ऑलिंपिक्स ते पॅरलिंपिक्स रिओ 2016,,,
येत्या 7 सप्टेंबरला रिओ येथेच पॅरलिंपिक्स मध्ये अशाच
सामान्य ते असामान्य लोकांचे
खेळ पाहायला मिळणार आहेत
इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकता,,ते पाहायला विसरू नका
खरं तर आधी पॅरलिंपिक्स हवं होतं आणि मग ओलिम्पिकस
विशेषतः आपल्या देशातील खेळाडूंनी पाहिलं
असत तर नक्कीच
अजून दोन चार पदक वाढली असती
या देशातील सर्वच मानसिक अपंगांनी जे विशेषतः खेळाडू आहेत
आणि धडधाकट आहेत अशांनी
हा पॅरलमीपिक्स आवर्जून पाहावे
आपल्या देशातील खेळाडू म्हंटला कि त्याने सरकारवर
टीका हि केलीच पाहिजे,,
पण आंम्ही मेहनत घेणार नाही
खेळाडू म्हणून मिरवण्या मागे
आंम्हला सरकारी नोकरी कशी लागेल
सरकारी कोट्यातलं घर कस मिळेल
हि चिंता असल्यावर आम्ही
ऑलिम्पिक मेडल कस जिंकणार??
आंम्हला दीपा, साक्षी,ललिता, सिंधू
यांची मेहनत दिसतच नाही
इतरांसारख्या सर्वच प्रश्नांना तोंड देत
पदक जिंकलच ना??
त्यांच्या बाबतीत सरकार चुकतच नाही
असं बिलकुल नाही त्याची धोरण चुकतच नाही असं नाही
पण
त्या प्रचंड मेहनत करतात
प्रसंगी मानहानी कानाडोळा करतात कारण त्यांचं लक्ष्य ठरलेलं असत
आणि मग म्हणूनच या
पॅरलिंपिक्स मधील खेळाडू पाहिले कि थक्क व्हाल,,
शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर मात करत ते सर्व पॅरलिंपिक्स पदक जिंकून जाणार आहेत
व्यिक्ततिक कमाई तर करतीलच पण सांघिक हि कमाई करतील हे निश्चित
यात शंकाच नाही
मित्रांनो खूप सार्या अक्षय शुभेच्छा
आणि मनःपूर्वक सलाम तुमच्या जिद्दीला
आपला
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

No comments:
Post a Comment