| show details 10:33 PM (3 minutes ago) |
मी सांगितली तेच मला परत काय सांगतो आहेस?
हिंदुत्व हि जगण्याची पद्धत आहे आणि त्यातही ते कर्तव्य धर्म आहे जो प्रत्येकाने पाळला पाहजे
नेमका हिंदू ह्या शब्दाशी आपणा सर्वांची गाडी का अडते ?
मी काही मोठा तत्व दयानि नाही कि हिंदू या धर्मावर काही विवेचन करेन
श्रीकृष्णाने जी गीता सांगितली तो हिंदू धर्म तो कर्तव्य धर्म म्हणजे हिंदुत्व
आणि हे तुला १८ खंड वाचून हि कळल नसेल तर,,,,,,
म्या पामरान काय बोलाव सरकार?
म्या काय तुमच्या वाणी म्हाभार्ताचे १८ खंड कोळून प्यालो न्हाय
आमास्नी ह्येच ठाव हाय आमच्या आये न सांगीटल ह्यो तुज बा हाय
आन आमी त्ये मानल आक्षी इश्वास ठिवून वागलो बी
आमी तिला ह्ये न्हाई ईचार्ल ह्यांनी आमास जन्मास घातल्याल हाय नव्ह?
तर मग त्यांच्या नावाचा ठप्पा त्यो कुट दिसत न्हाय आमच्या शरीरावर
आन त्यो नसाल तर चल आपण dna का काय ते टेस्ट करू ,,,,,,,,,,,,,?
तवा मित्रा माज्या आईन मला एक गोष्ट सांगिटली व्हती
आडणी हाय बिचारी तुज्या माज्या वाणी ती शिकलेली न्हाय ,,,
असाच योक माणुस व्हता त्याचा बी देवा धर्मावर काय इश्वास नव्हता .
आजूबाजूची समदी माणस त्याला परुपरीन सांगायची
पर हा पठ्या आपल्या सोताच्या मतावर ठाम
म्हणायचा बाप दाखीव नाय तर श्राद्ध घाल
आता आली का पंचाईत देव वो कसा दावायचा?
लई उपास तपास व्रतवैकल्ये भजन प्रवचन कीर्तन
घोर तपस्या म्हणाना ती केल्याबिगर
देवात मिसळल्या बिगर देव तरी कसा दिसणार ?
आण अशी भक्ती केलती पर्लादान, तुकोबान, जनाबाईन, माउलीन,
रामदासान आणखी लई नाव हायेत लिस्ट मंदी
तर बी ह्याच सार सांगतो शिर्कुष्ण म्हणतो कसा
कि बाबा मला भेटायचं असाल तर
अशा जागी भेट जिथ म्या नाही
आक्षी तुज्या भाषेत सांगायचं तर मित्रा
भगवान श्रीकृष्ण म्हणाले
"जिथे मी आहे तिथे मी नाही आणि जिथे मी नाही तिथे मी आहे "
तर ह्ये समद सांगायचं कारण त्यो माणूस ज्याची गोष्ट
माज्या आयेन सांगीटली,,,,,,,,,
त्यो एक दिवस जंगलात जातु फिराया आन काय त्याच नशीब बग
त्याचा पाय घसरतो आन खोल दरीत कोसळतो
पर त्याच नशीब चांगल म्हणून एक फांदी त्याला पकडाया मिळती
पर फांदी आशी कि आता तुटल आता आली का पंचाईत
आजूबाजूला कुणी मदत बी कार्य न्हाई
आता काय कराव करतो देवाचा धावा
तुला सांगतो कौस्तुभा साला आमचा देव बी आक्षी बदमाश हाय बग
आयला आमी हित त्याच्या नावाचा डंका पिटतो दिसरात
जय शिरी राम जय शिरी राम करतो दिसभर पर आमला कवा
दर्सन न्हाय दिल आन ह्या बाबान बग येकडाव आवाज काय दिला
बाबा आला कि धावत
च्याआयला आमच्याच येळी ह्याला लई काम असत्यात
तर म्या कुट व्हतो हा ,,,,
त्या मानसान आवाज दिल्या बरुबर देव हजर
ह्यो बाबा लगेच म्हणतो,,
काय देवा काय माज नशीब तुमीबी लगेच आलाव
मला वाचवाय
देव- आर याव लागत आजकाल कोण आर्ततेन मला येवड
आवाज देतय.?
माणूस - बर त्ये असुदे चल मला वाचीव आता
देव- आर पर म्या तुला कसा वाचीवणार?
तुज माज्यावर काई ईस्वास नाई?
माणूस- आर माज्या कर्मा हि येळ हाय का चर्चा करायची ?
चल मजा हाय इश्वास तुज्यावर
म्हणून तर तुला आवाज दिलता चल बाबा चल
वाचव लवकर हि फांदी कशी हाय बग आता तुटल
देव- तुजा ईस्वास हाय बगुन मला लई बर वाटल बग
माणूस- ये देवा झाल का तुज प्रवचन सुरु ,,
हिट माजा जीव टांगणीला लाग्याला हाय
आण तुज काय चाललाय ,,,,,,?
