||श्री नथुरामाय नमः||
आज मोठे नवल घडले
सकाळी माझा एक मित्र त्याची गाडी पंक्चर झाली म्हणून माझ्या कडे आला
हातात एक लहानस पिल्लू कुत्र्याच जवळपास अर्धा फुट उंचीच
पण वय जास्त अस
बोलता बोलता तो म्हणाला भाऊ या कुत्र्याच्या पिल्लाला खूप डिमांड
जवळ पास १६/१७ कधी कधी २ हजार हि मिळतात
मी आता पर्यंत ५/६ पिल्ल विकली १५ हजाराला एक या प्रमाणे
आता बघू हि कुत्री आता म्हातारी होवू जगली आहे
जास्तीत जास्त १/२ वर्षे जगेल आता हि जायच्या आता
हिच्या साठी एक कुत्रा पहिला पाहिजे याच जातीचा?
का?{आमच अगाध ज्ञान पाजळत विचारलं}
का तुझ्या कडे तर भरपूर कुत्रे आहेत (तो कुत्रे पाळतो)
त्यावर तो म्हणाला त्यात मला अगाध ज्ञान प्राप्त झाल,,,,,,
तो म्हणाला ,भाऊ तस नाही असा ऐरा गैरा कुत्रा नाही चालत
अगदी हि जी कुत्री त्याच जातीचा कुत्रा हवा
नाही तर किमत नाही मिळत आणि बाजारात फसवून नाही चालत
लोकांना कळल कि हा आपल्याला डुप्लीकेट माल विकतो
तर कुणी घेणार नाही आणि या भाव हि आपल्याला हवा तसा मिळत नाही ,,,,
आणि माझ डोक विचार करू लागल
आज नेमका व्यालेनटाईन काय तो दिवस
प्रेमी युगल एकमेकांना भेटतात आणि बरीच काही
छुपी कमी करतात असो ,,,,
पण मुद्दा हा कि आपण नेमक कुणाला भेटतो ?
कुणाला प्रपोज करतो?
आपल्या लायकीचा आहे का?
आपल्या तोडीचा आहे का?
तो राहतो कुठे ?
त्याचे आई वडील काय करतात ?
तो काय करतो?
असे अनेक प्रश्न या निमित्ताने मनात भुंगा घालू लागले,,,
पण उत्तर नाही मिळाल
कुणी कुणालाही पसंत कराव आणि सहजीवन सुकर कराव
ईतका का ते सोप्प आहे?
त्याची जात त्याच वय त्याच शिक्षण त्याचे मित्र नातेवाईक
हे कधी तपासणार ?
आज व्यालेनटाईनच्या निम्मिताने हे प्रश भुंगा घालत आहेत
जर एका कुत्रीला तिच्याच जातीचा कुत्रा हवा तर
मानस अशी का वागतात ?
कुनही ऐरा गैरा या व्यालेनटाईनच्या निमित्ताने भेटतो काय
पिवळ लाल गुलाबी फुल देतो काय
आम्ही बावचळतो काय अरे आम्हाला तो "फुल" बनवतो आणि आम्ही बनतो
हे आम्हाला कधी कळणार ?
वास्तविक हा व्हयालेंटाइन हा आपल्या संस्कृतीचा सुर आहे का?
आपल्या कड़े जर अस कुणाला मारल तर आपण सण साजरे करतो का?
१४ फेब्रु.ला त्याला मारण्यात आल,
माझ्या अल्पमति प्रमाने
जर आपल्याकडे असा अचानक मृत्यु झाल्यास,
त्यास फाशी दिल्यास ,
त्याचा खुन झाल्यास,
मग भले त्याच दिवशी घरात एखादे मंगल कार्य असल्यास ते
एक तर रद्द करतात किंवा पुढे ढकलतात किंवा नाइलाज असल्यास
अत्यंत साधेपणाने तो कार्यक्रम अक्षरशः उरकला जातो,,
आणि पुढील १५\२० दिवस दुखवटा म्हणून पाळले जातात .
आनंदाने मौज मजा करत गावाला आवतन नाही देत आपण ,,
आणि १४ फेब्रु, हा तर म्रत्यु दिवस ,,,,
मूक राहून त्या तथाकथित संतला श्रंधांजलि वहायची की ,
त्याच्या नावावर तो दिवस साजरा करायचा?
माझ्या मते महाराष्ट्राला एका तथाकथित इमपोर्तेड संताची गरजच नाही,
इकडे शेकडोनी संत आहेत त्या सर्वानी
प्रेमाचीच शिकवण दिली आहे
शत्रुवर देखिल प्रेम करा असे सांगणारे इथेच होते
आणि त्याची फळ आम्ही भोगतोय(असो यावर सविस्तर कधी तरी)
"प्रेम कर भिल्ला सारख बाणा वरती खोचलेल "
असे संगनारे आधुनिक संत ही आहेतच की?
ह्या असल्या भान हरवलेल्या सुरांमुले दरवर्षी
३१ डिसे काय काय घडत आपल्याला माहित आहे
सिंह गडाची मान पायथ्य पर्यंत झुकवली जाते
हु इज तानाजी मालुसरा? असे बेमुरव्वत पणे विचारले जाते,
ह्याच व्हयालेंटाइन च्या पुढे मागे संक्रतिचा सण येतो हा सण देखिल
प्रेमाचाच संदेश घेवुन येतो ना?
त्यासाठी कुठल्या बागेत भेटायची गरज नसते,,
कुठल्या स्कायवोक वर भेटायची गरज नसते,
झुडपामागे लपून देवाण घेवाण करायची गरज नसते
महागड्या वस्तु घ्यायची गरज नसते
महागडे परफ्यूम लावायची गरज नसते
कीमती अंगठ्या भारी ड्रेस
कुठल्याशा होटेलवर जावून उतरवायची गरज नसते
बाजारातील सर्व्हे सांगतो व्ह्यालेंटाइनच्या पुढे मागे येणार्या
दिवसात सर्वात जास्त विक्री कंडोम ची होते.
आणि तरीही आजचे विशेषतः आई वडील मुलांना विचारायला तयार नाही
हे काय चालले आहे व्यालेनटाईनच्या नावावर
नुसत मुलांना दोष देवून चालणार नाही

ReplyDeleteमानस अशी का वागतात ?
interesting
ReplyDeleteप्रिय सुनील, तुझ पोततिडकीन लिहिणं मनाला भावत. पण काळ बदलतो आहे आणि फारच वेगाने बदलतो आहे. हा वेग येव्हडा आहे की बर्या-वाईट याच भानच राहात नाही... काहीतरी करायलाच हव पण काय हाच तर खरा प्रश्न आहे नाही का?
ReplyDeleteदेवेंद्र मग आपणच पुन्हा त्याला बदलायाच आपल्याच हातात आहे जितक शक्य आहे तितक करायाच
ReplyDelete