Saturday, August 11, 2018

11 ऑगस्ट काही आठवतंय का???

 ================
आज तारीख काय हो....? 👆

 '' ११ ऑगस्ट '' बरोबर मग काही आठवतंय का ?

नाही मग देतो आठवण करून…

११ ऑगस्ट २०१२, आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात मुस्लिम संघटक जमावाने दंगल केली , पोलिस , प्रेसवाल्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या . अगदी महिला पोलिसांवर हात उचलण्यापर्यंतच नव्हे त्यांच्याशी निर्लज्ज चाळे करण्यापर्यंत  मजल गेली …
.
आपण ती घर बसल्या हि पहिली …अनेक मोर्चे निघाले … अमर जवान स्मारकावर पाय मारताना त्या गुन्हेगारास तो एक "भारतीय" आहे ..….
असे कोणाला पटते का हो ?..
.
सिनेजगतातील लोकांचे जन्मदिन लक्षात ठेवणारे हि मिडिया कुठे गेले .
.
आज या घटनेला 8 वर्षे पूर्ण झाली .…
किती जणांना अटक झाली ? किती दोषींना शिक्षा झाली .हा प्रश्न आहे तिथेच आहे ....
.
आजही मुंबईसह देशाच्या उदरावर लागलेला तो '' घाला '' तसाच ताजा आहे .….
११ऑगस्ट २०१२
*56 इंच सत्तेवर येऊनही जैसे थे😏😏😡😡*

No comments:

Post a Comment