Thursday, June 10, 2010

अपवादाला प्रमाण क़ा बनवता?

बिपिन सर आज ही आपण आजच्या सकाळ टुडे 
१०.६.१० च्या लेखातून मला दिलेल उत्तर वाचल 
उत्तरार्ध चांगला परन्तु पूर्वार्धात,
तुम्ही परत भैयांचिच तळी उचलण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून,,,
असो,,,
एक नक्की की मराठी माणसाची चुक जरुर दाखवा 
पण त्यासाठी भैयाची भलामण का?
आणि स्थानिकांचा प्रश्न हा केवळ मराठी माणसापाशी येवून नाही संपत ,,,
थोड्या फार फरकाने प्रत्येक राज्यात हीच बोंब आहे,
आणि अगदी परप्रांतीयांची थोडक्यात  मानसिकता सांगायची म्हणजे,,,?
श्यामची आई सिनेमा बघा समजेल आपोआप  ,,,
त्यात लोकमान्य टिळक महाराजांना ब्रिटिश सरकार पकडून नेत
मग श्याम चे वडिल तेथील मारवाडयाच्या दुकानवार मोर्चा नेतात 
आणि सांगतात की टिळक महाराजांना पकडले आहे तेव्हा 
"विलायती साखर तुम्ही या पुढे विकु नका ब्रिटिशांचा 
आपल्या स्वातंत्र्याला विरोध आहे 
आपण त्यांच्या विलायती सामानावर बहिष्कार घालून आपली त्याना 
ताकद दाखवणार आहोत,"
तेव्हा त्या पर प्रांतीय मारवाडयाची जी मानसिकता 
होती तीच आज ही आहे,  
आचार्य अत्रें ना जे कळत होत त्याकडे आपण दुर्लक्ष करायच क?
पुढे तो मारवाड़ी म्हणतो 
"अरे तुमचा ते सवातंत्र बिवातंत्र मला कळते नाय  ,
मी ईलायती साखर नाय वीकेल तर माजा धंदा कशा चालेल?"
या सर्वच परप्रांतियांना इथल्या समाजाशी खरच काहीही देण-घेण नाही
तेव्हा मयेकर सर ,
मराठी माणसावर टिका जरुर करा
आजकल ती फ्याशन झाली आहे 
अमिताभ पासून गुड्डी पर्यंत सारे हेच तर करत आहेत,
सचिन पासून आशा पर्यंत आपल काम चोख बजावत आहेत ,
पण सर तुम्हीही ,,,?
कृपया उपरा हा बरोबरच वागतो निदान अस सुर तरी नका आळवू ,
कारण बिरबलाच्या त्या रेषेत तुम्हीच अडकत आहात
मराठी माणसाला त्याची चुक दाखवताना तुम्ही भैयाला 
आपसुकच मोठ करत आहात ,
आणि हेही तितकच नक्की की तुम्ही 
"अपवादाला प्रमाण बनवत आहात "
एक कुठल तरी होटेल जिथे तुमची योग्य मागणी पूर्ण होत नाही ,
उलट दुरुत्तर मीळत  ,,
एक कोण तरी सडक छाप तुमच्याशी उलट बोलतो 
एक कोण तरी भैया तुमच्या गाडीला धक्का मरतो ,
अहो मग मला सांगा की ,
अशी शेकडोनी चांगली उदा. मी मराठीच्या बाजूने देईन
गेल्या लेखात तशी दिली ही आहेत ,
खरच कधी जमलच तर या दुकानात मी माझ्या डोळ्यानी तुम्हाला 
एकसो एक नमुने दाखविन जे ,,,
साब साब, जी साब ,हा साब ,
करत हात जोडत कधी तुमचा हात आणि गला कापतील ,
ते कळणार ही नाही 
विचारा हव तर मुंबई तील कुठल्या ही पोलिस स्टेशनात,,,,
आज सर्वाधिक गुन्हेगार तेच आहेत पण तरी देखिल 
मुंबई पोलिसाची हिम्मत नाही एखाद्या आरोपीला यूपी बिहारातुन 
जावून पकडून आणायची.
आस पास रहायला आला की भाबी भाबी करत घरात घुसतो 
