Thursday, August 25, 2016

घंटा,,,,

||श्री नथुरामाय नमः ||
*राज्य सरकारला एक विन्नती*
काल जनाष्टमी निमित्त
मी देवळात पाया पाडायला गेलो होतो
माझ्या मागे एक लहानगा आणि त्याचे आई वडील हि सोबत होते
मी आत शिरताना उडी मारून
ती देवळाची घंटा वाजवली
त्यांनतर त्या मुलाच्या आई वडिलांनी
देखील वाजवली,
तो लहानगा राहील कसा??
त्याने हट्ट धरला आणि वडिलांनी
त्याला उचललं आनि घंटा वाजवायला अस उंच उचलून धरणार
तर तितक्यात खाली
पायाखाली नारळाचं पाणी वाहत आले आणि दोघेही घसरून पडले
वडिलांनी प्रसंगावधान दाखवून मुलाला तर वाचवलं पण त्यांना दुखापत झाली,,
आणि या देवळाच्या घंटा प्रकरणाने
मी व्यथित झालो आहे,,
तेव्हा राज्य सरकार आणि केंद्र
सरकार याना विन्नती आहे की,,,,,
त्वरित
*या सर्व देवलावरच्या सर्व प्राणघातक घंटा काढून टाकाव्यत आणि त्या ठिकाणी सध्या डोअरबेल बसवाव्यात त्यामुळे घंटेच्या त्या कर्णकर्कश आवाजाचा ना आंम्हला नाही देवाला त्रास होईल आणि लोकांचा हि असा अनावश्यक प्राणहानि टळेल अपघात टळतील,,,*
*त्यातूनही उद्या कदाचित देऊळ कोसळून शकत कारण घंटा वाजवताना ती जी साखळी असते तिला हेलकावे बसतात आणि हे जीवित हांनी होऊ शकते ती साखळी हलून हलून आधी छत आणि सगळं देऊळ पडू शकत*
त्यामुळे
तातडीनं अशा सर्व देवळांवर कारवाई करावी आणि तुम्हला काही अडचण देखील येणार नाही कारण,,
*हिंदूंचा पर्सलन लॉ नाही आणि त्यांना वाली हि नाही*
*त्यामुळे कठीण अस नाहीच हि एकमेव अशी जमात आहे जीला तिच्याच देवा धर्माचा सण उत्सव रितीरिवाज यांचा त्रास होतो हा त्रास टाळण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात*
*गोरक्षकांना गुंड हिंदूंना षंढ ठरवू शकतात,,,*
*पुरषोत्तमाला पावून करून घेऊ शकतात,,,,*
*इस्लासमला शांतीचा धर्म ठरवू शकतात,,,*
*सक्काळी सक्काळी ते अजाण ऐकू शकतात,,,*
*पाच वेळची नमाज रस्ता अडवून केलेली ते सहन करतील,,,*
तेव्हा काळजी न करता ( तुम्ही ती करत नाहीच म्हणा)
हि कारवाई लकवरात लवकर
करावी सारा तथाकथित हिंदू तुमच्या मागे हिमालयाचे सारखा उभा राहील
जय भारत
आपलाच
अधर्मी सत्यशोधक

No comments:

Post a Comment