Monday, December 31, 2012

there is no other option,,,

there is no other option,,,
कालच एका मित्राने एक एसेमेस केला
हिटलरच वाचन होत ते तो म्हणतो,
people dont change
when u tell dem a
"better option"
they change only when?
they realize that
there is no
"other optin",,,
आणि झर झर गेल्या आठ पंधरा दिवसातील दिवस निघून गेले
आठवले ते दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही कशी
तरुणाई रस्त्यावर टिच्चून उभी होती ते,,,
आणि आठवल त्याच बेदरकर पणे
त्यांच्या ठिय्या आंदोलनाला सरकारने नाकारलेल,,,,
दस्तुरखुद्द सोनिया गांधी सारखी बाई
शीला दिक्षित सारखी ह्यांनी आंदोलनाला केलेला विरोध,,,
त्यातून दिसलेल आणि फसलेल आंदोलन आणि फसवले गेलेले आंदोलक
त्यांचा केला गेलेला अण्णा हजारे ,,,
या देशातील सर्व हरामखोर
आमदाराने खासदाराने मारलेलली चुप्पी आणि दडी ,,,
३३ टाक्यांवरून ५० टक्क्यां कडे जाणारी महिलांची संख्या
आणि सारे निलाजरेपणे थंड बसलेल्या महिला आमदार खासदार ,,
आणि त्यातही कहर जी बलात्कार पिडीत मुलगी काल
मृत म्हणू घोषित केली गेली
तिची राख अजूनही विझली नसेल तो सारा देश
आज ३१ डिसेंबर साजरा करायला ईथली जनता तयार होते
अरे कुठल्या मातीचे बनले आहात तुम्ही सारे?
लाजा कशा नाही वाटत?
आज सारी परिस्थिती पाहता हिंदुत्ववाद्यांच या देशाच नाव हिंदुस्थान
साकार करायचं स्वप्न कधी पूर्ण होईल न जाणे
पण निर्लज्ज सरकार,बधीर जनता आणि
कामातुर लोकानी मांडलेला उच्छाद पाहता या देशाच नाव
"रेपिष्ट इंडिया "किंवा "बलात्कारी भारत" कस वाटतय?
मला वाटत आता तरी मी ऑप्शन दिली आहेत
पण खरच मानाने जागाव अस वाटत असेल ईथल्या
महिलांना तर पारंपारिक राहण्यापलीकडे आज तरी दुसर ऑप्शन
आज मला दिसत नाही ,,
कालची गोष्ट सांगतो,दिवसभर मी बाहेरच होतो
रात्री मी साधारण ११च्य सुमारास ठाण्याहून दादरकडे निघालो
समोरच माल डब्बा आला आणि त्यातच चढलो ,,
माझ्या उजव्या बाजूला मुसलमान मुल साधारण १८\२० वर्षाची भर डब्यात
ईतकी अश्लील भाषेत स्वतःच्या मैत्रिणीशी बोलत होते कि पिवळी पुस्तक
फिकी पडतील साधारण ५ मिनिटांनी त्याचं बोलन थाबल
आता माझी नजर सहजच माझ्या पायाशी बसलेल्या
त्याच वयाच्या मुसलमान मुलांकडे गेली
त्यांच्याकडे भारी टचस्क्रीनचा फोन होता आणि त्या मुलाने
एका सुंदर बाईचा फोटो दाखवला मलाही तो सहज दिसला
"अभी देख म्हणत त्याने सहज आपल बोट त्या फोटोवर फिरवला
आणि त्या फोटोतल्या बाईच्या अंगावरचे कपडे गायब"?
पुढे तो मित्रांना आणखी असेच फोटो दाखवत होता
पुढे म्हणतो कसा यार वो सुनिता को दिखाया तो पागल होई
मेरेको और दिखा करके बार बार दिखा करके फिर मी क्या छोडणे वाला
था क्या ? और वो रजनी भी ऐसेच पागल होई थी?
आता बोला मित्रानो ईतक्या सहज जर कपडे उतरवता येत
असतील तर तसा प्रयत्न हि मुल रस्त्यावरून प्रत्यक्ष
सिनेमातल्या नटीला लाजवतील अशा अवतारात चालणाऱ्या
मुलीना हे सोडतील?
का नाही होणार बलात्कार ?
त्यांना त्या अर्ध नग्न कपड्यांच्या आडच सगळ बघायची
भोगायची ईच्छा आहे तुम्ही कसे अडवणार आहत?
आज रस्त्यावरच्या झाडू मारणार्याकडेहि भारीतला फोन आहे
आणि त्याचा वापर कशासाठी होतो हे सर्वांनाच माहित आहे?
आणि तरीही माकडाच्या हाती कोलीत देणार आहात का?
मग त्या मेणबत्या पेटवल्याचा फायदा काय ?
डोक्यात प्रकाश पडून घेणार कि नाही ?
there is no other option,,,
आता तुम्हाला बदलावच लागेल बस झाल ते नटी सारख नटन मुरडण
ते केल म्हणजे आपण सुशिक्षीत नाही होत
आज तुम्ही घरी सुरक्षित जाता येईल कि नाही?
ह्यावर उपाय करा
लक्षात ठेवा तुमच्या मदतीला आज कुणीही नाही
द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण आले कारण तिची काही एक चूक नव्हती
आणि सार्याजनी समोरच्याला घायाळ कस करता येईल
ह्याच विचारातून घरातून बाहेर पडता कि काय अशी शंका येते,
सरकार ,विरोधीपक्ष,आमदार ,खासदार,महिला ,
पोलीस अरे जिथे महिला पोलीस सुरक्षित नाहीत तिथे
तुमची कथा ती काय?

"द्रौपदीस छळले दुष्टांनी,
कुरुतीर्थी लढले भीमार्जुन,
न्हाली रुधिराने वसुंधरा,
अन्यायाचे हो परिमार्जन॥"
====
नवी देहलीतील द्रौपदीवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करणारा कृष्ण कोठे आहे?
"त्या" पाच राक्षसांच्या रुधिराने ही वसुंधरा न्हाणार का?


1 comment:

  1. नवी देहलीतील द्रौपदीवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करणारा कृष्ण कोठे आहे?
    "त्या" पाच राक्षसांच्या रुधिराने ही वसुंधरा न्हाणार का?

    ReplyDelete