आणि आमची जान कधी त्याची होते तेहि कळत नाही .
 केवळ ,,,,,,,,
पाव किलो भाजीच्या बदल्यात 
कधी फुकट इस्त्रीच्या बदल्यात 
कधी मासलिच्या बदल्यात 
कधी भंगारच्या बदल्यात 
कधी फुटकळ कामाच्या बदल्यात 
आज त्याला आमच्या जागा धंदेच नाही तर बायका
आणि मुलीबाळी ही पाहिजेत 
म्हनुनच तो ,,,
"बम्बई की लैला यूपी क छैला " नावाचा सिनेमा काढतो,
या कधी तरी किती तरी मी आमच्या भागातील अशा 
फटाकड्या  मुली दाखविन ज्या आज भैयांच्या सुना झाल्यात 
आणि "सर पे घुंघट "कधी आला तो त्याना ही कळला नाही ,
हे भैये जिथे जाता तिथे त्यांचा गोतावळा जमा करतात ,
मालकाला भडकवतात अरे साब ये घटी लोग क्या काम करेगा ?
करत आपल्या माणसाची वर्णी लावतात ,
कुर्ला टर्मिनसला मुलगा जायला घाबरतो यातच सारे आले साहेब ,
याचा अर्थ इथे सुरक्षित आपण आहोत की ते?
भैये जर इतके असुरक्षित असते तर ,,,
इथल्या स्थानिकानी त्यांच्याशी चांगला व्यावहार केला नसता तर ?,,,,
मुंबईत ते आले असते काय?
त्यातही ते इतके कामसू असतील तर त्यानी त्यांच्या राज्यात राहून 
त्यांच्या राज्याचा विकास करावा की ?
आम्हालाही आनंदच  होईल की ,,
त्यात ही विकास फक्त मुंबईचाच का?
 यूपी बिहार चा होउद्या 
संपुर्ण भारताचा विकास होउद्या 
पण ते तस करनार नाहीत ते त्यांच्या राज्यकर्त्याना आणि,
पोलिस प्रशासनाला ओळखुन आहेत,
त्याना ते कधी डाकू माखन मल्हा बनवून मारतील याचा भरवसा नाही.
या सर्व भैयांशी माझा अयोध्या प्रकरणा पासून चांगला संबंध आला आहे 
कधी तरी अयोध्येची वारी कशी झाली ते सांगेन,,,,,,
पण हे सर्व तिकडे आता इकडे नको ,
त्या अरबाच्या उंटाऩे  जशी अरबाची अवस्था केली 
तशीच यांनीही केली आहे मुळचा मुंबईकर 
कधीच मुंबई बाहेर फेकला गेलाय 
आणि तो कुणामुळे हे वास्तव नाकारू  नका ,,
चार डांडक्या आणि फाटक कपड निदान यावर 
तरी आमचा हक्क राहु द्या.
हे आम्हीच नाही तर देशातील प्रत्येक राज्य 
भैया आक्रमनाला कंटाळलेली आहेत
दिल्लीच्या शिला दीक्षित याबातित माझ्या पेक्षा जास्त चांगल सांगतील ,
आणि नंतर किती आणि क़ा कोलांटउड्या मग त्यानी मारल्या
हे ही त्या सांगतील,,
आपल्या सारख्या सुशिक्षितानी भैयांची भलामन केल्यामुले 
त्यांचे गोडवे गायल्याने भैयांची ताकद वाढते आणि मग    
जर इथे उदया कृपा शंकर सारखा  मुख्यमंत्री झाला तर 
आश्चर्य वाटायला नको ,
राजकार्न्यानी या महाराष्ट्राच्या केवळ मतांच्या जोगव्या साठी 
इथे प्रत्येक जातीचे सवते सुभे निर्माण करून पद्धतशीर पणे त्याना
ख़त पाणी घालने चालू ठेवले आहे.
आपणा कडून त्यास हात भर नको 
इतकीच इच्छा
असो इथेच थांबतो लिहिताना काही चुकून 
उणा दुणा शब्द गेला असेल तर माफी असावी  
आपला
सुनील भुमकर

No comments:

Post a Comment