Monday, June 14, 2010

मला मराठीची कावीळ झालेला रोगी लगेच कळतो.

मयेकर साहेब ,
बिपिन सर ,

वरील लिंक सकाळ १४.६.२०१० वृत्तपत्रातील आहे .
मायबोली या सदारत एका उत्तर भारतियाने,
अरविन्द कुमार शर्मा याने पत्र पाठवले आहे.
आपण कसे हतोहत फसवले जातो याचा उत्तम नमूना 
म्हणजे हे पत्र आहे.
वर वर वाचले तर आपण लगेचच त्या तथाकथित 
मराठी बोलनार्या भैयाची लगेच पाठ थोपाटू 
इतका सुंदर लेख लिहिला आहे.
पण मला मराठीची कावीळ झालेला रोगी लगेच कळतो.
आणि ते आपणास ही कळावं म्हणून ,,,,,,,,
१०५ हुतात्म्यांना अगदी शिताफिन
मराठी आणि परप्रांतीय 
अशी बेमालूम पणे वेगळ करून
अगदी राजरोस पणे ,,,
मुंबई साठी केवळ मराठीच नाही तर 
परप्रांतीय ही लढले हे आमच्या नाकावर टिच्चून  
त्या अरविन्द कुमार शर्मा ऩे सांगीतल आहे .
निदान आज पर्यंत मीच काय पण 
कुठल्याही राजकार्न्याने ही आता पर्यंत 
१०५ हुतात्म्यांची वर्गवारी केली नव्हती.
१०५ जे कागदोपत्री असतील जे महाराष्ट्र साठी लढले 
ते हुतात्मे मराठीच ते महारष्ट्र वासीच असाच 
एकंदर सुर असायचा पण यावेळी,
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना 
नालायक कोंग्रेस ऩे हा जावई शोध लावला 
आणि सर्व भैयांच्या (माकडांच्या)
हाती जणु कोलीतच दिल.
आज ते जाहिर पणे आमच्याच तोंडावर 
हा शोध फेकत आहेत,
१५ वर्षापूर्वी आलेल्या भैयाला १०५ हुतात्म्यांची 
काय माहिती आम्ही इथे जन्म घेवुन ही
आम्हाला नीट ठावुक नाही ,
हे मात्र १०५ मधे केवळ मराठी नाहीत तर,
इतर परप्रांती ही होते आहेत. 
असा प्रचार करू लागले आहेत .
याचा हे पत्र म्हणजे उत्तम नमूना आहे.
तसेच का,
कसल्याशा परीक्षेत पहिला आलेल्या 
कश्मीरी फैझल शहा ला 
का कोण तो आणि आम्ही त्याचा बालगंधर्वात 
पुणे करांनी सत्कार ही केला 
आणि हा महाराष्ट्रात आला आधी 
पुण्यातील कश्मीरी युवकांना भेटायला गेला.
आणखी आम्ही क़स आणि किती चांगल वागायच मयेकर साहेब?      
मला जरा सांगा माझा अभ्यास थोडा कच्चा आहे.

No comments:

Post a Comment