Tuesday, May 29, 2018

आरक्षण मुसलमान आणि नाकर्ते राज्यकर्ते,,

||श्री नथुरामाय नमः ||
सध्या  मराठा क्रांती मोर्चाचे फोटोच्या
फोटो वृत्तपत्रात येत आहेत
एक मराठा लाख मराठा
आणि दोन गोष्टी आठवल्या
१-वेडात दौडणारे ते सात वीर आठवले छत्रपतींच्या केवळ शब्दाखातर कशाचीही तमा न बाळगता ते सारे गनीमांना भिडले
आणि आयुष्याच्या होमात आपल्या प्राणाचं बलिदान दिले,,
२-मेकॅनिक काम असल्यामुळे मुंबईतील चोर बाजारात जावं लागतं
काही कामा निमित्त,,
एक दिवस वार शुक्रवार,,
नमाजच भाषण तिथे लाऊड स्पिकरवर चालू होत,,
त्यावर तो त्यांचा मुल्ला मौलवी कुणी भाषण देत होता ,,तो म्हणत होता,
*नौकरी और वो भी सरकारी नौकरी?* अरे सरकारी नौकरी कि तालश क्यू करते हो सरकार बनाने कि कोशिश करो 1950 मे हमारे कितने खासदार थे आज कितने है इस पर गौर करो इंशॉल्हा 2050 मे हमारी सरकार होगी,, इस देश पर हमने राज किया है राज, भिकमंगे नही है हम,,,
ते वेडात दौडणारे मराठे त्यांना माहीत होत की आपल्या राजाला काय हवंय आणि आपण काय केलं
पाहिजे भीक म्हणून प्रत्येकाला देशमुखी वतनदारी मिळतच होती
पण मिळवायचं होत ते स्वराज्य
हिंदूंचे सुराज्य,,
आणि ते मिळवलं देखील,
हिंदवी स्वराज्य स्थापन करून अटकेपार विजयाचे झेंडे गाडून साऱ्या देशाला आणि परकीयांना दाखवून दिलं कि हिंदुस्थानवर राज्य
केवळ आणि केवळ मराठेच करू शकतात,,
आणि आज तेच मराठे रस्त्यावर उतरत आहेत कशासाठी तर ,,
आरक्षणासाठी?? ह्या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती कुठली??
ह्या देशातील मुस्लिमांना कळत कि या देशावर आम्ही राज्य केलंय आम्ही
भिकमंगे नाहीत जे काही मिळवायचं ते मिळवण्यासाठी आमच्या अंगात रग अजून शिल्लक आहे आणि मनगट अजून पिचलेली नाहीत
दुर्दैव हे कि मराठा समाज मात्र नेमका हे विसरून गेला आहे
कोपरडीच्या निमित्ताने मराठा समाजाने आपली ताकद जरूर दाखवावी पण त्या निमित्ताने आरक्षणाच पिल्लू आणि त्याही आडून बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष करू नये
*स्पर्धेचं युग आहे सारी आरक्षण बंद करा* आणि केवळ
*आर्थिक निकष आणि अंध अपंग फक्त यांनाच आरक्षण द्या*
आरक्षणाने आज भस्मासुराचे रूप घेतले आहे
त्यातून वाचवणारी मोहिनी नेतृत्व तर आज काळाच्या पडद्याआड गेलं
ते फक्त सेना प्रमुखच करू शकत होते येर्या गबाल्याच काम नोहे
*बाबासाहेब आमबेडकरांनी आरक्षण हे केवळ दहा वर्षच द्यावं नन्तर देऊ नये असं बजावलं होत पण लाचार राज्यकर्त्यांनी ते ऐकलं नाहि आणि गेली 60 वर्ष झाली ते चालूच आहे त्यात मोदी सरकारने तर,,राणा भीमदेवी थाटात गर्जना केली की आता खुद्द बाबासाहेब जरी खाली आले तरी आरक्षण रद्द करू शकणार नाही,,*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
श्रीशिवप्रतिष्ठांन हिंदुस्थान
धारकरी मुंबई

No comments:

Post a Comment