||श्री नथुरामाय नमः ||
नमो मार्ग
समर्थ म्हणतात
बाहेर लंगोट बंद काये| आंत माकड छंद काये
अर्थ,,,,
जे आपल्या उद्दिष्टां शी प्रामाणिक नसतात जे आत एक आणि बाहेर एक अस वागतात
म्हणजे बाहेर दाखवायचं ब्रम्हचर्य
आणि मनातील विचार वेगळेच,,
म्हणजेच बोले तैसा चाले
अस ज्यांचं वर्तन नाही त्यांच्या साठी
हि सणसणीत चपराक आहे,,
काल संपूर्ण देशात जळी स्थळी काष्ठी
पाषाणी हॉटेलात मंत्रालयात नौदलात विमानात भर पावसात योग दिवस
साजरा झाला,,
योग,,,,
मनात सकारात्मक विचार आणण्यासाठी आणि खरच प्रत्यक्षात
आपल्याला मिळालेलच अशी समजूत करून आंनदी राहण्याचा तो
एक नमोमय मार्ग आहे
मग चला या मार्गावर सुरवात करू
चालायला कारण हे रोज करायचं असत एक दिवस फोटूकाढून घेण्या साठी करायचा नसतो
मग चला म्हणा बघू,,,
नमस्ते सदा,,,जयतू जयतु हिंदू
तेव्हा आपण सारयांनी आता अशी समजुत करून घेवून नव्हे ते आलाच आहे
कि
राम मन्दिर झालंच आहे
370 रद्द झालंच आहे
समान नागरी कायदा पास झालाच आहे
आरक्षण रद्द झालंच आहे
कश्मीर वर आपली निरंकुश सत्ता आहेच
पाकव्याप्त असले काहीही नाही
देशातील सारे नागरिक हे हिंदू म्हणूनच ओळखले जातात
देशभरात कुठेही कुठल्याही जाती धर्माचे पॉकेट्स नाहीत
निवडणुका केवळ मतांच्या लाचारी साठी जातच नाहीत
धर्माच्या जातीच्या आधारे कुणाला हि सवलती दिल्या जात नाहीत
अल्पसंख्य म्हणून कुणाचे हि लाड केले जात नाहीत
देशाचा तिरंगा जाऊन तिथे भगवा हाती घेतला गेला आहे
आणि हो हे देखील पटवून घ्या,,,
देशाच्या अस्मितेपेक्षा विकास
महत्वाचा मग तो विकास भले
बाळाला बाटलीचे दूध पाजून आलेली सूज असेल,, बाळसं धरण्यासाठी आईचंच दूध लागत
त्यामुळे देशाचं संरक्षण जग फिरूनच होणार हे हि मान्य करून घ्याच मग भले हि अंतर्गत शत्रू हे देशद्रोही असले तरी चालतील ते कितीही इसिस मध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रचं शिक्षण देत असतील पण आम्ही मात्र आमचा शांती मार्ग नाही सोडणार अहो तो तर प्रातःसमर्णिय आहे
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
धारकरी
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई

No comments:
Post a Comment