||श्री नथुरामाय नमः ||
किमान आजच्या दिवशी तरी ते गल्ली क्रिकेट त्यावर भरमसाठ बक्षीस आणि संस्कृतीकच्या नावावर ढोल बडवून सेल्फी काढायचे धंदे करण्यापेक्षा तलवार दांडपट्टा रायफलशुटिंग मल्लखांब कराटे जुडो बॉक्सिंग या सारख्या स्पर्धा भरवाव्यात आपण छत्रपतींच्याही पश्चात
औरंगजेबाला याच मातीत घडणारे मराठी माणस आहोत
पानिपतावर अटकेपार जरी पटका फडकवणारी मराठी माणस आहोत
अमहमदशा अब्दालीला दाती त्रुण धरायला लावणारी माणस आहोत
मराठ्यांच्या पराक्रमा नन्तर त्या खैबरखिंडीतून पुनः दुसरा आक्रमक आला नाही अशी दहशत बसवणारा मराठी माणस आहोत
असल्या मराठी
आजच्या आपल्या पराक्रमी परंपरेला साजेसा उत्सव साजरा करायचा की असले पुचाट गली क्रिकेट सारखे खेळ खेळून हा एक मे दिन साजरा करायचा?
त्यातही आपला सीमाबंधव सीमाभागात कानडी अत्याचाराच्या जोखडात अडकलेला असताना?
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:
Post a Comment