आज प्रकर्षाने आठवण येते आहे ती
छत्रपती श्री.शिवाजी महाराजांची आज नेमके ते हयात असते तर त्यांनी काय केल
असत ?
आणि देवाने हा आक्रोश ऐकला आणि त्याने परत त्याची प्रचीती दिली त्याने सांगितलं आहे
जेव्हा जेव्हा संकटात सापडाल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन
आणि हा सारा प्रकार एकी कडे देशात चालू असताना
नेमक महाराजांच स्वहस्त लिखित पत्र सापडाव?
आणि ते नेमक रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कलम
करण्याचा हुकुम देणारे?
कशासाठी होता होतो हुकुम ?
एका अबला बाईला नासवल म्हणूनच ना?
पण आम्ही कपाळकरंटे आमच्या सारखच आमच सरकार
त्याला हा संदेश महाराज देत आहेत
कि दिल्लीतील त्या हरमखोरांचे आणि त्यांचेच देशात अशी
कुठेही घटना घडली तर अशीच शिक्षा दिली पाहिजे
हे सांगणार ते पत्र परंतु
"शिवाजी सोडून पुजती गांधीला
म्हणून तर हे दिवस आले आमच्या वाट्याला "
अशी एकंदर परिस्थिती आहे
आज हे सार लिहताना मनातील सल मी लिहिणार आहे
त्यावर कुणी अति शहाणा मला सुनावेल
"विकृती हि मनात असते, नजरेत नसते"
गेले आठ दिवस दिल्ली अशांत आहे
आणि असुरक्षित समजते आहे स्वतःला
तशी कधीच शांत किंवा सुरक्षित नव्हती
देशाची राजधानी असल्यामुळे परंतु ,,,
गेल्या काही दिवसापासून अशांततेची आणि असुरक्षतेची कारण
बदलली आहेत, आणि म्हणून राजकीय नेत्याची गरज ना भासता
तरुणाई रस्त्यावर सरकारच्या विरोधात दिवस रात्र नारेबाजी करत आहे
परंतु या सर्व गदारोळात दोन व्यक्ती मात्र शांत आणि सुरक्षित आहेत
त्या म्हणजे
सोनिया गांधी आणि शीला दिक्षित ,,
परंतु हे सार कितीही खर असल् तरी
आणि खांग्रेस सरकार आणि पोलीस त्या भीषण अत्याचाराला
जबादार असले तरीही,,,
आपण हि काही मर्यादा पाळल्या पहिजेत
ईथे आवर्जून दोस्ताना सिनेमातील प्रसंग आठवतो
झीनत अमान एका गुंडाला पकडून देते रीतसर तक्रार नोंदवून
अमिताभ त्याला आत हि टाकतो
आणि झीनत अमान जावू पाहते त्यावेळी तिला अडवून
अमिताभ बोलतो
"ईस तऱ्ह के कपडे पहनकर चलोगी तो रस्ते के लोग सिटी नाही बाजायेंगे
तो क्या मंदिर कि घंटीया बाजायेंगे?"
कधी विचार करणार आहोत आपण
आज आपल्या महाराष्ट्रा पूर्त बघू,
आपला कि छान मराठमोळा वेश होता आपल्या कडच्या बाईचा
पण नऊवारी वातून पाचवारीत आली
आम्ही म्हणालो ओके
निदान पदर डोक्यावर ठेव ,,,
पाचवारीतून पंजाबी ड्रेस वर आली
आम्ही म्हणालो ओके
चला अंगभर आहे ,निदान ओढणी घे
आणि आता काय ती लेगीज
अरे टेलरला निदान माप घ्यायला काही जागा ठेवणार कि नाही?
का बाईने फक्त पाय पुढे करायचा आणि टेलरने नजरेने माप
घ्यायचे ?आणि टेलरनेच का?
हे माप काय सार्वजनिक लोकांसाठी हि आहे का ?
अरे लाज नक्की कुणी बाळगायची?
आम्हा पुरषांना लाज वाटते आहे तुमच्या कडे बघायची?
हे तुम्हाला,तुमच्या नवर्याला,तुमच्या आईला ,बहिणीला
भावाला ,नातेवाईकांना ,मित्र मैत्रींना कुणाला
हा जो काही ड्रेस तो किती उत्तान आहे हे समजत नाही ?
काय चालले आहे काय?
आणि वारे युक्तिवाद करता
"विकृती हि मनात असते, नजरेत नसते"
लाजा नाही वाटत?
आज त्यामुळे तुमच्या कपड्यांमुळे विकृत झालेल्या नजरा
आज दिल्ली काय गल्ली हि नाही सोडत
जिथे बाई दिसेल भेटेल अत्याचाराच करायचा प्रयत्न करतो
आणि त्यातून ५\६ महिन्याच बाळ असो वा ६० वर्षाची आजी नाही
सुटत ईथे मला त्या विकृतीच समर्थन नाही करायाच
पण हि विकृती अप्रत्यक्षपणे समाजात तुम्ही पसरवता ना?
ह्याला जबादार तुम्हीच ना ?
अरे साधे कपडे घाला कि
तुम्ही हिरोईन आहात का कुठल्या सिनेमातल्या?
त्या हिरोईनही सर्वसाधारण फिरताना नॉर्मल असतात
आणि तसे कपडे घालायचे त्यांना पैसे मिळत असतात
तुमच काय तुम्हाला या साठी कुणा रस्त्यावरच्या माणसाने पैसे
देवू केले तर चालेल?
अरे आई आहोत ,कुणाची तरी बायको आहोत ,
कुणाची बहिण आहोत याच भान ठेवा?
तुम्ही तुमच्याच घराचा श्वास आहात
चार भिंतींचा विश्वास आहात
त्या घराच्या उंबरठ्याची मर्यादा आहात
तीच ओलांडायचा प्रयत्न सीतामाईने केला काय झाल ?
अरे रावण बसलेतच बाहेर याच भान ठेवणार कि नाही
रामाने सोडवल तरी अग्नी परीक्षा चुकत नाही
म्हणूनच तुमचा लहान दीर लक्षुमन
समजून मी आज हे सार बोललो चुकलो असेल
तर माफ करा.

तुमचा लेख चांगला आहे. पण हा कपड्यांचा युक्तिवाद अगदीच चुकीचा आहे . हे म्हणजे "वड्याचे चे तेल वांग्यावर" झाले. लोकांची नजर काही कपड्यामुळे विकृत होत नाही. ती मूळातच तसी असते. गुन्हेगारांना जरब नसल्याने हि विकृती वाढत जाते अन अशा घटना घडतात. तुमच्या युक्तिवादाप्रमाणे मग सगळ्या महिलांना मुस्लीमांप्रमाणे बुरख्यात राहावे लागेल. कित्येकदा छोट्या बालिका पण अशा विकृतीला बळी पडल्या आहेत. मग का कपड्यांचा प्रश्न उरतोच कुठे . गुन्हेगारांना पटापट शिक्षा झाल्या तर कायद्याची जरब बसून हे सगळे प्रकार कमी होतील.
ReplyDeleteमला वाटत आपण माझा लेख नीट वाचाला नसावा आपल्या सर्व प्रश्नाची उत्तर मी आधीच दिली आहे आणि मी अस कुठे म्हंटल नाही कि बुरखा घालावा किमान देहप्रदर्शन होवू नये असे नक्कीच कपडे घालावेत
ReplyDeleteअशी अपेक्षा धरण चुकीच असेल तर बोलणच खुंटल.