जय महाराष्ट्र
हे शिवतीर्थ आहे
आज हे शिवाजी पार्क चे मैदान तिथे आजुबजुस राहणार्या लोकाना
कदाचित साध खेळायचे मैदान वाटत असेल
आता धन दांडगे भरपूर झालेत त्यात ही परप्रांतियाँची पद्धतशीर घूसखोरी वाढली आहे
आणि आमच्या ते लक्षात ही येत नाही
एकदा जरा मोजा त्या शिवतिर्थाच्या आजुबजुस
किती मराठी मंडळी रहातात.
क्रिकेट शिवाय असे मोठ काय चालत?
आणि क्रिकेट खेलुन मुलांना फिक्सिंग शिकवायाची आहे का?
केवल नियमांवर बोट ठेवून ,आणि ध्वनी प्रदुशनाच्या नावे
बोटे मोडून काम भागणार नाही
तस झालच तर तो ही लोकशाहीचा गळा घोट्ल्या सारखे होईल
कारण
याच शिवतीर्थावर स्वातंत्र्याची रण निति आखली गेली,
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे शिवतीर्थ हे व्यासपीठ होते
"अंधेरेमे एक प्रकाश जय प्रकाश"
ही घोषणा याच शिवतीर्थावर दिली गेली ,
ती ही लोकशाहीची स्थापना व्हावी म्हणून,
८० वर्षा पेक्षाही जास्त काळ हे मैदान
लोकांच्या प्रश्नांना वाचा फोड़त आहे
अत्रे ,एसेम जोशी, सेनापति बापट नाव तरी किती घ्यायची
या सगळ्यांनी सरकारच पळताभुई केली होती
आणि बाळासाहेब ?
अरे हे नात तर कदापि ह्या मैदान पासून वेगळ करता येणार नाही
एक नेता एक मैदान ,,,,,,,,,
आणि "गर्व से कहो हम हिन्दू है",,,,
तर असे हे शिव तीर्थ इथल्या लोकां साठी हे शिवाजी पार्क मैदान
झाल असेल ही म्हणून त्याच महत्त्व कामी होणार आहे का?
मग उठता बसता लोकशाहीच्या नावन आपल नरड खरवडनारे
त्यानी हे सांगव हा सुध्हा एक प्रकारे
लोकशाहीचा अपमान नाही काय ?
हे ध्वनी प्रदुषण नाही हे आहे तुमच्या आमच्या विचारांचे शुध्हीकरण आहे
आणि तरी ही काही असंतुष्ट आत्म्याना जर हे बरोबर
वाटत असेल तर त्यानी आधी
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
१ में महाराष्ट्र दिन
आणि ६ डिसेंबर
हे दिवस साजरे करण्यास अनुमति कशी आणि का?
यांचा महाराष्ट्र सरकारला जाब विचारावा की बाबा या दिवसांशी
तुमचा काय संबंध ?
अस कुठल प्रजासत्ताक गेल्या ६० वर्षात तुम्ही स्थापल ?
प्रजे साठी म्हणून असे कुठले उपक्रम राबवलेत ?
जी काही भरभराट होताना दिसत आहे ती युति सरकार नंतरची आहे
(खर तर ह्या शहराला आलेली सूज आहे असो हा वेगळा मुद्दा आहे )
तर मुद्दा हा की,,
काय केल कोंग्रेस ऩे ?----
१मे ,,या दिवसरासारखे लाजीरवाने वर्तन
तर खचितच कुणी केले असेल ,,,,
आज कोंग्रेस वाले हुतात्म्यांचे पोस्टर लावत आहेत
ज्यानी त्यांचे मुडदे पाडले त्यांचा हुतात्मता दिवस साजरा करायची त्यांची लायकी आहे का?
नेहरू गाँधी, सरदार पटेल ,आणि आधुनिक जनरल डायर मोरारजी देसाई ,,,,,,,,
या हरामखोराला पार्क वासी खचितच विसरले नसतील
आणि तरी संमति कशी?
आणि काल परवा तर यांनी कहर केला १०६ हुतात्म्याँ मध्ये २३ परप्रांतीय हुतात्म्यांच्या शोध लावून परत
मराठी लोकां मध्ये फुट पाडण्याचा यशस्वी डाव खेळला,
---६ डिसेम्बर या विषयी मी काय बोलव?
तुम्हीच सांगा हो पण जरा हलू बरका
नाही तर त्या दिवसाचा आणि त्या आधी आणि त्या नंतर चा येणारा वास
नाका तोंडात जाईल संभालूंन ,,
आणि या दिवसाचे ध्वनी प्रदुषण ?बापरे न मोजलेल बर,,
आणि महाराष्ट्रा विषयी योगदान त्या विषयी न बोललेल बर
काय संबंध काय?
हे पार्क वासियानी जरुर विचारावेत सरकारला विरोध करायचा असेल तो सरसकट होउद्या
हो पण हे प्रश्न फक्त मराठी पार्क वासियानी विचारेवेत बरका
No comments:
Post a Comment