Monday, March 1, 2010

king & mahatma

||श्री  नथू  रामाय  नमः || 
मित्रा समीर,
तुझा लोक्सत्तातिल ,
king & mahatma लेख वाचला अभ्यासपूर्ण होता.
परन्तु...
"अति ताकद माणसाला अविवेकी बनवते"...इति. गांधीजी.
एक संस्कृत सुभाषित देखिल असच आहें,
"दुष्ट मानुस आपल्या विध्हे चा विवादासाठी,
बलाचा त्रास देण्यासाठी,आणि..धनाचा मस्तवाल पणा साठी "
वापर करतो..
मला वाटत समीर,
ब्राह्मण ब्राह्मण करत आपण भूई तर ढोपटत तर नाही ना?
खर तर आशा दुष्ट लोकांचा त्रास ,
छ्त्रपतिना,तुकरामाना,संत्सज्ज्नाना देखिल झाला आहें.
केवल दलिताना नाही झाला.
आणि हे त्रास देणारे वर्णने केवल ब्राम्हण म्हणुन समस्त 
ब्राम्हण समाजाला वेठीस धरने चुकीचेच.
आशा प्रकारचे दुष्ट लोक पदोपदी आजही आहेतच की?
ज्यांच्या हाताखाली ४ मानसे असा साहेब,
सत्तेबाज, नाठाळ सासु, हेही एक प्रकारचे 
दुष्ट ब्राम्हणच  की?
मग केवल दलितांचा कैवार घेवून ब्रम्हानान्वर वार करण्यात काय अर्थ आहें?
समीर,
लेखात म्हणतोस ,१९५६ जून महिन्यात झालेल्या 
अधिवेशनात "किंग जुनियेर" म्हणले,
"केवल आत्मबलाचा जोरावर गांधीनी भारताला 
स्वातंत्र्य मिळवून दिले"..
मला वाटत समीर ,
"किंग जुनियेर "याना भगत सिंग ,चाफेकर ,राजगुरु,वासुदेव फडके,आणि हो तो १०\१२ वर्षाचा...
बाबु गेनु... यांचा आत्म्बलाची माहिती नसावी होना ?
जर गांधीनी स्वातंत्र्य मिळवून दिले तर हे बाकीचे 
स्वातंत्र्य सैनिक काय - - खेळत होते?
आणि त्यातही गंधिहे अहिंसक...?
खरतर हिंसेला पाठीशी घालणारे "गाँधी ""अहिंसक"कसे?
आठवा..तो "खाटीक सुर्हवार्दी"ज्याने..
 "हिंदूंचा खाटीक खाना "उघडला होता आणि तोच 
गांधींच्या मांडिला मांडी लावून बसला होता,
आणि आमचा हे महात्मा म्हणत होते,
"सुर्हवार्दिने काल काय केल ते पाहू नका... 
आज काय करतो ते पहा. " वारे अहिंसावादी वा..
आणि म्हनुनच हिंसेला पाठीशी घालन म्हणजे देखिल
"हिंसाच"...मग गाँधी अहिंसक कसे?
रहता राहिला "गांधीवाद" तो "श्री नाथूराम"च काय कुणीही खोडू शकत नाही.
कारण हा गांधीवाद आलाच मुळी "रामायण महाभारतातुन"  
 हे सार तत्वदयान मग त्यांच कस? 
भगवान कृष्ण जिथे म्हणतात की हे माझे तत्त्वद्यान माझे नाही मग गाँधी कुठले _ _ _ राव लागुन गेले? 
कृष्णा पेक्षा मोठे की काय?
हो हे खर की त्या तत्वद्यानाचा नेमका
उल्टा अर्थ लोकांचा गली उतरवला ...
एका गालावर मारली तर दूसरा गल पुढे कर " 
परन्तु तीसरा ही गल पुढे कार असा त्याचा अर्थ होत नाही.
ह्या असल्या "गाँधी विचारानी" इथल्या लोकाना 
"नपुंसक" बनवल.
गवताला देखिल भले फूटनार्या या भूमित लोकानी 
मार कसा खावा तो ही चवी चवीने शिकवले गेले.
आमच्या रक्तात ते इतके भिनले की,
कुठे ही बोम्ब स्पॉट झाले रे झाले की लगेच 
आमचे एसेमेस "कितने ही फोडो बम नाही डरेंगे हम"
डरु नकारे पण राजरोस पने ते आमची "मारून" जातात आणि 
आम्ही बसलो आहोतच "मारून घ्यायला" 
हे असे जगले म्हणजे "गाँधी विचारना" सलाम काय?
सर्व गीता,रामायण,संत सज्जन ,सांगतात,
"भले तर देवू........" हे सार खोट म्हानायाच का?
हो त्यांचा सधुपना बद्दल शंका नाही.
परन्तु..... "हिन्दू मुसलिम"ऐक्याच "दिवा स्वप्न"
त्यानी अकारण पहिल.....
मुस्लिमाना आन्जरून गोंजारून आपलस करण्याचा 
नादात "पापस्थान"
कधी निर्माण झाल हे त्याना ही कळल  नाही .
५५ कोटि त्यांचा घशात गेले ते ही कळल नाही.
आशा "दिवा स्वप्नांचे कल्याण कधीच होत नाही 
होते ते "बदलापुर"......बरोबर ना?
मग आले "नथू रामजी"
||नथू रामाय नमः ||
तर नथू राम यानि "गांधींचा खून नव्हे वध केला"
हो वधच...कारण वध हा केवल 
"दुष्ट माणसांचा" केला जातो. 
गंधिन्च्याच वचनाचा आधार घेत सांगतो ,
"अति ताकद माणसाला अविवेकी बनवते"...
आणि त्यावेळी गाँधी ही व्यक्ति नव्हे ताकद होती.
आणि ज्याला ज्याला आपल्या ताकदीचा गर्व झाला,
तेव्हा तेव्हा परमेश्वराने अवतार घेवून त्या ताकदीचा 
निपात  केला वध केला "नाथुरामानी" हेच केल.
            ||नथू रामाय नमः||  
   

No comments:

Post a Comment