Friday, July 20, 2018

*गरीबी ह्या देशातील सबसे बड़ा सवाल है*,


|| श्री नथुरामाय नमः||
परवाच मी बूटपॉलिश हां चित्रपट पहात होतो  सुंदर चित्रपट मी काय बोलावे त्या चित्रपटाबद्दल त्यात एक खुप सुंदर वाक्य आहे जॉनचाचा ची भूमिका करणारा अभिनेता डेविड ते म्हणतात
*गरीबी ह्या देशातील सबसे बड़ा सवाल है*,,, आणि नेमका हां वीडियो काल व्पव्हाट्सअप वर पाहिला 1954 साली उच्चारलेल ते भरतवाक्य तसच्या तस समोर आल ,,, तथाकतीथ स्वातन्त्र्य नंतर ही सर्वसामान्य जनतेचे तेच हाल? मन खुप हेलावुन गेल आणि गेल्या 60 वर्षाचा कारभार बघता वाटल होत चला आता तरी पहाट होईल पण नाही *नीच* साले हे त्यांचे बाप निघाले ,,, अत्यंत तितक्याच् बेदरकारपने हलकट जनतेच्या हक्काची सबसिडी म्हणे परत करा काय तर म्हणे आम्ही ती इतर गरीब गरजू लोकां मधे वाटू *अरे बस करा तो हलकटपना आता काय मेलेल्याच्या टालूवरच लोणी देखील खाणार काय? गेल्या 60 वर्षात अन्न वस्त्र निवारा ह्या मुलभूत गरजा आहेत तिथच आहेत गरीब अधिक गरीब आणि श्रीमन्त अधिक श्रीमन्त कसा होईल याची काळजी घेण निदान आता तरी बंद करा हा असला विकास नको आम्हाला
का असली अपेक्षा जनते कडून केली जाते मला कळत नाही....
१२.५ टक्के एक्साइज, ५ टक्के सेल्स टॅक्स , ३३ टक्के इन्कम टॅक्स, १४.३६ टक्के सर्विस टॅक्स , १.५ प्रोफेशनल टॅक्स, १० लक्झरी टॅक्स, २ टक्के जकात, ३ टक्के एलबीटी
जवळ जवळ ६४ % टॅक्स सरकार लोकांच्या उत्पनातून काढून घेते
म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कंपनी १०० रुपये कमवत असेल तर ६४ रुपये सरकार अगोदरच काढून घेते
भारतातील मोठ मोठ्या कंपन्या करोडो रुपये टॅक्स भरतात ,,
आणि तरीही पैसा नाही म्हणून टोल वसूल करून विकास केला जातो
मग हा पैसा जातो कुठे ,,,,,,, साहजिकच राजकीय पुढारी नेते ,,, आमदार खासदार ,, नगरसेवक ,, सरकारी कर्मचारी ,,, सगळे मिळून हा पैसा खातात ,,,
कुठल्या हि पक्षाचा नेता अथवा एकही पक्ष सज्जन साधू नाही ,,,
प्रत्येक नेत्याची कुंडली काढा ,, त्यांचा आज्जा किंवा पणजा भाजी वडा पाव विकत होता ,, किवा भाजीपाला विकत होता ,, किवा कोण पत्रकार होते ,, कोण साधे दुकान चालवत होते ,, कोण शेतकरी होते ,, अचानक अब्जावतीची कमाई एका पिढीने केली कशी ,,,
कोणी ना हिंदूंचे कल्याण केले ,, ना बहुजनांचे कल्याण केले ,, ना मराठी माणसांचे कल्याण केले ,, कल्याण त्यांनी त्यांच्या पिढीचे करून घेतले ,,,
आज भारतात असा नगरसेवक, आमदार किंवा खासदार नाही की ज्याच्याकडे ४ व्हीलर नाही ,,, काहींची तर खाजगी विमान हेलिकॉप्टर देखील असतील अशांना
जनते कडून काही अपेक्षा ठेवण्याची
लाज वाटली पाहिजे जनतेला काही देता येत नसेल तर ,,,

No comments:

Post a Comment