पो.अधिकार्याला (मनोहर कदम) शिक्षा झाली फार बरे झाले ,,,,,,,,,,
पण खरा प्रश्न काय याचा कुणीच का विचार करत नाही?
१ पुतळ्याला हार कुणी घातला ?
२- दंगल कर्नार्याना ती करू द्यायची होती का?
३- दंगल आटोक्यात आणली नसती,
तर श्री.मनोहर कदम यांना प्रशस्ति पत्रक दिले असते का?
४- दंगल खोरांकड़े दुर्लक्ष केलात चांगल झाल असे म्हणत
बढाती दिली असती का?
५-आणि जाणीव पूर्वक जर पोलिस कमरेच्यावर गोल्या मरू शकत असतील
याचा अर्थ ते उत्तम नेमबाज आहेत मग त्याना ओलिंपिक ला पाठवा की
एकट्या अभिनव वर भार कशाला?
६-हलनार्या निशानावर ऐव्हडया अचूक कुणी गोल्या मारू शकतो का?
७- ठीक दंगली दरम्यान काही माणस मारली गेली
पण लाखो करोडो रूपयांच नुकसान ,आणि इतर जीवित वित्त हनी झाली नाही काय? कुणी केली ती ?
८-जो टयांकर जालायचा प्लान होता,
खरच जाळला गेला असता तर ?
९-आणि ज्यांच्या मुले मनोहर कदम याना हे पावुल उचलाव लगल त्या दंगल खोरंच काय?
१०-आणि मग या पुढे प्रत्येक पोलिसान लेखी आदेशा शिवाय
कामाच करू नए काय?
समोर मरतोय मरु दया,
जळतय जळु दया ,
खुन पड़ताहेत पडू दया ,
सरकारची पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली जाते टांगु दया ,
हे असेच चलवायाचे असेल तर,,?
पोलिस हवेतच कशाला?
आणि त्या ही पेक्षा या घटनेकडे जरा वेगळ्या नजरेने पहिल तर
अस लक्षात ईल,
श्री मनोहर कदम यांच्या जागी एखादा ,
मागासवर्गीय अधिकारी असता तर त्याला हीच शिक्षा झाली असती काय?
नव्हे सजा तरी झाली असती का?
No comments:
Post a Comment