प्रति,
तमाम महाराष्ट्र वासी आणी महाराष्ट्र सरकार
यांच्या चरणी,,,,
वैशाख शु.३ शके १९३२
दिनांक .१६.३.२०१०
आज अक्षय तृतिया,,,,
एक विनवणी करू विनंती करू ,,,
तर विनवणी अशी की,
महाराष्ट्राला मुंबई आणी मुंबैला मिळाल्या पासून
आपण काल त्याचा ५० वर्षांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला
या आनंदात माझ्या सारख्या काही नतद्रष्ट लोकानी गोंधळ घालायचा
प्रयत्न केला आणी कसला सुवर्णमहोत्सव करता ?
म्हणुन कंठशोष केला ,,आणी डोक्यात एक विचार आला ,,,
महाराष्ट्र सरकारने आणी तमाम मराठी बांधवानी
सीमा प्रश्न्वर पाणी सोडून सिमाभाग कानडयाना आंदन म्हणून द्यावा ,,,,
भगवान विष्णु ही त्याने प्रस्सन होईल .
महाराष्ट्र सरकारने बेळगाव कारवार बीदर भालकी अशा किमान ८३५
गावांवर पाणी सोडाव,(नाही तरी सोडलेल आहेच)
आणि या पाणी दान यासारख पुण्य नाही
आणी त्यातही आपल्या हक्काच्या वास्तुवर पाणी सोडल की
विष्णु आणखी खुश ,,,
आणी यादिवशी दान दिले की ते शास्वत होते .
असे हे दान दिल्याने
त्यांचा भ्रमनिरास तरी होणार नाही
ते पक्के समजुन जातील आपण जो आता पर्यंत
लढा दिला त्याला काही एक अर्थ नव्हता
या निमित्ताने त्याना महारष्ट्र वसियांचा
ऩेभळट पणा आणी निलाजरे पणा लक्षात येईल
शाश्वत सिमावासी यापुढे आश्वत राहून चालणार नाही
हे लक्षात घेतील ,,,,
नाही तरी महाराष्ट्राने आणी सरकारने हा विषय त्यांच्या पुरता तरी
संपवलेला आहे आपणही तो संपवून कानडी रामराज्यात??????????
आता जसे राहत आहोत तसेच रहायला सांगू .
काल जसे महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना
जसा कंठशोष केला तसा उद्या अमृतमहोत्सव साजरा करताना
कुणी करणार नाही ना?
का?? एकदा का हे दान दिल की
आपण त्यांच्या जखमां वर मीठ चोलायाला तयार
त्या कानडयानी तिथल्या मराठी लोकांवर कितीही
अन्याय अत्याचार केले तरी आम्हाला त्याचे काय?
खास अक्षय तृतियेची ही ऑफर आहे,,
लवकरात लवकर हा सीमा प्रश्नावर पाणी सोडावे
अनायासे आज परशुराम जयंती ही आहे
परशु रामाने जशी सारी पृथ्वी निक्ष्त्रिय केली होती ,
अगदी तसेच महाराष्ट्र वासियानी आणी सरकारने
ह्या प्रश्नावर पाणी टाकावे
आपला सुनील भुमकर
तमाम महाराष्ट्र वासी आणी महाराष्ट्र सरकार
यांच्या चरणी,,,,
वैशाख शु.३ शके १९३२
दिनांक .१६.३.२०१०
आज अक्षय तृतिया,,,,
या "अ"क्षय तृतियेत दानाच महत्त्व म्हणे खुप असत
अस वाचनात आल ,,, आणी ठरवल आज काही तरी दान देवू
हे दान दिल्याने विष्णु प्रसन होतो आणी आज केलेली कृति अक्षय राहते
मग ठरवल महाराष्ट्र सरकार आणी तमाम मर्हटयांनाएक विनवणी करू विनंती करू ,,,
तर विनवणी अशी की,
महाराष्ट्राला मुंबई आणी मुंबैला मिळाल्या पासून
आपण काल त्याचा ५० वर्षांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला
या आनंदात माझ्या सारख्या काही नतद्रष्ट लोकानी गोंधळ घालायचा
प्रयत्न केला आणी कसला सुवर्णमहोत्सव करता ?
म्हणुन कंठशोष केला ,,आणी डोक्यात एक विचार आला ,,,
महाराष्ट्र सरकारने आणी तमाम मराठी बांधवानी
सीमा प्रश्न्वर पाणी सोडून सिमाभाग कानडयाना आंदन म्हणून द्यावा ,,,,
भगवान विष्णु ही त्याने प्रस्सन होईल .
महाराष्ट्र सरकारने बेळगाव कारवार बीदर भालकी अशा किमान ८३५
गावांवर पाणी सोडाव,(नाही तरी सोडलेल आहेच)
आणि या पाणी दान यासारख पुण्य नाही
आणी त्यातही आपल्या हक्काच्या वास्तुवर पाणी सोडल की
विष्णु आणखी खुश ,,,
आणी यादिवशी दान दिले की ते शास्वत होते .
असे हे दान दिल्याने
त्यांचा भ्रमनिरास तरी होणार नाही
ते पक्के समजुन जातील आपण जो आता पर्यंत
लढा दिला त्याला काही एक अर्थ नव्हता
या निमित्ताने त्याना महारष्ट्र वसियांचा
ऩेभळट पणा आणी निलाजरे पणा लक्षात येईल
शाश्वत सिमावासी यापुढे आश्वत राहून चालणार नाही
हे लक्षात घेतील ,,,,
नाही तरी महाराष्ट्राने आणी सरकारने हा विषय त्यांच्या पुरता तरी
संपवलेला आहे आपणही तो संपवून कानडी रामराज्यात??????????
आता जसे राहत आहोत तसेच रहायला सांगू .
पाण्यात राहून उगाच मशाशी वैर का?
आणी त्यात ही काल जसे महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना
जसा कंठशोष केला तसा उद्या अमृतमहोत्सव साजरा करताना
कुणी करणार नाही ना?
का?? एकदा का हे दान दिल की
आपण त्यांच्या जखमां वर मीठ चोलायाला तयार
त्या कानडयानी तिथल्या मराठी लोकांवर कितीही
अन्याय अत्याचार केले तरी आम्हाला त्याचे काय?
खास अक्षय तृतियेची ही ऑफर आहे,,
लवकरात लवकर हा सीमा प्रश्नावर पाणी सोडावे
अनायासे आज परशुराम जयंती ही आहे
परशु रामाने जशी सारी पृथ्वी निक्ष्त्रिय केली होती ,
अगदी तसेच महाराष्ट्र वासियानी आणी सरकारने
ह्या प्रश्नावर पाणी टाकावे
आपला सुनील भुमकर
No comments:
Post a Comment