Thursday, September 8, 2016

सैराट आणि टोणपा समाज,,,

||श्री नथुरामय नमः ||

सैराट आणि टोणपा समाज,,,

श्री मनाच्या श्लोकात 104 क्रमांकावर 
श्री समर्थ रामदास स्वामींनी 
सैराट हा शब्द वापराला आहे
पण मला इथे पुनः सैराट च गुर्हाळ
नाही घालायचं
श्री समर्थ रामदास स्वामी यांची
माफी मागून मला त्याच्या या श्लोकात बदल करावासा वाटतो
अर्थात तितका अधिकारी मी नाही,,
पण कदाचित समर्थ असते तर
जस त्यांनी सांगितलं
मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
अगदी त्याच धर्तीवर
पुढील बदल करावासा वाटतो👏👏
क्रियेवीण नानापरी बोलतीजे| परी चित्त दुश्चित ते लाजविते| मना कल्पना धीट सैराट धावे| तया हिंदुजना हिंदुत्वदेव कैसेनी पावे
👏👏👏👏👏
हिंदूंजना हिंदुत्व --च्या ऐवजी तिथे
तया मानवा देव अस लिहिलं आहे,,,,,,,,

आपल्या संतपरम्परेच हेच वैशिष्ठय आहे अत्यन्त सध्या सोप्या भाषेत ते मोठा संदेश देतात,,
अर्थात ज्यांचं वाचनाचं नाही जे गुगल फेसबुक आणि व्हॅटस आप च्या पलीकडे पाहू शकत नाहीत ती नजर
ती दृष्टीच नाही त्यांच्या साठी
नागराजच आयडॉल असणार😜😜
मुद्दा असा कि
टोणपा समुदाय,, आपल्या बोलण्यात अनेकदा एखाद्याचे कसे कौतुकच नाही असे उदगार निघत असतात असा समाज ज्याला आपलं कोण परक कोण कुणाची बाजू घ्यावी ते कळत नाही तो
म्हणजे भाजपा अशा समाजाला
समर्थ टोणपा समुदाय 
अस म्हणतात,,
ते म्हणतात
जेथे परीक्षेचा आभाव| तो टोणपा समुदाम| गुणची नाही गौरव| येईल कैचे
असा टोणपा समुदाय आता सध्या
जन्माला आला आहे
बर हा आता इतका धीट झाला आहे कि बस सैया भये कोतवाल
अशीच एकंदर भवना रुजली आहे
इतक्या निलाजरे पणे म्हणू लागले आहेत कि शिवसेना हि हिंदुत्ववादी नाहीच मुळी😳???
राम मन्दिर पाडायला शिवसैनिक गेलेच नाहीत
तरी बर हे जग जाहीर आहे कि
बाबरी पाडल्यावर कुणी शेपूट
आत घातलं होत
तरीही अकलेचा कांदा आपली दिवाळखोरी जाहीर करत ते म्हणतात बाळासाहेबांचं विधान तपासून पहा नक्की काय म्हणाले?😳
अर्थात अशा टोणप्या समाजापुढे
स्पष्टीकरण देत राहन म्हणजे शिक्षाच
अरसिकेषु कवित्वम,,,
जय जय रघुवीर समर्थ
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment