खूप्पच मोठ्ठे पत्रकार
आ.मा.श्री श्री.भाऊजी तोरसेकाराजी ,
सादर सविनय जय महाराष्ट्र,
आपण आपल्या आणि माझ्या बापा बद्दलच्या मैत्री बद्दल
ते वाचून खराच खूप धन्य झालो,
आणि "अजी म्या ब्रम्ह पहिलेचा"साक्षात्कार झाला .
भाऊजी ,
आता मला आपल्याला काही प्रश्न विचारावेसे वाटतात
१--आपण म्हणालात कि आपण मराठा मध्ये काम करत होतात
मग मला सांगा मराठा हे वृत्तपत्र कुणाच हो?
२--त्या मराठाच आणि सेनेच नात काय होत हो ?
३--आणि त्या वृत्तपत्राचे वार्ताहर तुम्ही
त्यांचीच तळी उचणार ना?
४--ज्या बातमी बद्दल आपण बोलत आहात त्या रामराव आदिक बद्दल
अशी बातमी खोडसाळ बातमी बद्दल एक शिवसैनिक म्हणून जाब विचाराने
हे माझ्या बापाचे कामच होते हे चूक कि बरोबर?
५--आणि तुम्हाला दोन तीन लाफे मारल्यावर लोक मध्ये पडले म्हणजे नेमके कोण हो ?
६--जे कम्युनिस्ट होते ते सेनेच्या विरोधातच होते ना?
७--आणि तुम्हाला तेव्हा तरी या चार टाळक्या पलीकडे कोण ओळखत होत?
८--आणि आज किती ओळखतात?
९--तुम्हाला मारल्यावर काही गोंधळ वैगेरे उडाला
हो तर साऱ्या महाराष्ट्राला आग लागली हो ना?
१०-कोणत्याही प्रकारे शाखेत बैठक घेण्यचा प्रश्नच मुळात येत नाही
कारण तुम्ही काही सेनेच्या हिताचे पाहणारे नव्हते नाही तुमचे बोलविते धनी
कोण ते सार्या शिवसैनिकांना माहित होते आणि आहे
मग शाखेत बैठक झाली आणि त्याचं शाखाप्रमुख्पद गेल
हा जावईशोध कसा लावलात?
११--आणि आपल्या माहिती साठी सांगतो
माझा बाप त्यावेळी शिवसेनेचे उपविभागप्रमुख होते
आणि त्यांच्या शाखाप्रमुख पदाबद्दल बोलाल तर आजही नायगावात येवून चौकशी करा
त्यांच्या सारखा शाखाप्रमुख झाला नाही होणार नाही असेच लोक सांगतील .
१२--मग आपल्या ब्लोगवर जे साधुपानाचे विचार टाकले आहेत
नेमके त्या विरोधात आपण वागला कि नाही ?
१३--आपण त्यांची रीतसर तक्रार हि केली होती ना?
-------
माझ्या अल्पबुद्धी प्रमाणे मी आपल तेराव घालायचा प्रयत्न केला आहे
जमल्यास त्याची उत्तर द्याल हि अपेक्षा ,,,,?
हे सार मोठ्या हिमतीने लिहितोय ह्यासाठी कि आपण किती खोटारडे आहात ते सांगण्यासाठी.
आणि सर्वात मोठ माझा बाप अजूनही जिवंत आहे
त्यामुळे तुम्ही खोत बोलन आणि त्याला मारे आपण वाघ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे
म्हणजे गाढवाने वाघाची झुल पांघरण्यासारख आहे ,
आता माझ्या बापा बद्दल
अहो माझ्या बापावर ईतक्या केसेस दाखल आहेत
कि त्यांची उलट तपसनी घेणाऱ्या वकिलाला जज सांगत असे,
अहो महाशय ,"त्याचं नाव,गाव,वय,पत्ता,शिक्षण विचारण्यात वेळ घालवू नका
भूमकरांना पाहिल्याबरोबर मी ते सार लिहील आहे
तुम्ही पुढची कारवाई करा"
असा माझा बाप त्याने तुमची माफी मागितली ती अगदी खाजगीत
कुठल्याही पोलिसी कारवाईला घाबरून नव्हे कारण
त्यांना ज्या हाताने समोरच्या बडवता येत होत तेच
हात जोडून माफी मागता येत होती कारण ते सुशिक्षित होते आणि आजही आहेत,
हो
आणि काय म्हणालात ते नायगाव नाही का जर येत नायगाव मध्ये हो
नाही तुम्ही किती प्रसिद्ध व्यक्ती आहात ते तरी कळू दे,,,
काय आहे जे वर्ष सांगितलं त्यावेळीही तुम्हाला कुणी काल कुत्र विचारात नव्हत
आणि आज काय दिवे लावत आहात ते दिसताच आहे
हा ते काय पत्रकार असल्याच ओळखपत्र दाखवल्यावर सुद्धा
आपण नेमक्या कुठल्या वृत्तपत्राचे वार्ताहर आहे ते कळत असेल कदाचित
याउपर तुमची काय ती ओळख ,,,?
आणि आज ७४ साला नंतर हि माझ्या बापला कोण ओळखत नाही ते जरा सांगा ?
या जरा बघू तरी आजही नायागावाततच नव्हेतर तर शिवसेनेच्या कुणाही
पदाधिकाऱ्याला त्याचं नाव विचारा, कोन्ग्रेस्स्वल्याना विचारा,
तुमच्या कम्युनिस्टवाल्यांना विचारा,
अहो सेनेच्या आड येणाया अत्रेना आम्ही सोडलं नाही तुमची पत्रास ती काय ?

सुनील , आपल्या वडिलांच्या बाबतीत काहीं उणे दुने लिहिले असेल तर आपला राग अगदी योग्यच आहे. कुणाच्याही बाबतीत हेच योग्य आहे.पण नसेल तर राग थोडा कमी करा (इक मित्र म्हणून बोललो रागावू नये.) इसिका नाम जिंदगी .
ReplyDeleteगणेश दादा माझा राग त्या बद्दल बिलकुल नाही कि त्याने काही माझ्या वडिलांबद्दल लिहले आहे
ReplyDeleteहे कदाचित मला त्यांच्या नंतर कळले असते तर मी कदाचित मान्य हि केले असते पण आज माझा बाप जिवंत आहे आणि आम्हाला खोत आजही तितकच सहन होत नाही अहो हे महाराज मराठ्चे पत्रकार मराठा हा अत्रेंचा आणि अत्रेंचा आणि सेनेचा उभा दावा हे सेनेच्या बाजूने कस लिह्तील ?
हा साधा प्रश्न आहे,