कविराज भूषणांचा हा छंद आहे,,
आवर्जून वाचा आणि बोध घ्यावा असा,,,
आज जी नेमकी परिस्थिती आहे देशात मोठ्या
आवेशात नोटबंदीचे परिणाम काय आणि कसे होतील हे सांगत मोठ्या बढाया मारण्यात आल्या होत्या, अर्थात त्याच नमोरुग्णांनी खूप समर्थन ही केलं पण वारंवार आजच सरकार त्यात नापास होताना दिसतंय,,
बरेच लोक म्हणतात अस कुठे असत लगेच कुठे
अशी काम होणार थोडा वेळ द्या
*पण कुणी हे लक्षात घेत नाही की अपेक्षा ह्या
हुशार आणि परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलांकडूनच असतात ढ मुलांना कुणी विचारत नाहीत* *आणि मोदी साहेब गुजरातच्या परीक्षेत आधी 101'/. मिळवून पास झाले आहेत
मग आज त्यांच्याकडून अपेक्षा धरण गैर आहे का?*
पण जेव्हा ते पंतप्रधान होतात तेव्हा
ते शिवरायांचं नाव घेत जे जनतेचा चू बनवतात
*तेव्हा शिवरायांनी या भूमीचच नव्हे तर वेद ,पुराण , हिंदूंची शेंडी, ब्राम्हणांच जाणव, यांच रक्षण कशाच्या जोरावर केलं ते आवर्जून सांगावस वाटत*
*वेद राखे विनीत* , *पुराण परसिद्द राखयो*
*राम नाम राखयो अति रसना सुधरमे*
*हिंदूं की चोटी-रोटी राखी है*
*सिपाहन के कंधेमे जनेयू राखे*
*माला राखी गरमे*, *मिडी राखे मुगल*
*मरोडी राखे पातशहा*,*बैरी पीसी राख्ये*
*वरदान राखयो करमे*, *राजन की हद राखी*
*तेगबल सिवराय* *देव राखे देवल*
*स्वधर्म राखयो घरमे*
याचा अर्थ असा,,,
शिवाजी राजे होते म्हणून नाही तर आपण सर्वांना सुंता करवून घ्यावी लागली असती
हे त्यांनी लिहलं आहे माझ्या मनाच नाही सांगत
शिवाजी राजांचे कार्य, त्यांचं हिंदुत्व ,त्यांचे विचार,
कविराज भूषण म्हणतात
राजांनी वेदांच रक्षण केले
पुरणांचं रक्षण केले
राजांनी जाणव्याच रक्षण कस केलं
प्रत्येकाच्या मुखात रामनामाच रक्षण केले
हिंदूंची शेंडी देखील राखली
मुघलांच्या माना मुरगळल्या पातशाहीच पतन केलं,, शत्रू साठी एक हाती तलवार तर हिंदूंसाठी एका हाती वरदान होत
पुढे जे कविराज म्हणतात ते म्हणजे शिवाजीराजांच प्रथम कर्तव्य काय होत आणि ते कसं राखलं,,, ते म्हणतात,,
*राजन की हद राखी तेगबल सिवराय- राजांनी प्रथम काय केले तर हिंदूं धर्माचं फक्त रक्षण नव्हे तर सर्व प्रथम राज्याच्या सीमा सुरक्षित केल्या*
छत्रपतींच्या जीवनाचं सार या एका ओळीत आहे,,
*तेगबल सिव राय,,,,*
हे सर्व वाचल्यावर सुद्न्य अर्थातच वाचून टाळ्या वाजवतील पण
एक नक्की लक्षात घ्या की *राजांनी धर्माचं राज्यच रक्षण आणि तेही तलवारीच्या जोरावर रक्षण करण आद्य कर्तव्य मानलं *विकासाच्या नावावर लोकांना चु नाही बनवलं*
आता वाजवा बर टाळ्या
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:
Post a Comment