देवा - आर आर असा कावतोय का?
म्या आलो न्हव आता काळजी नग
चल ती फांदी सोड आता
माणूस - काय देवा हुशार तू आर ती धर्लीया म्हनुनश्यान
आजून जित्ता हाय आन तू सांगटो फांदी सोड लई शयाना हायसा
देव- आर आता तू म्हणला नव्ह कि तुजा माजावर इस्वास हाय ?
माणूस - आर पर देवा म्या फांदी सोडली तर पडीन की?
देव- मग अस कर तू अन तुज फांदी काय ते बगून घ्ये
म्या जातु ,,,,,,,,,,,,
तवा मित्रा कौस्तुभा ह्यो इस्वास लई मोठ्ठा हिंदुत्त्वा पेक्षा आन
हिंधू धर्मापेक्षा बी इस्वसासारखा मोठा धर्म नाय हिंदुत्व ह्येच शिकवत
हिंधू धर्म ह्येच शिकवतो
हो कळण्यासाठी मात्र ती फांदी सोडन जरुरीच आहे
2010/9/28 kaustubh savarkar <kaustubh_jg@rediffmail.com>- Show quoted tex
हिंदुत्व......
Inbox | X | |||
Reply
| show details 10:41 AM (12 hours ago) |
me hi ramayan mahabharat vachlay, agdi mahabharatache 18 hi khanda vachlet pan mala kuthehi hindutvavadacha tasubharahi sandarbh adhalla nahi, ani me vyakhya vicharli te tumhi sangitla nahiye, ki mag asa samjaycha ki hindu hi sauskruti hi sindhu nadichya kathi janmala ali ani tyacha dharma zala. mulat ata me tumhala ek sangto dharma mhanje, jagnyasathi rajakiy, samajik, sauskrutik, ani adhyatmik jagnyachya paddhatiche vivechan ani jagnyasathiche margdarshan mhanje dharm. hyahun ankhi kahi hava asel tar mech tumhala sangto.
On Sat, 25 Sep 2010 21:33:05 +0530 wrote
>मित्रा मला जितक्या सोप्या भाषेत हिंदुत्व म्हणजे काय ते सांगता येत होत तितक मी सांगायचा प्रयत्न केला आहे
आणि त्यात हि मी रामायण महाभारत वाच किंवा सावरकरांचं हिंदुत्व वाच असा
सांगितलं होत हिंदुत्व म्हणजे मी सध्या सोप्या भाषेत सागितलं होत
कि प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याला जागणे
या पलीकडे नक्की मी काय मदत करावी हवा तर मला फोन कर ९८६९८४९०६३
2010/9/23 kaustubh savarkar
On Wed, 22 Sep 2010 23:50:45 +0530 wrote
>plz chek d link below
mulat mala hindutv mhanje kaay he samjavun sanga na hindutv mhanje kaay dharm kashala mhantat te kase suru zale kuni kele hya babat kahi?
hindu dharmacha tatvadnyan mala sangal ka mala vyakhya havi ahe.
आपल्याकडे हिंदुत्वा कडे पाहताना
हे सारे हिंदुत्व वादी लोक म्हणजे माथेफिरू
नाही त्या बाष्कळ घोषणा देवून लोकांची माथी भडकवणारी जमात
हे हिंदू बिंदू काही नसत आधी पोट भरायचं बघा
अशी पध्दतशीर समजूत करून देण्यात कोन्ग्रेस
खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे .
त्यामुळे मित्रा तू हा प्रश्न विचारण साहजिकच होत .
http://raamprahar.blogspot.com/2010/09/blog-post_22.html
2010/9/29 kaustubh savarkar
ReplyDelete- Hide quoted text -
mala nemka kallaya ki hindutva mhanje nakki kaay te pan mala he pahaycha hota ki tumhala kiti mahitiye, kshama kara me tumcha vel ghalavla, me hi kattar hindutva vadi ahe, kimbahuna maze ved upanishada vachun zaleli ahet mjhanje tyatli phillosophy jashi mala patate ahe tasach tyatlya kahi mala n patatlelya goshtihi mahit ahet. ata mala hech pahaycha hota ki apan kiti dolaspane hindu dharmakade pahat ahot. karan hota asa ki baryachda apan hindu ka? kinva apan hindutvavadi mhanje nemka kaay apla dhram mhanje kaay? he mahit naslele karantehi dharmacha zenda mirvat bhashana kartana distat ani mag aslya bhpndu lokana pahila ki mag trass hoto. so me jo kuni swatahala hindutvavadi mhanavto tya pratyekala tumhala jase prashn vicharle tasech prashn vicharun bhandavun sodato. tumhi khupach vegle nighalat. pan anek lok ase astat jyana mahitach nasta hindu dharmacha mul tatvadnyan, tyacha paya. ani tarihi te hindu hindu karun nachtat he chid ananyasarkh ahe. maza mat asa ahe ki apan ju kuthli goshta swikarto, dharm, dev kinva kahihi ti dolaspane swikararavi. so kshama kara mala pan maza hetu maskari karnyacha navhta......