Friday, June 1, 2018

तुम्हारे लिये मै पकडा गया हु, अब तुम मुझे मत पकडना वरना तुम भी पकडे जाओगे*


||श्री नथुरामाय नमः ||
मध्यंतरी दिल्लीत अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनात हजर होतो
तस आयेध्येच्या निमित्ताने दिल्लीत देखील बरेच फिरलो असल्यामुळे मला तस बरेच से रस्ते बाजार परिचित होता , त्या आंदोलनात शैलेश मेहरा नावाचा माझ्याच वयाच्या मानसाबरोबर बऱ्यापैकी ओळ्खपळख झाली 4/5दिवस आम्ही बरेच इकडे तिकडे फिरलो त्यानेच मला वरील कोड सांगितलं,,,
तर झालं असं,,,
अण्णांच्या आंदोलनाची ओळख जनमानसात चांगली व्हावी यासाठी आंदोलक कुठे ही हिंसा जाळपोळ तोडफोड करत नसत पोलिसांनी हटकले तर दुरुत्तर करत नसत पण मग निषेध करायचा तरी कसा?
यावर आम्ही नामी उपाय शोधला जर एखाद्या ठिकाणी आंदोलन चालू असताना पोलिसांनी अटकाव केला तर आम्ही लगेच थांबत असू पण मग कुणी फोन करून पुढच्या चौकात चक्का जाम करत
असत आशा तर्हेने पोलिसांना साखळी चक्का जाम आंदोलनाने हैराण करत असू ,,पण पोलिसच ते त्यांना हा प्रकार लक्षात आला मग जास्त प्रमाणात पोलीस येऊ लागले तशी आमची देखील तीव्रता वाढत असे
हळू हळू सबुरीने वागणारे पोलीस मग अटक करू लागले अशातच चांदणी चौकात आम्ही आंदोलन करत होते तोच त्या माझ्या मित्राला आणि इतर बऱ्याच लोकांना पोलिसांनी अटक केली ते पाहून
मी त्याला भेटायला पुढे सरकलो तसा तो मित्रच माझ्याकडे आला ,,अरे पागल हो क्या पिछे जा आगे मत आना म्हणत त्याने मागे रेटल,,(कारण मी लांब रााहतो पकडला जाऊ नये)
अर्थात आंदोलन कर्त्यांना नन्तर रविवार असल्यामुळे सोमवारी सोडलं, त्यात तो मित्र ही बाहेर आला
तेव्हा त्याने मला वरील कोड सांगितलं, तुम्हारे लिये मै पकडा गया हु अब तुम मुझे मत पकडना वरना तुम ही पकडे जाओगे,,,त्याचा अर्थ असा की कोळी जसा गळाला आमिष लावून मासा पकडतो त्या कोळ्याला मतलब असतो त्या गळाला लागणाऱ्या मशाशी त्यासाठी तो आधी अमिषाचा बळी घेतो आणि त्या आमिषाला मासा बळी पडतो
हे सारं आठवायचं कारण,,,
आता 2019 निवडणुका जवळ येत आहेत
भाजपने पुन्हा मतदारांना भावनिक साद घालायला सुरवात केली आहे काँग्रेस मुसलमान हे भात्यातले बाण काढायला सुरवात केली आहे, युत्या आघाड्यांचं गाजर दाखवायला सुरवात केली आहे
लव जिहादच्या नावान चांगभल करायचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे, महाराष्ट जिंकायचा असेल तर सेनेला डावलून चालणार नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्यासाठी कधी मु म, कधी गडकरी, कधी पाटील तर कधी हिंदुत्व गळाला लावलं जात आहे त्या कोळ्याला जस गळाला अमिष म्हणून कुणाला तरी अडकवायच असत त्यासाठी त्याचा जीवही घेतो पण त्याला मतलब असतो मशाशी अगदी तसाच भाजपला मतलब आहे फक्त सत्तेशी हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही
तेव्हा सावधान तुमचं मत मिळवण्यासाठी ते काहीही गळाला लावतील अगदी हिंदुत्व सुद्धा परंतु ज्यांच्या झेंड्यात हिरवी पाचर ते हिंदुत्वसाठी काही करतील या आशेवर पुन्हा मतदान कराल तर पदरी निराशा आल्याशिवाय राहणार नाही

No comments:

Post a Comment