Thursday, March 8, 2018

राधासुता चा धर्म विचारायचा अधिकार तुम्हला कुणी दिला????

||श्री नथुरामाय नमः ||
राधासुता चा धर्म विचारायचा अधिकार तुम्हला कुणी दिला????😏😏😡😡😡😡

लेनिन प्रेमीं बद्दल पोस्ट फिरतेय राधासुता वैगेरे वैगेरे,,,,
अरे कम्युनिस्टांकडून कसली अपेक्षा धरता ते धर्म मानतात का?
तुमची राज्यघटना मानतात का?
तुमच्या देशाचा झेंडा मानतात का?
तुमच्या देशातील एका तरी महनीय व्यक्तीला मानतात का?
या देशाचा धर्म संस्कृती रामायण महाभारत मानतात का?
कम्युनिस्ट आकांड तांडव करणारच ते त्यांच काम आहे त्यात विशेष काय पण ग्यानबाची मेख अशी की लेनिनच्या पुतळा उखडण्या मागे दादोजी गडकरी राम मंदिर 370 समान नागरी कायदा आणि हिंदुत्वाशी निगडित अनेक प्रश्नां वरील अपयश लपवू पाहत आहेत राग याचा येतो की
त्या लेनिन इतकेच मायावती नितीश pdp  ब्रिगेडी आहेत ब्रिगेडींना निवडणूक जिंकवून पवित्रपावन करवून घेतले आहे
Pdp सोबत युतीत राहून 56 इंची लाचारी काय असते ते सदोहरण पटवून दिले आहे
सत्तेच्या उन्मादात सरकारी बंदोबस्तात लेनिन पाडणं खूप मोठी कामगिरी नाही
कोलकात्यात जाऊन दाखवावी मर्दुमकी तिकडे
बदला म्हणून मुखर्जींच्या पुतळ्याला काळ फासल आहेच तिकडे मात्र सोयीस्कर मौन
 मूग गिळून गप्प आहेत या कुठला अधिकार राधासुता चा धर्म विचारायचं 56 इंची बेडक ही😏😏😡😡
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment