्या पुढ्य पिढीला एक सक्षम
राज्य देवून जाईल आणि तीच खरी आपली दिवली असेल
आपण खऱ्या अर्थे तेव्हाच दिवाळी साजरी करू
जेव्हा या देशावरच हे कॉंग्रेसचे गवत उपटून टाकू
आपल्या रागात जाळून टाकू
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 



1 comment:

  1. सुनील, एकदम मस्त फटाके बनवले आहेस, आवडले.सर्वानीच जर असे फटाके वाजवले तर काय बहार
    येईल.सीमेवर चालवलेली घुसखोरी पण बंद होवू शकते.
    १) पहिल्या सुटली बोंब ला बाळासाहेब मैद्याच पोट म्हणून संभावना करीत.
    २) स्वतः: डोंबारी असून माकड पाळण्यात भारी आहे.
    ३) माकडीणीच्या गुरगुरण्याला घाबरून मौन व्रत धारण करून बसलेला इक पगडी संभाल मौनी

    ReplyDelete